ओबीसींच्या बाजूने निकाल येईल असा आम्हाला विश्वास:- छगन भुजबळ…

दोन तारखेला ओबीसी आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी… सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार आयोगाचा अंतरिम अहवाल सादर… कोपरगाव प्रतिनिधी(नाशिक):-स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी घटकाचे आरक्षण पूर्ववत व्हावे यासाठी सुप्रीम कोर्टात २ तारखेला सुनावणी होणार असून ओबीसी घटकांच्या बाजूने निकाल येईल आणि ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण पूर्ववत होईल असा विश्वास राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व […]

Read More

श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव येथील श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात २८फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री.मकरंद कोऱ्हाळकर यांच्या हस्ते “मला उत्तर हवे” या विज्ञान जिज्ञासा प्रश्नपेटीचे उदघाटन करण्यात आले. पर्यवेक्षक श्री.गायकवाड आर. बी. यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.या कार्यक्रमाचे सूत्र संचलन विज्ञान शिक्षिका सौ.श्वेता मालपुरे यांनी केले. विद्यार्थ्यांनी शास्त्रज्ञांचा जीवनपट, दैनंदिन जीवनातील […]

Read More

कोपरगाव शहरात यंदा भरणार जत्रा:- मुख्याधिकारी शांताराम गोसावी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरात महाशिवरात्री निमित्ताने दि १ मार्च २०२२ रोजी महाशिवरात्री असुन कोरानाच्या संकटामुळे दोन वर्ष जत्रेचे आयोजन केले गेले नाही. मात्र यावर्षी शहरातील बाजारतळात महाशिवरात्री निमित्ताने जत्रा भरली जाणार असुन कोपरगावकर आणी लहान मुलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दि १ मार्च पासुन जत्रेला सुरुवात होत असुन बाजारात विविध पाळणे आणी दुकाने थाटण्यास सुरुवात […]

Read More

कोल्हे कुटूंबाचा निष्ठावंत मावळा मुकुंदमामा काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-एका सर्वसामान्य कुटूंबात जन्मलेल्या मुकुंद किशोर काळे या तरुणाची जिद्द मोठी आहे.पायाने दिव्यांगत्व आलेले असतांना जगण्याची जिद्द स्वस्थ बसू देत नाही हा विचार कायम जिवंत ठेवला.माजी मंत्री शंकररावजी कोल्हे साहेब,संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री.बिपीनदादा कोल्हे,भाजपा प्रदेश सचिव मा. आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे व युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या सानिध्यात जनसेवेचे व्रत हा तरुण जोपासतो आहे.कोल्हेताई यांच्या विधानसभा […]

Read More

देवळाली प्रवरा येथील २०० नागरिकांचा प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश..!

प्रहार स्वबळावर निवडणूक लढणार – जिल्हा अध्यक्ष अभिजित पोटे वरिष्ठांच्या आदेशाने देवळालीची कार्यकारिणी लवकरच जाहीर होईल:- आप्पासाहेब ढुस… कोपरगाव प्रतिनिधी(देवळाली प्रवरा):-प्रहार जनशक्ती पक्षाच्या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांचे नेतृत्वाखाली देवळाली प्रवरा येथील २०० नागरिकांनी आज प्रहार जनशक्ती पक्षाचे फॉर्म भरून पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. पैकी प्रातिनिधिक स्वरूपात २५ महिला व पुरुष नागरिकांनी श्रीरामपूर येथील […]

Read More

शिर्डीत उत्तर महाराष्ट्र काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न..!!

भाजपा सातत्याने खोटे बोलून जनतेची दिशाभूल करत आहे:- एच के पाटील… काँग्रेस पक्ष देशात पुन्हा जोरदार कमबॅक करेल:- महसूल मंत्री नामदार थोरात… सामर्थ्यवान व समृद्ध भारताच्या उभारणीत काँग्रेसचे मोठे योगदान… कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी / संगमनेर):-स्वातंत्र्यप्राप्तीसह मागील सत्तर वर्षात काँग्रेस पक्षाने राबवलेल्या विविध योजनांमुळे देश समृद्ध झाला आहे. मात्र सात वर्षापूर्वी सत्तेवर आलेल्या भाजपा हा सातत्याने खोटे […]

Read More

मंजूर हंडेवाडी सोसायटीच्या निवडणुकीत काळे गटाचा दारुण पराभव,, विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली सर्व जागा कोल्हे गटाने जिंकल्या…

कोपरगांव प्रतिनिधी:-तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या मंजुर हंडेवाडी सहकारी सोसायटीच्या पंचवार्षीक निवडणुकीत काळे गटाच्या सर्व १३ उमेदवारांचा दारुण पराभव करत सर्व जागा भाजपाचे युवा नेते व जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हे गटाने जिंकल्या आहे. विजयी उमेदवारांचे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे. निवडणूक […]

Read More

केपीएल क्रिकेट स्पर्धेतून भविष्यातील स्टार खेळाडू घडावेत:- ना. आशुतोष काळे…

केपीएल क्रिकेट नामदार चषक वास्तव फाउंडेशन पटकाविला… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मैदानी खेळातील संघर्ष, स्पर्धा हि मैदानापुरतीच मर्यादित असावी. या स्पर्धेतून खेळाडूंनी अनुभव घेतले पाहिजे व या अनुभवाच्या जोरावर जिल्हा, राज्य व देशपातळीवरील स्पर्धेत सहभागी होण्याचे स्वप्न पाहिले पाहिजे. केपीएल क्रिकेट स्पर्धा देखील उदयोन्मुख खेळाडूंसाठी एक व्यासपीठ असून या स्पर्धेच्या माध्यमातून भविष्यातील स्टार खेळाडू घडावेत […]

Read More

चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे ना. आशुतोष काळेंच्या हस्ते लोकार्पण संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची दुरावस्था झाल्यामुळे रुग्णांना आरोग्य सुविधा मिळण्यात अडचणी येत होत्या. याची दखल घेवून श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी जिल्हा परिषदेकडून आणलेल्या ३ कोटीच्या निधीतून सर्व सुविधायुक्त असलेली व चासनळीच्या वैभवात भर घालणारी चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत रुग्णांना आरोग्यसेवा देण्यास सज्ज झाली […]

Read More

तळेगाव मळे, खोपडी येथे ७४ लाखाच्या रस्त्याचे ना. आशुतोष काळेंच्या हस्ते भूमिपूजन संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक गावांमध्ये श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्या निधीतून रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. यामध्ये प्रमुख रस्त्यांसह वाड्या वस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांचा देखील समावेश आहे. मतदार संघातील इतर गावांप्रमाणे रस्ते विकासापासून दुर्लक्षित असलेल्या कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील गावांना देखील ना. आशुतोष काळे यानी न्याय दिला […]

Read More