मनसे तालुका अध्यक्ष अनिलजी गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत महाराष्ट्र नवनिर्माण दिव्यांग सेना यांच्यावतीने को.ता दिव्यांगाना अंत्योदय अन्न सुरक्षा, दिव्यांग लाभार्थी रेशनकार्ड वाटप, रेल्वे पासचे वाटप करण्यात आले..!!
कोपरगाव प्रतिनिधी:- रविवार दिनांक,०९/०१/२०२२ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण दिव्यांग सेना आयोजित महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव तालुका अध्यक्ष श्री अनिल भाऊ गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोपरगाव तालुक्यातील दिव्यांगांना अंत्योदय अन्न सुरक्षा व दिव्यांग लाभार्थी रेशन कार्ड वाटप तसेच रेल्वे पास चे वाटप करण्यात आले हिंदू जननायक सन्माननीय श्री राज साहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने महाराष्ट्र नवनिर्माण […]
Read More