येवला मुक्तीभूमीच्या विकासाला मिळणार अधिक चालना:- पालकमंत्री छगन भुजबळ…

महापरिनिर्वाण दिनी येवला ‘मुक्तीभूमी’ला शासनाकडून ‘ब’ वर्ग तीर्थ क्षेत्राचा दर्जा प्राप्त..!! कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक, येवला):-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या येवला मुक्तीभूमी या ऐतिहासिक स्थळाला महाराष्ट्र शासनाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी ‘ब’ वर्ग तिर्थ स्थळाचा दर्जा दिला असून बाबासाहेबांचा वारसा जपण्यासाठी महाविकास आघाडी शासनाच्या वतीने देशभरातील अनुयायांना विशेष भेट दिली आहे. […]

Read More

ध्येय निश्चित करून यशस्वी व्हा:- श्री संजय धिवरे…

कोपरगांव प्रतिनिधी:-‘संजीवनी इंजिनिअरींग काॅलेज व एमबीएच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नातुन ग्रामिण भागातील विध्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळाल्याची बाब भुषणावह असुन पुढील काळात रोजचे, आठवड्याचे , पंधरा दिवसांचे, महिन्याचे, सहा महिन्याचे, वर्षाचे , दिर्घ कालीन, असे ध्येय निश्चित करून जीवनात यशस्वी व्हा ’, असा सल्ला नाशिक येथिल इनकम टॅक्स विभागाचे जाॅईंट कमिशनर व संजीवनी इंजिनिअरींग […]

Read More

शरद पवार साहेबच देशाचे नेतुत्व करू शकतात मोदी संकट दूर करण्यासाठी देशाला पवार साहेबच पंतप्रधान हवे:- आ. आशुतोष काळे…

येणाऱ्या सर्वच निवडणुकात राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून देवून पवार साहेबांना वाढदिवसाची भेट द्या… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- देशात मागील काही वर्षापासून निर्माण झालेल्या अडचणीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार बाहेर काढू शकतात. त्यांच्याकडे असलेल्या प्रदीर्घ अनुभव आजमितीला देशातील कोणत्याही नेत्याकडे नाही. देशाचे नेतृत्व करण्याचे सामर्थ्य शरद पवार साहेबांकडे असून देशावर आलेलं मोदी संकट दूर करण्यासाठी […]

Read More

दिव्यांगाचे सर्व प्रश्न प्राधान्याने सोडविणार:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- दिव्यांग बंधू भगिनींना देखील त्यांचे दैनंदिन जीवन सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे जगता यावे. त्यांच्या मनात विश्वास निर्माण करून त्यांचे सर्व प्रश्न प्राधान्याने सोडविणार असल्याचे श्री साईबाबा संस्थान आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे. जिल्हा रुग्णालय अहमदनगर व कोपरगाव ग्रामीण रुग्णालय यांच्या वतीने आयोजित कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दिव्यांग बंधू-भगिनींसाठी तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले […]

Read More

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातला भारत घडविण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- विविध जाती धर्माच्या नागरिकांचे वास्तव्य असलेल्या भारत देशात प्रत्येक नागरिकाला आपले विचार मांडण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अजोड बुद्धीतून देशाची आदर्श घटना लिहिली. देशात शांती नांदावी व देशाची सर्वांगीण प्रगती व्हावी हे बाबासाहेबांचे स्वप्न होते. परंतु आजही आपण प्रगतीच्या बाबतीत मागे आहोत. देशाच्या बाबतीत प्रगतीसाठी व त्यांच्या स्वप्नातला भारत देश […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.६ डिसेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले २ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २३६९४१ झाल्या असुन १५०८७ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४८५५ आहे तर उपचार सुरू असलेले ३ आहे व मयत झालेले २२९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.६ डिसेंबर २०२१ आज २ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल १४४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ०० रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

पूणतांबे येथे खंडोबाच्या तलवारीची मिरवनुक:- पत्रकार किरण नाईक…

पुणतांबे प्रतिनिधी:-येथे आज खडगधारी खंडोबा मंदीरात चंपाषष्ठी नवरात्र निमीत्त खंडोबाच्या तलवारीची विधीवक पुजा करन्यात आली. तलवारीला गोदास्नान घालुन तिची मिरवनुक काढली गेली पुणतांब्यात खंडोबाची पुरातन काळातील पंचधातुची तलवार आहे. या तलवारीचा ऊल्लेख पुरानातही केला जातो. खडगधारी खंडोबा मंदीरात ही तलवार भाविकांच्या दर्शनासाठी ठेवली जाते. आज चंपाषष्ठी नवरात्र निमीत्ताने या तलवारीला गोदावरी नदी काठावर नेण्यात आले. […]

Read More

कोपरगावचे माजी आमदार के.बी.रोहमारे यांचा ७ डिसेंबर रोजी स्मृतिदिन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष व कोपरगावचे माजी आमदार कै. के. बी. रोहमारे यांच्या चोविसाव्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिध्द मराठी व साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक व चित्रपट पटकथाकार मा.डॉ. सदानंद देशमुख यांच्या शुभहस्ते व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा. पदमकांतजी कुदळे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, दि. ७ डिसेंबर २०२१ रोजी […]

Read More

उस शेतीला कोईमतुरचे बळ:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-प्रति हेक्टरी उसाचे उत्पादन वाढावे यासाठी कोईमतुर उस संशोधन संस्थेचे बळ शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असे प्रतिपादन उपाध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले.तालुक्यातील मुर्शतपुर ग्रामस्थांचे वतीने जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांची देशपातळीवर नांवलौकीक असलेल्या कोईमतुर उस संशोधन संस्थेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यांत आला ते बोलत होते.प्रारंभी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे उपाध्यक्ष […]

Read More

शिर्डीच्या रुग्णालयातून उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य देणार:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:-श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष या नात्याने आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या नागरिकांना शिर्डीच्या रुग्णालयातून उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे. कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक मा.आ.के.बी.रोहमारे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात […]

Read More