शिक्षण आमदार किशोर दराडे यांच्या स्थानिक विकास निधीतुन कोपरगांव तालुक्यातील माध्यमिक शाळांना प्रिंटर वापट संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात मा.आमदार किशोर दराडे यांच्या स्थानिक विकास निधीतुन कोपरगांव तालुक्यातील माध्यमिक शाळांना प्रिंटर वाटप कार्यक्रम नुकताच पार पडला.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी कोपरगांवचे गटशिक्षणाधिकारी पोपटराव काळे होते. अध्यक्षीय भाषणांत ते म्हणाले कीमाध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी आमदार किशोर दराडेच्या निधीतुन मिळालेल्या प्रिंटरचा योग्य वापर करुन डिजिटल तंत्रज्ञानाची कास धरावी आणि त्याचा विदयालयाला फायदा करुन घ्यावा.कोरोना […]

Read More

सोपानराव उगले यांचे दुःखद निधन…

कोपरगांव प्रतिनिधी:-तालुक्यातील मूर्शतपूर येथिल प्रगतशील शेतकरी सोपानराव श्रीपतराव उगले यांचे वृध्दापकाळाने मंगळवार दि १ जानेवारी रोजी दुःखद निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. मृत्युनंतर त्यांच्या कुटूंबियांनी प्रवरा मेडीकल काॅलेजला नेत्रदान केले व काॅलेजनेही गरजु व्यक्तीला कै. उगले यांचे नेत्र देवुन दृष्टीहिनाला दृष्टीही दिली.कै. सोपानराव उगले यांचे वडील १९६१ साली स्वर्गवाशी . त्यांच्यावर इतर भावंडे व […]

Read More

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार:-विशाल झावरे…

कोपरगाव प्रतिनिधी:-जिल्हा नियोजन समितीच्या नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्त्या ३१ जानेवारी सोमवार रोजी जाहीर झाल्या. जिल्ह्याचा विकास करण्यासाठी महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या समितीवर सामाजिक,शैक्षणिक व प्रशासकीय कामात नेहमी अग्रेसर असणारे विशाल झावरे यांची निवड झाली आहे. विशाल झावरे यांची नियोजन समितीवर निवड झाल्याने जिल्ह्याला युवा चेहरा मिळाल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यातील तरुणांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले […]

Read More

देवळाली हेल्प टीम चे वतीने भागवत मुंगसे यांचे अभिनंदन:- आप्पासाहेब ढुस…

कोपरगाव प्रतिनिधी:-शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष भागवत मुंगसे यांची अहमदनगर जिल्हा नियोजन समितीवर निमंत्रित सदस्य म्हणून निवड झाले बद्दल देवळाली प्रवरा हेल्प टीमचे वतीने माजी सनदी अधिकारी दत्ता कडू पाटील यांनी पुस्तक भेट देऊन अभिनंदन केले.प्रसंगी राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त पत्रकार शिवाजी घाडगे, राहुरी तालुका कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस, सचिव प्रशांत कराळे, बांधकाम […]

Read More

बागलाण विधानसभा मतदार संघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची आढावा बैठक:- अँड.रविंद्रनाना पगार…

कोपरगाव प्रतिनीधी:-(सटाणा):-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी स्वतःच्या गावाला जाऊन गावकऱ्यांची बैठक घेऊन सध्याच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीवर चर्चा करावी व गावकऱ्यांशी संवाद साधावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्रनाना पगार यांनी केले आहे.बागलाण विधानसभा मतदार संघाच्या माजी आमदार सौ. दिपिका चव्हाण यांची राज्य महिला आयोगाच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार व […]

Read More

“शेतकऱ्यांच्या विज वसुलीला स्थगिती द्या”:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-निवडणुक आली की शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची आश्वासने दिली जातात मात्र आता ऐन पिकांना पाणी देण्याची वेळ आली असताना वीज वितरण कंपनी कडून पठाणी पद्धतीने वीज वसुली सुरू असून ही वसुली त्वरित थांबवावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहेआपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की विविध […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२ फेब्रुवारी रोजी डिस्चार्ज दिलेले ३३ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह २५ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २५९५०० झाल्या असुन १५९४२ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १५५७३ आहे तर उपचार सुरू असलेले १४० आहे व मयत झालेले २२९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२ फेब्रुवारी २०२२ आज ३३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल २९२ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ७ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेचा ड यादीतील दिव्यांगांना लाभ द्यावा:- मुकूंद काळे…

कोपरगांव प्रतिनिधी:-कोपरगांव तालुक्यात असंख्य दिव्यांग बांधव प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेपासुन वंचित आहेत त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळावा म्हणून भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे, तेंव्हा ड यादीतील दिव्यांगांना त्याचा लाभ तातडीने द्यावा अशा आशयाचे निवेदन कोपरगांव तालुका भाजपा दिव्यांग सेलचे अध्यक्ष मुकूंद काळे यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती कोपरगांव यांना दिले आहे.त्यांनी […]

Read More

एक्स सर्विस मॅन असोशियन कडून अँड. योगेश खालकर यांचा यथोचित गौरव करण्यात आला त्याबद्दल मराठा उद्योजक लोबी व मराठा विकास फाऊंडेशन यांच्या वतीने अँड योगेश खालकर यांचे अभिनंदन केले…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील एक्स सर्विस मॅन असोशियन कडून सामाजिक कार्याची आवड असणारे वकिली व्यवसायात आपल्या कार्यकर्तृत्वामुळेच मानाचे स्थान निर्माण करणारे ॲडव्होकेट योगेश साहेबराव खालकर यांचा नुकताच एक्स सर्विस मॅन असोशियन कडून असोशियन साठी विविध कामांकरिता दिलेल्या योगदानामुळे योगेश खालकर यांचा नुकताच यथोचित सन्मान करुन त्यांचा गौरव केला त्याबद्दल त्यांचे मराठा उद्योजक लोबी व मराठा विकास […]

Read More

एक्स सर्व्हिसमेन्स {असोशियनकडून} अँडव्हॉकेट योगेश खालकर यांचा सन्मान…

कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव तालुक्यातील एक्स सर्विस मॅन असोशियन कडून सामाजिक कार्याची आवड असणारे वकिली व्यवसायात आपल्या कार्यकर्तृत्वामुळेच मानाचे स्थान निर्माण करणारे ॲडव्होकेट योगेश साहेबराव खालकर यांचा नुकताच एक्स सर्विस मॅन असोशियन कडून असोशियन साठी विविध कामांकरिता दिलेल्या योगदानामुळे योगेश खालकर यांचा नुकताच यथोचित सन्मान करुन त्यांचा गौरव केला असोसिएशनचे अध्यक्ष म्हणाले की, ॲडव्होकेट योगेश […]

Read More