

कोपरगाव प्रतिनिधी :-
दिनांक 25/04/2025 वार शुक्रवार रोजी अहमदाबाद येथील शुक्र भक्त श्री देवांग व्यास व कुटुंबीय यांनी आपल्या गुरू शुक्राचार्य महाराज मंदिरास चांदीचा 1 किलो 458 ग्रॅम वजनाचा चांदीचा नाग अर्पण केला . या बद्दल या दानशूर व्यक्तींचा यथोचित सन्मान करण्यात आला , व त्यांचे मंदिर प्रशासनाच्या वतीने आभार मानण्यात आले . या प्रसंगी श्री बाळासाहेब आव्हाड , गुरू नरेंद्र जोशी , गुरू राकेश भणगे , व्यवस्थापक राजाराम पावरा , अँड उगले , श्री काकड साहेब , श्री बाळासाहेब लकारे उपस्थित होते .


पुन्हा एकदा दानशूर शुक्र भक्तांचे आभार व धन्यवाद
