प्रीतीसुधाजी शैक्षणिक संकुल, रोटरी क्लब ऑफ शिर्डी व रसिक कला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राहाता येथे आयोजित राहाता परिसरातील लोकसेवकांचा पुरस्कार सोहळा संपन्न…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
प्रीतीसुधाजी शैक्षणिक संकुल, रोटरी क्लब ऑफ शिर्डी व रसिक कला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राहाता येथे आयोजित राहाता परिसरातील लोकसेवकांचा पुरस्कार सोहळा आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, प्राचार्य श्री. इंद्रभानजी डांगे यांच्या शुभहस्ते पार पडला.

यावेळी सत्कारमूर्ती डॉ. संतोष डिघोळकर, सह्याद्री उद्योग समूहाचे सर्वेसर्वा अभियंता श्री. शरदराव निमसे व डॉ. स्वाधीन गाडेकर यांच्यासह डॉ. एम.वाय. देशमुख, डॉ. पांडुरंग गुंजाळ, डी.यु. जोशी, रोटरी क्लबचे अध्यक्ष प्राचार्य ज्ञानेश डांगे, निखिल बोरावके, माजिद पठाण, गफार भाई पठाण, स्कूलच्या संचालिका पूनमताई डांगे, प्रीतिसुधाजी स्कूलचे कार्याध्यक्ष भगवानराव डांगे, गौतम सहकारी बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, राजुभाऊ कोते, अॅड. करमासे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष नंदकुमार सदाफळ, वर्पे सर, रसिक कला मंडळ व रोटरी क्लबचे सर्व सदस्य, संस्थेच्या उपाध्यक्षा स्नेहलताताई डांगे, नालिनीताई जगताप, नानासाहेब बोठे, डॉ. पानगव्हाणे, डॉ. मनोज कुलकर्णी, डॉ. के.वाय. गाडेकर, दत्ता सदाफळ, मोहिनीराज सदाफळ, शिवाजी देवढे, संदीप वाव्हळ, सचिन गिते, गणेश शार्दुल, जालिंदर धनवटे, प्रीतीसुधाजी स्कुलचे शिक्षक, विद्यार्थी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *