कोपरगाव प्रतिनिधी:- दि.29/10/2021 रोजी
शिर्डी येथे विजय वहाडणे व विनायकराव गायकवाड, संजय कांबळे,योगेश वाणी यांचेसह ना.नितीनजी गडकरी यांना भेटून 5 नं. साठवण तलावाचे काम सुरू करण्यासाठी त्यांनी जे सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे आभार मानले.

Latest News