संत ज्ञानेश्वर माऊली मंदिराचा वर्धापन दिन सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन….

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर माऊली प्रतिष्ठान श्री क्षेत्र जेउर पाटोदा या ठिकाणी मूर्ती व मंदिराच्या वर्धापन दिना निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे तरी या सुवर्णसंधीचा परिसरातील भावीक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतिने करण्यात आले आहे श्री संत विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपाशीर्वादाने व ह भ प गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज सरला बेट यांच्या आशीर्वादाने व गुरुवर्य काशिनाथ बाबा खेडलेकर व गुरु वीरेंद्रनाथ महाराज यांच्या आशीर्वादाने ह भ प परमपूज्य नवनाथ महाराज खेडकर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे तरी भाविक भक्तांनी या ज्ञानअमृत कार्यक्रमाचा लाभ घ्यावा श्री संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर वर्धापन दिनानिमित्त या प्रसंगी श्रीमद् भागवत कथेचे आयोजन केलेले आहे कथा प्रवक्ते शांती ब्रह्म परमपूज्य श्रीराम महाराज गाडेकर अंजनापुर यांच्या अमृतमय वाणीतून तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचा सर्वांनी लाभ घ्यावा संत मंडळी याप्रसंगी उपस्थित राहणार आहे परमपूज्य रमेशगिरीजी महाराज संत जनार्दन स्वामी आश्रम कोपरगाव बेट हरिभक्त परायण रघुनाथ महाराज मठाधिपती खेडले झुंगे हरिभक्त परायण रामदास महाराज डॉक्टर एस राज महाराज महानुभव आश्रम पुणतांबा रोड हरिभक्त परायण रामदास महाराज शिवभक्त लक्ष्मण महाराज होळकर ह भ प श्री राघवेश्वरनंदगिरी महाराज आदी उपस्थित राहणार आहे सदर कार्यक्रमाचे ध्वजारोहण सकाळी आठ वाजता विवेक भैय्या कोल्हे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना तर दीप प्रज्वलन माननीय कोपरगाव तालुक्याच्या पहिल्या महिला आमदार सौ स्नेहलता ताई बिपिन दादा कोल्हे यांच्या हस्ते होणार आहे तर कलश पूजन कथा प्रवक्ते भागवताचार्य ह भ प श्रीराम महाराज गाडेकर अंजनापुर व गुरुवर्य वीरेंद्रनाथ ह भ प साहेबराव पुंजाजी शिंदे श्री प्रसाद ठोंबरे गुरु श्री धनु भाऊ जोशी तसेच संपूर्ण वाचक यांच्या हस्ते होणार आहे कथा कथा प्रवक्ते भागवताचार्य ह भ प श्रीराम महाराज गाडेकर अंजनापुर यांच्या मधुर वाणीतून भागवत कथा दुपारी एक ते चार या प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या झाकी दाखविण्यात येणार आहे भागवत साथ संगत भजन बालकलाकार व आश्रमातील विद्यार्थी व संपूर्ण भजनी मंडळ असणार आहे सदरचा कार्यक्रम हा शनिवार दिनांक 4 जानेवारी 2025 पासून सुरू होणार आहे तर या कार्यक्रमाची सांगता शनिवारी दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी होणार आहे यानिमित्ताने दैनंदिन कार्यक्रम होणार आहे काकडा भजन पहाटे पाच ते सात वाजेपर्यंत विष्णुसहस्रनाम आठ ते साडेआठ वाजेपर्यंत श्री ज्ञानेश्वर पारायण साडेआठ ते साडेअकरा वाजेपर्यंत त्यानंतर मध्यान चहा व नाश्ता होणार आहे त्यानंतर भागवत कथा एक ते चार वाजेपर्यंत हरिपाठ पाच ते सहा कीर्तन सेवा सात ते नऊ वाजेपर्यंत आणि रात्री नऊ नंतर भोजन होणार आहे श्री संत ज्ञानेश्वर माऊली आश्रम जेऊर पाटोदा येथे वारकरी शिक्षण संस्थेचे शिक्षण व मे महिन्यात शिबिर होईल विनामूल्य शिक्षण याप्रसंगी दिले जाणार आहे यासाठी नाव नोंदणी देखील सुरू आहे या कार्यक्रमासाठी गायनाचार्य ह भ प सोपान काका बाराहाते ह भ प हरिभाऊ महाराज शिंदे मुर्शितपूर ह भ प भीमराज महाराज जाधव ह भ प पंडित महाराज सोनवणे वडगाव ह भ प नंदकुमार महाराज देवकर कुंभारी ह भ प शिवाजी महाराज ठाकरे ह भ प रामनाथ महाराज खेडकर ह भ प दिलीप महाराज जगताप ह भ प संतोष जाधव पत्रकार ह भ प काशिनाथ दहे ह भ प कैलास जाधव ह भ प अरुण महाराज पगारे ह भ प जयवंतराव पवार हिंगणी ह भ प अरुण महाराज मगर ह भ प गुरुवर्य प्रकाश महाराज भारती ह भ प संतोष आनंद गिरी ह भ प किशोर पवार ह भ प लक्ष्मण अण्णा तळेगाव ह भ प पिंटू महाराज होन ह भ प कांतीलाल महाराज पवार ह भ प किशोर महाराज भास्कर हिंगणी याप्रसंगी 4 जानेवारी 2025 रोजी ह भ प भानुदास महाराज रोहम बोलकी 5 जानेवारी ह भ प नितीन महाराज कोकाटे सोमठाणे 6 जानेवारी ह भ प अशोक महाराज घुमरे सांगवीकर 7 जानेवारी ह भ प मनसुख महाराज दहेगाव 8 जानेवारी ह भ प रघुनाथ महाराज खटाणे खेडले झुंगे 9 जानेवारी ह भ प गुरुदेव महाराज चव्हाण धारणगाव 10 जानेवारी ह भ प विकास महाराज गायकवाड रोहित यांचे कीर्तन होणार आहे शनिवारी दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी ह भ प नवनाथ महाराज खेडकर यांच्या काल्याचे किर्तन होईल व नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे

या कार्यक्रमास मृदुंगाचार्य म्हणून ह भ प जालिंदर भोजने ह भ प विलास जेजुरकर ह भ प कृष्णा महाराज रोटे ह भ प गणेश महाराज आव्हाड ह भ प चैतन्य महाराज जाधव ह भ प ज्ञानेश्वर महाराज घुगे ह भ प साई महाराज माळी ह भ प विकास महाराज जाधव ह भ प गौरव महाराज दाणे ह भ प देविदास महाराज ह भ प वैभव लासुरे ह भ प आदित्य महाराज आंधळे महाराज ह भ प मृणाली ताई मोरे आधी मृदुंगाचार्य म्हणून सेवा देणार आहे तर आश्रमातील त्रिज्या नागरगोजे कुमारी कीर्ती केकान कुमारी वृक्षाली रोटे कुमारी श्रुती गरुड कुमार अपूर्व जाधव चिरंजीव साई सुरासे चिरंजीव अथर्व देशमुख राहणार आहे याप्रसंगी पाराणाचे नेतृत्व भाऊसाहेब केकान जाधव साहेब डी के गुरुजी श्री आव्हाड गुरुजी तर काकडाचे नेतृत्व चंद्रभान शिंदे भागेनाथ शिंदे बटर बाबा ह भ प महाराज शिंदे आप्पासाहेब शिंदे श्री विठ्ठल आव्हाड अजून शिंदे राजेंद्र धनवटे प्रभाकर शिंदे माणिक जाधव नाईक मामा निळकंठ मामा राहुल रोटे तांबट साहेब नवनाथ शिंदे मच्छिंद्र कदम मिस्तरी दिनकर बाबा वाणी मिलिंद नागरे प्रभाकर बडे देशमुख बाबा देवराम आवटी तर हरिपाठ समिती ह भ प पंडित महाराज सोनवणे दत्तवाड जोर्वेकर ईशान नगर महिला मंडळ नियोजन समिती सर्व केकान व ग्रामस्थ संपूर्ण वीट भट्टी वाले व माऊली अगरबत्ती साई अगरबत्ती पाणीपुरवठा समिती आव्हाड जेऊर कुंभारी सांगळे व केकान व ग्रामस्थ आरोग्य समिती श्री कुलकर्णी डॉक्टर साई सेवा क्लिनिक अमोल नागरगोजे शिवराज अर्बन निधी लिमिटेड पुणे प्रदीप आगळे लॅब स्वच्छता समिती आव्हाड कुदळे जगताप अंभोरे बोराडे विठ्ठल पवार परिवार भाबड दरगुडे गरुड शिंदे बोडके शिवरकर परिवार व ग्रामस्थ लाईट साऊंड सिस्टिम मंडप व आचारी श्री साईनाथ साऊंड सिस्टिम सोनेवाडी अण्णा मासाळ बाबासाहेब गंगावणे नागरे परिवार व पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ अशी प्रकारे सर्व सेवा केली जाणार आहे सदर कार्यक्रमाचे ठिकाण श्री संत ज्ञानेश्वर माऊली आश्रम जेऊर पाटोदा तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर अधिक माहितीसाठी ह भ प नवनाथ महाराज खेडकर यांच्याशी संपर्क साधावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *