कोपरगांव विधानसभा मतदार संघात सरपंचपदी कोल्हे गटाची सरशी…

अहमदनगर

कोपरगांव प्रतिनिधी:-
कोपरगांव विधानसभा मतदारसंघात 29 ग्रामपंचायतीपौकी 18
ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पार्टी कोल्हे गटाचे सरपंच व उपसरपंच निवडले गेले आहेत त्यांचे माजी आमदार स्नेहलता कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे,
युवानेते व कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे.
कोल्हे गटाच्या ग्रामपंचायतीचे निवडले गेलेले सरपंच व उपसरपंच पुढीलप्रमाणे
मळेगांव थडी (सरपंच अनिता किरण उगले)
(उपसरपंच मुकेश शिवाजी चंद्रे),
सोनारी (सरपंच शालिनी बद्रिनाथ
सांगळे) (उपसरपंच पौर्णिमा शरद
सांगळे), रवंदे (सरपंच भानुदास
फकिरा भवर), (उपसरपंच संदिप विठठल
कदम), वेळापूर (सरपंच वौशाली
सतिष भोसले) (उपसरपंच सतिष
दिगंबर बोरावके), टाकळी (सरपंच
संदिप श्रीपत देवकर) (उपसरपंच
संजय सुर्यभान देवकर), नाटेगांव
(सरपंच विकास अशोक मोरे) (उपसरपंच
पुष्पा ताराचंद मोरे), कासली
(उपसरपंच समिर चंद्रभान मलिक), ओगदी
(सरपंच अलका लालचंद जाधव),
आपेगांव (सरपंच मंगल ज्ञानेश्वर
भुजाडे) (उपसरपंच किसन सोपान
गव्हाळे), आंचलगांव (सरपंच मंगल
भाउसाहेब खिरडकर) (उपसरपंच
लिलाबाई फकिरराव शिंदे), उक्कडगांव
(सरपंच कल्पना विकास निकम) (उपसरपंच
बबन गोविंद निकम), जेउरपाटोदा
(सरपंच मनिषा सतिष केकाण)
(उपसरपंच जालिंदर आनंदा गरूड), देर्डे
चांदवड (सरपंच प्रतिभा कैलास
गायकवाड) (उपसरपंच शकुंतला
बाळासाहेब कोल्हे), धोंडेवाडी
(सरपंच रेणुका दत्तु दरेकर) (उपसरपंच
रोहिणी राजेंद्र नेहे), मनेगांव (सरपंच
आण्णासाहेब हंबीरराव गांगवे)
अंजनापुर (सरपंच कविता अशोक
गव्हाणे), (उपसरपंच अशोक आनंदराव
गव्हाणे), जेउरकुंभारी (सरपंच सुवर्णा
सतिष पवार) (उपसरपंच जालिंदर
रावसाहेब चव्हाण), रामपुरवाडी
(सरपंच संदिप तुकाराम सुराडकर)
(उपसरपंच मंदाबाई अरूण काळे), शिंगवे
(सरपंच अनिता शिवाजी बाभुळके)
(उपसरपंच प्रशांत शिवाजी काळवाघे)
याप्रमाणे सरपंच व उपसरपंच
निवडले गेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *