रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी संदीप वर्पे यांची निवड…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी संदीप वर्पे यांची निवड.

  • शरद पवार साहेबांनी निवड केली.
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष
  • अभियांत्रिकी पदवीधर
  • वडील माजी प्राचार्य के जे सोमय्या कॉलेज,आई माजी प्राध्यापिका- एस एस जी एम कॉलेज ( रयत सेवक )
  • सभापती कोपरगाव नगरपालिका शिक्षण मंडळ (त्या काळात आजपर्यंत ची नगरपालिका शाळांची २० वर्षातली सर्वोच्च पटसंख्या )
  • गेल्या ५ वर्षांपासून एस एस जी एम कॉलेजच्या स्थानिक विकास समितीचे सदस्य म्हणून कार्यरत
  • माजी नगरसेवक ,कोपरगाव नगरपालिकेमध्ये ५ नंबर तळ्याची मागणी करणारे पत्र देणारे प्रथम नगरसेवक.
  • शरद पवार साहेबांच्या व पवार कुटुंबियांच्या जवळचे व्यक्तिमत्त्व
  • राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते
  • अजितदादा पवार, सुप्रियाताई सुळे,दिलीपरावजी वळसे पाटील, उत्तर विभागाचे अध्यक्ष आशुतोष दादा काळे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर, भगीरथ काका शिंदे,मीनाताई जगधने,आ.रोहितदादा पवार,राजेन्द्रजी फाळके, अरुण कडू पा.,अशोकराव बाबर, पद्माकांतजी कुदळे आदींनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *