रेशनवर मोफत किंवा अल्पदरात अन्नधान्य उपलब्ध करून द्या आमदार आशुतोष काळेंची ना.छगनराव भुजबळ यांच्याकडे मागणी…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:-कमी झालेला कोरोना विषाणूचा धोका मार्च महिन्यापासून पुन्हा वाढत असल्यामुळे राज्यात कोरोना विषाणूने पुन्हा डोके वर काढल्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून कोपरगाव विधानसभा मतदार संघात देखील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे अडचणीची परिस्थिती निर्माण होऊन नागरिकांना देखील कोरोनाची बाधा होईल या भीतीने नागरिक घराबाहेर पडत नाही. अशा परिस्थितीत नागरिकांच्या […]
Read More