
कोपरगाव प्रतिनिधी:-
कर्मयोगी शंकरराव कोल्हे साहेब यांचा ग्रामीण विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे बाळकडू देवून जागतिक उच्च शैक्षणिक क्षेत्रातील नकाशावर संजीवनी ग्रामीण शिक्षण समूहाचे नाव झळकत ठेवून देशातील विद्यार्थ्यांना गत चाळीस वर्षात आंतरराष्ट्रीय व देशातील अव्वलस्थानी असलेल्या विविध कंपन्या आणि उद्योगात गलेलठ्ठ पगाराच्या किमान लाखभर नोकऱ्या मिळवून देण्याच्या स्वप्नपूर्तीसाठी अध्यक्ष नितीन कोल्हे यांच्या कुशल नेतृत्वाखाली सर्वस्व पणाला लावणाऱ्या संजीवनी ग्रामीण शिक्षण समूहाचे कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे यांना व कोल्हे कुटुंबियांना भावी दिर्घायुष्य कायमस्वरूपी सर्वोत्तम सुखसमृद्धी आणि सुखदायक आरोग्यदायी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना — जेष्ठ व्यापारी नारायण अग्रवाल , कोपरगांव
