ईश्वरी गंगावणे हिला कातकडे उद्योग समूहाचे मालक दानशुर व्यक्तिमत्व चांगदेवआण्णा कातकडे यांच्या कडुन ७५००० -/ रुपयाची आर्थिक मदत:- निलेश काकडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-पाईलीच्या खड्ड्यात पडलेल्या*ईश्वरी गंगावणेहिला कातकडे उद्योग समूहाचे मालक दानशुर व्यक्तिमत्व चांगदेवआण्णा कातकडे यांच्या कडुन ७५००० -/ रुपयाची आर्थिक मदत ईश्वरी गंगावणेहि चिमुकली काही दिवसांपूर्वी पाईलच्या खड्ड्यांमध्ये पडली तिला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात तिच्या उपचारा दरम्यान तिच्या उजव्या हाताचा पंजा काढण्याची वेळ आली होतीईश्वरीच्या घरची परिस्थिती हलाकिची असल्या कारणामुळेतिच्या भवितव्यासाठी वासुदेव जोशी समाजाच्या वतीने आर्थिक मदतीची […]

Read More

कोपरगाव मनसे अनिल गाडे यांच्या वाढदिवसानिमित समतानगर येथे मनसे प्रेणित हिंदू सम्राट संघटना शाखा समतानगर या शाखेचे भव्य उद्घाटन मनसे शहराध्यक्ष सतिष काकडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले…

कोपरगाव प्रतिनिधी:-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेअनिलभाऊ गाडे( मनसे उपशहराध्यक्ष )यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव शहरांमध्ये समतानगरया ठिकाणीमहाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रेणितहिंदु सम्राट संघटनाशाखा समतानगरया शाखेचे भव्य उद्घाटन कोपरगाव मनसेचे लाडके शहराध्यक्षसतिश आण्णा काकडेयांच्या शुभहस्ते करण्यात आले या वेळीमनसे शहराध्यक्ष सतिश आण्णा काकडे,उपशहराध्यक्ष अनिल गाडे विजय सुपेकर, तालुका संघटकरघुनाथ मोहितेहिंदु सम्राट संघटना संस्थापकनिलेश ( बापुभाऊ )काकडेविद्यार्थी तालुकाध्यक्ष रोहित एरंडे, विद्यार्थी उपतालुकाध्यक्ष […]

Read More

कोरोना लसीकरण मोहीम ” हर घर दस्तक “अंतर्गत कोपरगांव तालुक्यातील नागरिकांना सूचना:- तहसीलदार विजय बोरुडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोरोना लसीकरण मोहीम ” हर घर दस्तक ” अंतर्गतकोपरगांव तालुक्यातील नागरिकांना सूचना.. आपल्या आजूबाजूच्या नागरिकांनी लस घेतली आहे ना…याची खात्री करा….. गाव सुरक्षित तर आपले कुटुंब सुरक्षित.. 💯 टक्के लसीकरण हेच आपले ध्येय.. आपल्यासाठी दि. 02-12-2021 रोजीस्पॉटवरच नोंदणी व लसीकरण …18 वर्षांवरील व्यक्तींसाठी पहिला व दुसरा डोस …लस खालील ठिकाणी उपलब्ध असणार आहे.. कोपरगांव […]

Read More

“आमदार आशुतोष काळे व अ‍ॅड.रवींद्र बोरावके यांचा पिपल्स बँकेचे वतीने सत्कार”..!!

कोपरगांव प्रतिनिधी:- कोपरगांव पिपल्स को-ऑप बँकेचे वतीने आमदार आशुतोष काळे यांची श्री साईबाबा संस्थान व्यवस्था,शिर्डीचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व अ‍ॅड. रविंद्र बोरावके यांची भारत संचार निगम लि. चे संचालकपदी निवड झालेबद्दल सत्कार समारंभ नुकताच पिपल्स बँकेचे सभागृहात पार पडला.याप्रसंगी बँकेचे चेअरमन सत्येन मुंदडा यांनी प्रास्ताविक करून त्यांचे स्वागत व निवडीबद्दल अभिनंदन केले. बँकेचे जेष्ठ संचालक […]

Read More

“आमदार आशुतोष काळे व अ‍ॅड.रवींद्र बोरावके यांचा पिपल्स बँकेचे वतीने सत्कार”..!!

कोपरगांव प्रतिनिधी:- कोपरगांव पिपल्स को-ऑप बँकेचे वतीने आमदार आशुतोष काळे यांची श्री साईबाबा संस्थान व्यवस्था,शिर्डीचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व अ‍ॅड. रविंद्र बोरावके यांची भारत संचार निगम लि. चे संचालकपदी निवड झालेबद्दल सत्कार समारंभ नुकताच पिपल्स बँकेचे सभागृहात पार पडला.याप्रसंगी बँकेचे चेअरमन सत्येन मुंदडा यांनी प्रास्ताविक करून त्यांचे स्वागत व निवडीबद्दल अभिनंदन केले. बँकेचे जेष्ठ संचालक […]

Read More

संजीवनी एमबीएचा न्युयॅार्क मधिल निओडाॅक्टइन कंपनीशी सामंजस्य करार:- श्री. अमितदादा कोल्हे…

संजीवनीची वाटचाल आंतरराष्ट्रीय पातळीकडे… कोपरगांव प्रतिनिधी:-आंतरराष्ट्रीय पातळीकडे वाटचाल करण्यासाठी संजीवनी एमबीए व संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या विध्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय औद्योगीक जगताची ओळख आणि कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन त्यांची रोजगार भिमुकता सुधारण्याच्या व त्यांना कंपनीमार्फतच नोकरी मिळण्याच्या उद्देशाने संजीवनी एमबीए व इंजिनिअरींग काॅलेजने अमेरिकास्थित निओडाॅक्टोइन कंपनीशी सामंजस्य करार केला आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१ डिसेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले ३ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ३ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २३४८७४ झाल्या असुन १५०७५ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४८३७ आहे तर उपचार सुरू असलेले ९ आहे व मयत झालेले २२९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१ डिसेंबर २०२१ आज ३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल १७४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ०० रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

संदीप जगताप, माधव जाधव, जयराम खेडेकर, केदार काळवणे, अनंता सूर यांना भि.ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार जाहीर..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-पोहेगाव ता. कोपरगाव येथील भि.ग. रोहमारे ट्रस्टतर्फे देण्यात येणाऱ्या राज्य पातळीवरील ग्रामीण साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून पुरस्कार प्राप्त लेखकांमध्ये संदीप जगताप (सांगोला, जि. सोलापूर), माधव जाधव (नांदेड), जयराम खेडेकर (जालना), केदार काळवणे (कळंब, जि. उस्मानाबाद), अनंता सूर (वणी, जि. यवतमाळ), इ. लेखकांचा समावेश आहे, अशी माहिती रोहमारे ट्रस्टचे अध्यक्ष श्री. अशोकराव रोहमारे […]

Read More

जनतेनेही कोरोनाचा पराभव करण्यासाठी मास्कचा न चुकता वापर करून सामाजिक अंतर हे नियम पाळलेच पाहिजेत:- नगराध्यक्ष विजय वहाडणे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोरोना नियंत्रणात येत असतांनाच जगभरातून कोरोनाच्या नविनच विषाणूचा वेगाने प्रसार सुरू झाल्याच्या बातम्या मोठ्या प्रमाणांत येत आहेत.त्यामुळेच शासनाने कोरोना आटोक्यात ठेवण्यासाठी व नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.नवीन नियमावली जाहिर केली आहे.कठोर नियम-शिक्षा-दंड आणायलाच पाहिजेत.पण असे नियम करत असताना कुणावरही नाहक अन्याय होऊ नये याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.कुठल्याही व्यावसायिक आस्थापनात-दुकानात विनामास्क एक जरी […]

Read More

एम.के. आढाव विद्यालयाच्या शालेय समितीच्या सदस्य पदी बाळासाहेब सांळुके…

कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव शहरातील मा.माधवरावजी कचेश्वर माध्यमिक व तांत्रिक विद्यालयाच्या शालेय शिक्षण समितीच्या सदस्य पदी बाळासाहेब सांळुंके यांची निवड करण्यात आली आहे.सदर निवडीचे पत्र आज दि. ३०/११/२०२१ रोजी कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष तथा शालेय समिती, एम.के. आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालयाचे चेअरमन विजय वहाडणे यांनी दिले आहे.बाळासाहेब सांळुके शिवसेनेच्या माध्यमातुन जनसेवा करत आहे.बाळासाहेब सांळुके कोपरगाव. […]

Read More