कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२५ ऑक्टोबर रोजी डिस्चार्ज दिलेले १४ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ९ आहे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.२५ ऑक्टोबर २०२१ आज १४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 
आज एकूण तब्बल ३८८ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ३ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ६ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ०० रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील ३ पुढीलप्रमाणे:-
मल्हारवाडी २, ब्राम्हणगाव १
तर नगर येथील ६ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
कोपरगाव १, चांदगव्हाण १, मढी बु.२, वडेगाव १, चासनळी १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ९ आहे.

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास घोलप व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.


सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *