कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या जयंतीनिमित मतदार संघातील नागरिकांना खाजगी रुग्णालयात मोफतकोरोना लसीकरण…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- राज्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोपरगाव तालुक्यात देखील बाधित रुग्णांची संख्या वाढत असून नागरिकांचे कोरोना विषाणूची बाधा होण्यापासून वाचविण्यासाठी माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या १०० व्या जयंतीचे औचित्य साधत कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाच्या वतीने कोपरगाव विधानसभा मतदार संघातील नागरिकांना मंगळवार (दि.६) पासून खाजगी […]

Read More

वाढत्या रूग्णसंख्येचा विचार करून खासदार, आमदारांनी रूग्णसेवेसाठी तातडीने निधी उपलब्ध करून दयावा:- सौ. स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-आजपर्यंतचा कोरोना आजाराचा आकडा पहाता तालुक्यात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे, आरोग्य यंत्रणेकडून प्रयत्न करूनही दिवसागणिक कोरोबाधितांची संख्या वाढत आहे. यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज असुन खासदार आणि आमदारांनी रूग्णसेवेसाठी निधी उपलब्ध करून दयावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी केली आहे.आजपर्यंतचा कोपरगाव तालुक्यातील कोरोनाबाधितांचा आकडा […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स दि.४ एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह तब्बल १११ तर मतय १ आणि डिस्चार्ज दिलेले ८० आहेत…

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.४ एप्रिल २०२१डिस्चार्ज दिलेले ८० आहेत.आज एकुण ५४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात २१ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ४९ रुग्ण आढळले.खाजगी लॅबमधील ४१ रुग्णांचे अहवाल.रॅपिड टेस्ट मधील २१ जण पुढीलप्रमाणे:-लक्ष्मीनगर को. १संजीवनी को. ३बालाजी अंगण को. २येवला रोड को. १शारदा नगर को. १कोपरगाव ३इंदिरा पथ को. १शिवाजी रोड को. […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दिनांक ३ एप्रिल रोजी ७८ कोरोना पॉझिटिव्ह सापडले…

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.३ एप्रिल २०२१ आजडिस्चार्ज दिलेले १३३ आहेत. एकुण १४३ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ४३ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ०० रुग्ण आढळले.खाजगी लॅबमधील ३५ रुग्णांचे अहवाल.रॅपिड टेस्ट मधील ४३ पुढीलप्रमाणे:-वेळापुर को. २विवेकानंद नगर को. १निवारा को. १श्रीराम राम कॉलनी को. २येवला रोड को. १ब्रिजलाल नगर को. २ब्राम्हणगाव को. १रवंदा […]

Read More

पावसाळा सुरू झाला तर कामे करणे अवघड होईल. सर्व नगरसेवकांना मी पत्र पाठवून विचारणा करणार आहे कि “तुमच्या प्रभागातील कामे करायचेत कि नाही? :- नगराध्यक्ष विजय वहाडणे…

कोपरगांव प्रतिनिधी:-दि.16/2/2021 च्या सर्वसाधारण सभेत विषय क्र. 11 कोल्हे गटाने नामंजूर केल्याने शहराच्या अनेक प्रभागातील महत्वाची 28 विकासकामे करता येणार नव्हती, म्हणून मी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम 1965 चे कलम 308 अन्वये मा.जिल्ह्याधिकारी यांचेकडे सदरची कामे मार्गी लागण्यासाठी अर्ज केला होता. दोन वेळा सुनावणी घेतल्यानंतर दि. 23/3/2021 रोजी पुढीलप्रमाणे निर्णय देण्यात आला. […]

Read More

पद्मविभूषण डॉ.शरदचंद्रजी पवार पतसंस्थेने १५% लाभांश देण्याची परंपरा कायम ठेवत नेत्रदीपक कामगिरी : मा. आ. अशोकराव काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- सहकारी संस्था स्थापन करून त्या कशापद्धतीने चालवायच्या व संस्था चालवतांना संस्थेशी सलग्न असणाऱ्या सर्वच घटकांचे हित कसे जोपासायचे याचा आदर्श कोसाका उद्योग समुहाचे संस्थापक कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी घालून दिला आहे. त्या आदर्शवत विचारांवर कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व इतर सलग्न सहकारी संस्था आपली वाटचाल करीत आहे. या वाटचालीत […]

Read More

कोपरगाव मतदार संघाला खावटी अनुदान योजनेचे १ कोटी १६ लाख व मुस्लीम कब्रस्थानसाठी २५ लाख मंजूर:- आमदार आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोळपेवाडी वार्ताहर :- आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या आदिवासी कुटुंबासाठी महत्वाचा आधार असलेल्या खावटी योजनेला महाविकास आघाडी सरकारने मागील वर्षी पुन्हा सुरु करून आदिवासी समाजाला न्याय दिला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनुसूचित जमातीच्या कुटुंबासाठी खावटी अनुदान योजने अंतर्गत २८९८ कुटुंबांना १ कोटी १६ लाख रुपये मंजूर झाले असून […]

Read More

कोल्हार कोपरगाव राज्य महामार्ग चे काम:- संजय भास्करराव काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोल्हार कोपरगाव राज्य महामार्ग चे कामकोल्हार ते कोपरगाव हा रस्ता राष्ट्रीय पायवाट म्हणून घोषीत व्हावी असा माझा आग्रह होता.. गेल्या दहा वर्षात खड्डे कमी पण सत्याग्रहच जास्त झालेत माझे..३५३ सारखा सरकारी कामात अडथळा म्हणून गुन्ह्याचा वार देखील मी झेलला.. पण प्रत्येक सत्याग्रहाने रस्ता दुरूस्त होत गेला.. कधी कधी उच्च न्यायालयात देखील धाव घ्यावी लागली […]

Read More

आपली नदी स्वच्छ व सुंदर ठेवा:- आदिनाथ ढाकणे…

कोपरगाव प्रतिनिधी:-आज गोदामाई प्रतिष्ठाण च्या वतीने गोदावरी मातेच्या पात्रातील स्वच्छतेचा 109 वा आठवडा आहेगोदामाई सेवकआदिनाथ गो ढाकणेसौरभ मुंगसेनिलेश पाटीलसोमनाथ पाटील वप्रज्वल आदिनाथ ढाकणे आपली नदी स्वच्छ व सुंदर ठेवाजय गोदामाई जय त्र्यंबकराजकाळजी घ्या… मास्क वापरा. ..

Read More

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून त्या पार्श्वभूमीवर आज येवला दौऱ्यावर असतांना विंचूर व लासलगाव येथील डेडिकेटेड कोविड सेंटरची पाहणी केली…

कोपरगाव प्रतिनिधी:-नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून त्या पार्श्वभूमीवर आज येवला दौऱ्यावर असतांना विंचूर व लासलगाव येथील डेडिकेटेड कोविड सेंटरची पाहणी केली. यावेळी रुग्णांना योग्य प्रकारच्या सुविधा पुरविल्या जातात की नाही याची खातरजमा करत रुग्णांची चौकशी केली, यावेळी तहसिलदार शरद घोरपडे, पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पंचायत समिती सदस्य संजय शेवाळे, लासलगावचे सरपंच जयदत्त होळकर, […]

Read More