श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात २० डिसेंबर रोजी संत गाडगे बाबा पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला..!!

कोपरगाव

कोपरगांव प्रतिनिधी:- श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात २० डिसेंबर रोजी संत गाडगे बाबा पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला.
या प्रसंगी श्री.गो.विदयालयात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पुजन विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांचे हस्ते करण्यात आले.विदयालयाचे पर्यवेक्षक श्री.गायकवाड आर.बी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.सुत्रसंचलन श्री.विरकर डी.व्ही केले.
या कार्यक्रमाला विदयालयाचे जेष्ठ शिक्षक तुपसैंदर डी.व्हि,श्री चौधरी आर.जे,कोताडे ए.जे,कुडके डी.पी,श्री.शैलेश गाडेकर,अमृतकर ए.बी,श्री.डांगे एस.डी,गवळे वाय.के आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सोशल डीस्टसिंग पाळुन उपस्थित होते.
यावेळी विद्यालयांचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे आदीनी संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *