कोरोना लसीकरण मोहीम “हर घर दस्तक” अंतर्गत कोपरगांव तालुक्यातील नागरिकांना सूचना:- तहसिलदार विजय बोरुडे…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोरोना लसीकरण मोहीम“हर घर दस्तक” अंतर्गतकोपरगांव तालुक्यातील नागरिकांना सूचना..आपल्या आजूबाजूच्या नागरिकांनी लस घेतली आहे ना…याची खात्री करा…..लस न घेतलेल्या व्यक्तींना कोपरगाव तालुक्या मध्ये प्रवेश नाकारण्यात येईल..No vaccineNo entryमा जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे आदेशान्वये लसीचा किमान एक डोस घेतला असला पाहिजेप्रशासन लस घेतलेले प्रमाणपत्र तपासणी करणार असल्याने..सर्व आस्थापना यांनीआपण आपले तसेच आपल्याकडे कार्यरत कर्मचारी यांचे प्रमाणपत्र […]

Read More

सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना “उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता” पुरस्कार:- विवेक कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यास नुकताच वसंतदादा शुगर इन्स्टीट्युट पुणे यांनी गळीत हंगाम 2020 – 21 करीता उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा तृतीय क्रमांकाचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर केली अशी माहिती कारखान्याचे तज्ञ संचालक श्री.विवेकभैय्या कोल्हे यांनी दिली.माजी मंत्री शंकररावजी कोल्हे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली व कारखान्याचे चेअरमन मा. बिपीनदादा कोल्हे साहेब यांचे कुशल नेतृत्वाखाली आजपर्यंत […]

Read More

विवेक कोल्हे क्रिकेट चषक येसगावच्या साई इलेव्हन संघाने पटकावला..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-तालुक्यातील वडगाव येथील शनेश्वर महाराजांच्या यात्रेनिमीत्त शनेश्वर क्रिकेट क्लबच्यावतीने भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या त्याचे पहिले (२१हजार) बक्षीस येसगावच्या साई इलेव्हन संघाने पटकावले, सदरचा बक्षीस वितरण समारंभ सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांच्या हस्ते करण्यात आला. चांदेकसारे क्रिकेट क्लबने दुसरे (१५हजार), तर शनेश्वर क्रिकेट क्लबने तिसरे (७ हजार) […]

Read More

कोपरगावकरांसाठी आ. आशुतोष काळेंची नवीन वर्षाची भेट; ५ नंबर साठवण तलावाच्या १२३ कोटी खर्चाला, प्रकल्प मान्यता समितीच्या बैठकीत एकमताने मंजुरी..!!

कोपरगाव प्रतिनीधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातील नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या साठवण तलाव क्रमांक ५ साठी १२३ कोटी रुपये खर्चाला प्रकल्प मान्यता समितीच्या बैठकीत प्रकल्प मान्यता समितीने एकमताने मंजुरी दिली असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी देखील ५ नंबर साठवण तलावाचे काम सुरु करावे […]

Read More

कुंभारी येथील सरपंच प्रशांत पा. घुले यांचे वडील स्व. एकनाथराव पा. घुले यांच्या जयंती निमित्ताने कुंभारी येथे भव्य सर्व रोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे…

कोपरगाव प्रतिनिधी:- श्री. क्षेत्र कुंभारी येथील सर्वांचे लाडके सरपंच प्रशांत एकनाथ पा. घुले यांचे वडील स्व. एकनाथराव माधवराव पा. घुले यांच्या ७३ व्या जयंती निमित्ताने कुंभारी येथे भव्य सर्व रोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो.मंगळवार, दि. ४ /१/ २०२२, कुंभारी, ता. कोपरगाव

Read More

कर्मवीर अकॅडमीने देवळाली च्या वैभवात भर घातली:- आप्पासाहेब ढुस…

कोपरगाव प्रतिनिधी (देवळाली प्रवरा):- येथील कर्मवीर करीअर अकॅडमी ने देवळाली च्या वैभवात भर घातली असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी केले.अकादमीच्या सैनिकी तथा पोलीस प्रशिक्षण केंद्राचा ३१ डिसेंबर रोजी साध्या पद्धतीने १८ वा वर्धापनदिन संपन्न झाला त्या प्रसंगी ढुस बोलत होते.राहुरी अर्बन संस्थेचे चेअरमन रामभाऊ काळे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यमाचे प्रमुख पाहुणे […]

Read More

राहुरी अर्बन च्या वतीने सन्मान:- आप्पासाहेब ढुस…

कोपरगाव प्रतिनिधी:-राहुरी अर्बन संस्थेचे वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बीड तालुका अध्यक्ष एकनाथ दादा शिंदे, पंचायत समिती पाथरी, बीड चे पंचायत समितीचे माजी सभापती राजेश ढगे पाटील, पाथरीचे सरपंच विष्णू घोडगे यांनी संस्थेला सदिच्छा भेट दिली त्या निमित्ताने संस्थेच्या वतीने त्यांचा सन्मान करणेत आला. प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ काळे, आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, प्रगतशील शेतकरी तांबे […]

Read More

कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रा. साहेबराव दवंगे…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या  वार्षिक अध्यक्षपदी प्रा. साहेबराव दवंगे यांची  तर उपाध्यक्षपदी लक्ष्मण वावरे,कार्याध्यक्षपदी लक्ष्मण जावळे, सचिवपदी योगेश डोखे, खजिनदारपदी मोबिनखान, सहसचिवपदी पंडित भारुड, संघटकपदी भगीरथ गाडे यांचीही बिनविरोध निवडकरण्यात आली आहेकोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा  डॅा अरुणगव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी डॅा गव्हाणे यांनीसर्वानुमते  नवीन कार्यकारिणीच्या निवडी जाहीर […]

Read More

कोरोना लसीकरण मोहीम “हर घर दस्तक”अंतर्गत कोपरगांव तालुक्यातील नागरिकांना सूचना:- तहसिलदार विजय बोरुडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोरोना लसीकरण मोहीम.“हर घर दस्तक” अंतर्गतकोपरगांव तालुक्यातील नागरिकांना सूचना..आपल्या आजूबाजूच्या नागरिकांनी लस घेतली आहे ना…याची खात्री करा…..लस न घेतलेल्या व्यक्तींना कोपरगाव तालुक्या मध्ये प्रवेश नाकारण्यात येईल..No vaccineNo entryमा जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे आदेशान्वये लसीचा किमान एक डोस घेतला असला पाहिजेप्रशासन लस घेतलेले प्रमाणपत्र तपासणी करणार असल्याने..सर्व आस्थापना यांनीआपण आपले तसेच आपल्याकडे कार्यरत कर्मचारी यांचे प्रमाणपत्र […]

Read More

के.जे.सोमैया महाविद्यालयात महिलांवर होणारे अन्याय व त्यासंदर्भातील कायदे’ या विषयावर आयोजित एक दिवसीय ऑनलाइन कार्यशाळा संपन्न..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-स्त्री पुरुष समानता हा आपल्या घटनेने दिलेला हक्क आहे .त्यामुळे जर स्त्रियांना असमान वागणूक दिला जात असेल आणि त्याही पुढे जाऊन जर स्वातंत्र्यप्राप्तीच्या ७५ वर्षानंतरही स्त्रियांवर अत्याचार होत असतील तर तो अक्षम्य गुन्हा आहे. अशा भयंकर परिस्थितीत स्त्रियांच्या संरक्षणा संदर्भातील कायद्यांची माहिती स्त्रियांना असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पुणेस्थित डॉ. रेवती नाईक यांनी येथे केले.स्थानिक […]

Read More