सक्षम आरोग्य व्यवस्थेमुळे कोरोना संसर्ग नियंत्रणात ठेवण्यात यश:- आ. आशुतोष काळे…

कोकोपरगाव प्रतिनिधी:- कोळपेवाडी वार्ताहर :- मागील वर्षी आलेल्या कोरोना विषाणूच्या संकटामुळे संपूर्ण विश्व भयभीत झाले होते. या आजारावर कोणतीही ठोस उपचार नसल्यामुळे जगभरातील आरोग्य विभाग चिंतीत होता. मात्र कोरोना संसर्ग रोखण्यासाठी वेळेत केलेल्या उपाययोजनांमुळे कोपरगाव तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सक्षमपणे या जीवघेण्या संकटाचा मुकाबला करू शकली व या सक्षम आरोग्य व्यवस्थेमुळे कोपरगाव तालुक्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात […]

Read More

कृत्रिम साधनांच्या मदतीने दिव्यांगांच्या अडचणी दूर होतील:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे मतदार संघातील प्रत्येक दिव्यांग बंधूं-भगिनींना सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे आपले जीवन जगता यावे यासाठी माझे सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहे. दिव्यांग बांधवांना आवश्यक असलेले शासनाचे दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी दिव्यांग बांधवांना सर्व प्रकारची मदत केली जात आहे. यामागे दिव्यांगांना स्वावलंबी करण्याचा एकमेव उद्देश आहे. त्यामुळे त्यांना स्वावलंबी होण्यासाठी मोफत वाटप करण्यात आलेल्या कृत्रिम […]

Read More

कोकमठाणचे माजी ग्रामपंचायत सदस्य शरद फटांगरे राष्ट्रवादीत दाखल…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अतिशय महत्वाच्या असलेल्या कोकमठाण ग्रामपंचायतीच्या माजी सदस्य शरद फटांगरे यांनी नुकताच आ.आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोकमठाण गावात मोठ्याप्रमाणात विकासकामे सुरु झाली असून अनेक विरोधी पक्षाचे कार्यकर्ते राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करीत आहेत. त्यामुळे माजी ग्रामपंचायत सदस्य शरद फटांगरे यांनी देखील […]

Read More

नागरिकांनी दिवाळी सणाच्या धामधुमीत करोना चा विसर पडू देऊ नये:-अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-काही प्रमाणात करोना रुग्ण संख्या कमी झाली असली तरी दिवाळीच्या धामधुमीत नागरिकांनी करोना चा विसर पडू देऊ नये व करोना रुग्ण संख्या रोखण्यासाठी काळजी घ्यावी असे आवाहन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी केले आहेगेल्या दोन वर्षांपूर्वी देशात करोना महामारीने उच्छाद मांडला होता त्यामुळे संपूर्ण देश लॉक डाऊन करण्याची परिस्थिती उदभवली होती […]

Read More

5 नंबर साठवण तलावाबाबत विजय वहाडणे यांनी ना. नितीनजी गडकरी यांचे मानले आभार…

कोपरगाव प्रतिनिधी:- दि.29/10/2021 रोजीशिर्डी येथे विजय वहाडणे व विनायकराव गायकवाड, संजय कांबळे,योगेश वाणी यांचेसह ना.नितीनजी गडकरी यांना भेटून 5 नं. साठवण तलावाचे काम सुरू करण्यासाठी त्यांनी जे सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे आभार मानले.

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२९ ऑक्टोबर रोजी डिस्चार्ज दिलेले ११ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ५ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २२०६३७ झाल्या असुन १४८६९ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४६१३ आहे तर उपचार सुरू असलेले ३० आहे व मयत झालेले २२६ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२९ ऑक्टोबर २०२१ आज ११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ३१९ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ३ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

गावातील तंटे गावातच मिटवा:- न्यायाधीश जे एम पांचाळ…

वारीत विधी साक्षरता शिबीर उत्साहात…कोपरगाव प्रतिनिधी:- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारत सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कायद्या विषयक जनजागृती शिबीर तालुक्यातील वारी येथे उत्साहात संपन्न झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिवानी न्यायाधीश वरिष्ठ स्तर माननीय जे एम पांचाळ साहेब होते याप्रसंगी त्यांनी वारीच्या तरूण विद्यार्थ्यांशी मोकळेपणाने संवाद साधला विद्यार्थ्यांच्या मनातील कायद्याच्या बाबतीत असलेली भीती त्यांनी दूर करत […]

Read More

कोपरगावचे गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील:-आ.आशुतोषदादा काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- सत्ताधारी पक्षाचा आमदार होण्याची संधी मिळाली या संधीतून मतदार संघाच्या विकासासाठी दोन वर्षात रस्ते,वीज,पाणी व आरोग्याचे प्रश्न मार्गी लावून कोट्यावधी रुपयांचा निधी आणला असून कोपरगावचे गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे पोहेगाव ते वेस (ग्रा.मा. ५२) चे ४० लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या […]

Read More

दळणवळणांच्या सुलभतेसाठी वारी व सुरेगांव येथे गोदावरी नदीवर पूल बांधण्यासाठी सीआरएफ फंडातुन 53 कोटी रुपये मिळावे:- सौ.स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-अहमदनगर, नाशिक आणि औरंगाबाद या तीन जिल्हयाच्या सीमेवर कोपरगांव तालुका असुन कोपरगांव शहरापासून नगर मनमाड महामार्ग गेला असुन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तीर्थक्षेत्र शिर्डी कोपरगांवपासून अवघ्या १६ किलोमिटर अंतरावर असल्याने या मतदार संघातुन मोठया प्रमाणांत देशभरातील वाहनांची वर्दळ असते तेंव्हा दळणवळणांच्या सुलभतेसाठी २०२१.२२ अंतर्गत गोदावरी नदीवर केंद्रीय विकास निधीतुन वारी येथे २५ कोटी रूपये तर आणि […]

Read More

कोकमठाण सोसायटीच्या सभासदांना दिवाळीनिमीत्त १० टक्के लाभांश वाटप..!

कोपरगांव प्रतिनिधी:-तालुक्यातील कोकमठाण सहकारी सोसायटीच्या सभासदांना दिवाळीनिमीत्त १० टक्के लाभांशाचे वाटप करण्यांत आल्याची माहिती जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष शरद थोरात व संस्थेचे अध्यक्ष विलासराव देशमुख, उपाध्यक्ष वाल्मीक बिडवे यांनी दिली. सर्वप्रथम लाभांशाचे मानकरी गणपतराव दुशिंग ठरले आहेत.प्रारंभी कोकमठाण सोसायटीचे संचालक आण्णासाहेब लोहकणे यांनी प्रास्तविक केले तर संचालक सर्वश्री. वसंतराव गायकवाड, ताराचंद रक्ताटे, सतिष रक्ताटे, रामभाउ रक्ताटे, […]

Read More