के.बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय चासनळी येथे शिवजयंती, मराठी राजभाषा दिन व विज्ञान दिन उत्साहात साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय चासनळी येथे शिवजयंती, मराठी राजभाषा दिन व विज्ञान दिन. साजरा करण्यात आला.यावेळी प्रख्यात व्याख्याते मा. श्री गौरव पवार सर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपट विद्यार्थ्यांपुढे सादर केला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य श्री बारे एन. जी. उपस्थित होते […]

Read More

देवळाली नगरपालिका स्वच्छता कामगारांना किमान वेतनाचा फरक द्या:- प्रहार ची मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी(देवळाली प्रवरा):-देवळाली नगरपालिकेतील ठेकेदारीवर काम करणाऱ्या स्वच्छता कामगारांना किमान वेतन व त्याचा फरक अदा करावा यासाठी आज प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांचे नेतृत्वाखाली देवळाली प्रवरा येथील प्रहार च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजित निकत यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.निवेदनात आप्पासाहेब ढुस यांनी म्हंटले आहे की, देवळाली प्रवरा […]

Read More

डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे डॉ.नानासाहेब यांच्या जन्म शताब्दी निमित्त कोपरगाव शहरातील तहसील कार्यालय,शहर पोलिस ठाणे,ग्रामीण रुग्णालय इ. ठिकाणी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली…!!

कोपरगाव प्रतिनिधी:-डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे डॉ.नानासाहेब यांच्या जन्म शताब्दी निमित्त कोपरगाव शहरातील तहसील कार्यालय,शहर पोलिस ठाणे,ग्रामीण रुग्णालय आदी ठिकाणी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. दिनांक 1 मार्च मंगळवार रोजी डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने डॉ नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रतिष्ठानच्या ५० पेक्षा अधिक सदस्यांनी सकाळी ७:३० वाजता कोपरगाव शहरातील तहसील कार्यालयाचा संपूर्ण […]

Read More

नामदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी महाशिवरात्रीनिमित्त दैत्यगुरु शुक्राचार्य मंदिर कोपरगाव बेट येथे दर्शन घेतले…

कोपरगाव प्रतिनिधी:-नामदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी महाशिवरात्रीनिमित्त दैत्यगुरु शुक्राचार्य मंदिर कोपरगाव बेट येथे दर्शन घेतले. यावेळी डॉ. रामदासजी आव्हाड, बाळासाहेबजी आव्हाड, सचिनजी परदेशी, आदिनाथजी ढाकणे, विशालजी परदेशी, शिवाजी लकारे, पुंडलिकजी वायखिंडे, विलासजी आव्हाड, विकासजी शर्मा, प्रसादजी पऱ्हे, कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथजी जामदार, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, नगरसेवक […]

Read More

श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांतील माजी विदयार्थीनीची विदयालयाला सदिच्छा भेट…

कोपरगाव प्रतिनिधी:-श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात नुकतीच सन १९७६-७७च्या माजी विदयार्थीनी सदिच्छा भेट दिली.त्या प्रसंगी सर्व विद्यार्थीनी भावुक झाल्या होत्या.एस.एस.जी.एम काॕलेज येथील निवृत्त प्राध्यापिका शिलाताई दरेकर(गाडे) यांनी लवकरच विदयालयाच्या मदतीने सर्व मुलां,मुलींचा संपर्क साधुन माजी विद्यार्थी मेळावा घेण्याचे निश्चित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.आम्हा सगळ्यांच्या लहानपणच्या आठवणी जाग्या झाल्या आहे.असेही त्यां म्हणाल्या.आज विद्यालयात आल्याने आम्हांला एक वेगळी उर्जा […]

Read More

वारीत टेके पाटील ट्रस्टच्यावतीने मोफत नेत्र तपासणी शिबीर; दिवंगत व्यक्तीच्या सामाजिक कार्याचा वारसा सुरु ठेवणे कौतुकास्पद:-उत्तमराव माने…

कोपरगाव प्रतिनिधी:-वारी ग्रामपंचायतचे दिवंगत सदस्य राहुल टेके यांचे सामाजिक कार्य खूप मोठे होते. समाजातील वंचित घटकांबद्दल त्यांची तळमळ होती. त्यांना सर्वच प्रकारची मदत करण्याची त्यांच्यात कसब होती. अशा प्रकारे सामाजिक बांधीलकी जपणाऱ्या व्यक्तिंमत्त्वास गेल्या काही महिन्यापूर्वी कोरोनामुळे आपण मुकलो आहे. मात्र, त्यांच्या जाण्यानंतरही त्यांच्या सामाजिक कार्याचा वारसा गेली नऊ महिने विविध उपक्रमांनी त्यांचा मित्र परिवार, […]

Read More

पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांचे ना. आशुतोष काळेंनी केले स्वागत…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ जिल्हास्तरीय कोरोना उपाय योजना व लसीकरण आढावा बैठकीसाठी अहमदनगर येथे जाण्यासाठी त्यांचे शिर्डी श्री साईबाबा विमानतळावर श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी त्यांचे स्वागत केले.ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी कोपरगाव विधानसभा मतदार संघातील […]

Read More

कोल्हेंनी केले गुरू शुक्राचार्य पालखीचे पुजन..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव बेट ऐतिहासिक भूमी असून महाशिवरात्र पर्वकाळ येथे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, मात्र गेल्या २ वर्षापासून कोरोना परिस्थीतीमुळे हा पर्वकाळ साध्या पद्धतीने साजरा झाला, सालाबादप्रमाणे यावर्षी गुरु शुक्राचार्य पालखी गंगा गोदावरी भेटीसाठी आणण्यात आली होती त्याचे पुजन व अभिषेक सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले.प्रारंभी गुरु शुक्राचार्य देवस्थानचे बाळासाहेब आव्हाड […]

Read More

ना. आशुतोष काळेंनी सपत्नीक घेतले अमृतेश्वराचे दर्शन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- महाशिवरात्री निमित्त श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी पत्नी सौ. चैतालीताई काळे यांच्या समवेत आपल्या गावी माहेगाव देशमुख येथील अमृतेश्वराची मनोभावे विधिवत पूजा व दुग्धाभिषेक करून दर्शन घेतले.कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथे श्री संत सदगुरु जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज यांच्या प्रेरणेतून माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेब […]

Read More

महाशिवरात्रीच्या पूर्व संध्येला, सोमप्रदोष निमित्त भगवान महादेव यांना परमपूज्य रमेशगिरीजी महाराज यांच्या हस्ते अभिषेक व मराठा विकास फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने रमेशगिरीजी महाराज यांचे पुजन करण्यात आले:- एकनाथ लामखडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-संत श्री जनार्दन स्वामी आश्रमातील शिव मंदिरात मठाधिपती विश्वस्त परमपूज्य संत श्री रमेशगिरीजी महाराज यांच्या हस्ते महाशिवरात्रीच्या पूर्व संध्येला व सोमप्रदोष निमित्त भगवान महादेव यांना अभिषेक करण्यात आला यावेळी जनार्दन स्वामी आश्रमातील विश्वस्त अध्यक्ष दत्तात्रय होळकर, उपाध्यक्ष विलास कोते, सचिव अंबादास अंत्रे, विश्वस्त त्र्यंबक पाटील, विश्वस्त रामकृष्ण कोकाटे, विश्वस्त अनिल जाधव, विश्वस्त आशुतोष पानगव्हाणे, […]

Read More