भाडेकरु म्हणुन आलेल्या दागिने चोरांना, कोपरगाव शहर पोलिसांनी शोध घेवुन केले जेरबंद; घरमालकास दागिने शहर पोलिसांनी केले परत..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-काही दिवसापुर्वी कोपरगाव शहरात भाडेकरु म्हणुन आलेल्या दागिने चोरांना कोपरगाव शहर पोलिसांनी शोध घेवुन जेरबंद केले आहे. याबाबत सविस्तर बातमी अशी की,फिर्यादी नामे महेश नारायण कडलग वय २४ वर्ष धंदा शिक्षण रा. गांधीनगर कोपरगाव जि. अहमदनगर – यांनी त्यांचे बहिण्याचे लग्नाकरीता सोन्याचे दागीने बनविलेले होते. फिर्यादीचे आईचे मालकीच्या घरात यातील आरोपी नवनीत मधुकर नाईक […]

Read More

दि.२० डिसेंबर रोजी महाराष्ट्र प्रदेश भाजपा च्या सचिव मा. सौ. स्नेहलताताई बिपिनदादा कोल्हे यांचे संपर्क कार्यालयात संत श्री गाडगे महाराज पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-दि. २० डिसेंबर रोजी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या सचिव मा. सौ. स्नेहलताताई बिपिनदादा कोल्हे सो. यांचे संपर्क कार्यालयात संत श्री गाडगे महाराज पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री शरदनाना थोरात, कोनपा गटनेते श्री रवींद्रआण्णा पाठक, मा. नगराध्यक्ष श्री राजेंद्रजी सोनवणे, कै. माधवराव आढाव पतसंस्थेच्या चेअरमन श्री विजयराव आढाव पा,अल्पसंख्याक सेलचे […]

Read More

श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात २० डिसेंबर रोजी संत गाडगे बाबा पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला..!!

कोपरगांव प्रतिनिधी:- श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात २० डिसेंबर रोजी संत गाडगे बाबा पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला.या प्रसंगी श्री.गो.विदयालयात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पुजन विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांचे हस्ते करण्यात आले.विदयालयाचे पर्यवेक्षक श्री.गायकवाड आर.बी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.सुत्रसंचलन श्री.विरकर डी.व्ही केले.या कार्यक्रमाला विदयालयाचे जेष्ठ शिक्षक तुपसैंदर डी.व्हि,श्री चौधरी आर.जे,कोताडे ए.जे,कुडके डी.पी,श्री.शैलेश गाडेकर,अमृतकर ए.बी,श्री.डांगे एस.डी,गवळे वाय.के […]

Read More

स्वामी समर्थ केंद्राचे गुरु सेवेत उल्लेखनीय योगदान:- बिपीनदादा कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी येत असतात, मात्र त्याची सोडवणूक करून प्रकाशाचा मार्ग दाखविणारे गुरुच असतात, त्यामुळे त्यांच्याविषयीची अध्यात्मीक शिकवण, संस्कार देण्यांचे काम दिंडोरीप्रणित स्वामी समर्थ केंद्रातून दिले जाते आणि प.पू आण्णासाहेब मोरे दादा हे देखील गुरुमहती साठी सतत कष्ट घेऊन उल्लेखनीय कार्य करतात असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी […]

Read More

खेळातुन घडते उत्तम व्यक्तिमत्व:- कुलगुरू डाॅ. नितिन करमळकर…

संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात पश्चिम विभाग अंतर विद्यापीठ व्हाॅलीबाॅल सामन्यांचे उद्घाटन..!! कोपरगांव प्रतिनिधी:-खेळातुन उत्तम व्यक्तिमतव घडते. बहुआयामी व्यक्तिमत्वासाठी खेळ हे जीवनाचे अविभाज्य अंग आहे. सुखमय परीस्थितीमधुन बाहेर पडून वास्तव परीस्थितीशी अथवा नव्याने उपस्थित होणाऱ्या घटनांना सामोरे जाताना सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिल्यास आत्मविश्वास बळावतो, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. नितिन करमळकर यांनी केले.संजीवनी इंजिनिअरींग काॅलेज […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२० डिसेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले ०० आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २४१७१० झाल्या असुन १५१०० कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४८६७ आहे तर उपचार सुरू असलेले ४ आहे व मयत झालेले २२९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२० डिसेंबर २०२१ आज ०० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल १२० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ०० रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

मा.श्री एस एम देशमूख राज्यातील पञकारांच बुलंद, कणखर, रोकठोक व सर्वसमावेशक नेतृत्व..!!

कोपरगाव प्रतिनीधी (मुंबई):-राज्यातील पञकाराचे चांदा ते बांधा असणारे एकमुखी नेतृत्व शहरी व ग्रामीणा पञकाराचे प्रश्न अखिल भारतीय मराठी पञकार परीषदे च्या माध्यमातून सतत लावून धरणारे व रोकठोक पणे पञकाराचे प्रश्न मांडणारे राज्यात पञकारा वर कुठ हि अन्याय झाला तर सर्व प्रथम अवाज उठवून पञकाराचे पाठीशी ताकद उभी करणारे नेतृत्व पञकारच एकमेव रोकठोक खंबीर नेतृत्व म्हणूण […]

Read More

कोपरगाव येथील पत्रकार यांची मनोजभाऊ वाघ यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-दि.१९ डिसेंबर रोजी शिर्डी येथे साई बाबांचे दर्शन व सामाजिक काम यासाठी श्री.संतोष जाधव को.ता.मराठी पत्रकार संघाचे सचिव, साईंची गाथाचे संपादक, SG news चँनेलचे संपादक व साई संगितमय कथाकार यांच्या समवेत त्यांच्या पत्नी सौ. वैशाली संतोष जाधव व सोमनाथ सोनपसारे जी को.ता.मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष दैनिक लोकप्रभातचे संपादक प्रेस अलर्ट एपचे संपादकतसेच गुलबर्गा येथे […]

Read More

राज्यातील पञकारांच बुलंद, कणखर, रोकठोक व सर्वसमावेशक नेतृत्व मा.श्री एस एम देशमूख..!!

कोपरगाव प्रतिनीधी (मुंबई):-राज्यातील पञकाराचे चांदा ते बांधा असणारे एकमुखी नेतृत्व शहरी व ग्रामीणा पञकाराचे प्रश्न अखिल भारतीय मराठी पञकार परीषदे च्या माध्यमातून सतत लावून धरणारे व रोकठोक पणे पञकाराचे प्रश्न मांडणारे राज्यात पञकारा वर कुठ हि अन्याय झाला तर सर्व प्रथम अवाज उठवून पञकाराचे पाठीशी ताकद उभी करणारे नेतृत्व पञकारच एकमेव रोकठोक खंबीर नेतृत्व म्हणूण […]

Read More

राज्यातील पञकाराच बुलंद, कणखर, रोकठोक व सर्वसमावेशक नेतृत्व मा.श्री एस एम देशमूख..!!

राज्यातील पञकाराच बुलंद, कणखर, रोकठोक व सर्वसमावेशक नेतृत्व मा.श्री एस एम देशमूख..!! कोपरगाव प्रतिनीधी (मुंबई):-राज्यातील पञकाराचे चांदा ते बांधा असणारे एकमुखी नेतृत्व शहरी व ग्रामीणा पञकाराचे प्रश्न अखिल भारतीय मराठी पञकार परीषदे च्या माध्यमातून सतत लावून धरणारे व रोकठोक पणे पञकाराचे प्रश्न मांडणारे राज्यात पञकारा वर कुठ हि अन्याय झाला तर सर्व प्रथम अवाज उठवून […]

Read More