वैशाख पौर्णिमा व बुद्ध जयंती निमित्त बुद्धविहार येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आर्सनिक अल्बम ३० गोळ्यांचे (किट) वाटप:- शरद खरात…

कोपरगाव प्रतिनिधी:-दि.२६ मे २०२१ रोजी वैशाख पौर्णिमा निमित्ताने कोपरगाव येथील लुम्बिनी उपोवन बुद्धविहार (मोठा पूल) याठिकाणी बुद्ध जयंती निमित्त कोरोना रोगावर प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी होमिओपॅथीच्या आर्सनिक अल्बम ३० गोळ्यांचे ( किट)वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भन्तेजी काशप व सर्व उपस्थितांना वाटप करण्यात आले. महाराष्ट्रत कोरोनाचा कहर सुरू झाला.त्या पहिल्या लाटेत प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी होमिओपॅथीच्या आर्सनिक अल्बम 30 […]

Read More

कलगीतुरा थांबवा आणि आमच्या मागण्या मान्य करून गरिबांना मोफत उपचार द्या:-आप्पासाहेब ढुस…

कोपरगाव प्रतिनिधी:-कित्येक वर्षे नगरपालिकेत सत्ता, स्वतःच्या घरात नगराध्यक्षपद, घरातच आमदारकी, गल्ली ते दिल्ली सरकार, असे कित्येक वेळा जनतेने यांना संधी देऊन सुद्धा गावात यांना ग्रामीण रुग्णालय आणता आले नाही. गावात ग्रामीण रुग्णालय झाले असते तर अद्यावत इमारतीसह सर्व प्रकारचे तज्ञ डॉक्टर, सर्जन गावातच उपलब्ध झाले असते. परंतु तसे न झाल्याने ‘हाता पाया पडत डॉक्टर आणले’ […]

Read More

मयुर:- गोरेसर…

कोपरगाव प्रतिनिधी:-कर्जाची फेड करता येते . पण एखाद्या तुटल्या एकाकी क्षणी दिलेल्या मदतीच्या हाताची परतफेड कशी करणार ? सर्व नातेवाईक सराईत चतुराईने पाठ फिरवतात , त्याक्षणी निरपेक्ष मैत्रीचा जो धागा आपल्यासाठी तेजाची पारंबी होतो , त्या धाग्याचं विस्मरण होऊन कसं चालेल नुकतीच बातमी पाहिली . मयुर शेळके आपल्या ला मिळालेली रक्कम कृतज्ञता म्हणून त्या अंधमूलास […]

Read More

मास्क वापरायचे नाहीत,कोरोना विरूद्धच्या मोहिमेला प्रतिसाद द्यायचा नाही अशा प्रवृत्तीच्या लोकांचे लाड बंद करा:- नगराध्यक्ष विजय वहाडणे…

कोपरगाव प्रतिनिधी:-संपुर्ण देशभर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व सरकारे,सर्वसामान्य जनता प्रयत्न करत आहे.प्रशासकीय यंत्रणा तर जीव धोक्यात घालून दिड वर्षांपासून कोरोना योद्धे बनूनच काम करत आहेत.याच प्रयत्नांत अनेकांचा बळीही गेलेला आहे.संपुर्ण देश कोरोनामुळे हैराण झालेला असतांना काहीजण मात्र जाणीवपूर्वक “कोरोना टेस्टिंग व लसीकरण मोहिम ” हाणून पाडण्याच्या प्रयत्नांत आहेत असा संशय यायला लागला आहे.आरोग्य विभाग व […]

Read More

कोपरगावकरांसाठी एसएमबीटी हॉस्पिटलतर्फे हृदयरोग तपासणी..!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोरोनाची परिस्थिती व नागरिकांची मागणी लक्षात घेता रुग्णांप्रती असलेली बांधिलकी जोपासत एसएमबीटी हॉस्पिटलतर्फे विविध तालुक्यात हृदयरोग शिबिरे आयोजित करण्यात येत असतात , याच धर्तीवर कोपरगाव येथे गुरुवार दि २७ रोजी हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन केल्याची माहिती हॉस्पिटल प्रतिनिधी प्रीती झवर यांनी दिली, सदर शिबीर सकाळी १० ते दुपारी १.३० या वेळेत सप्तर्षी मळा, बस […]

Read More

संभाव्य तिस-या लाटेचा धोका लक्षात घेता, औदयोगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीमध्ये अद्ययावत कोविड सेंटर सुरू करा:- श्री. विवेकभैय्या बिपीनदादा कोल्हे यांची मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोरोना आजाराचा सध्या देशभर प्रादुर्भाव होत असून या आजाराच्या तिस-या लाटेमध्ये लहान मुलांना बाधा होण्याची दाट शक्यता आहे. या तिस-या लाटेचा संभाव्य धोका विचारात घेउन लहान मुलांच्या उपचारासाठी शासनाने औदयोगिक प्रशिक्षण संस्थेच्या नवीन इमारतीमध्ये अदययावत कोविड सेंटर सुरू करावे, प्राधान्याने नगरपालिकेने या ठिकाणी कोविड सेंटर सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती […]

Read More

श्री लाईफ हॉस्पिटलचे म्युकरमायकोसिस आजाराबाबत मोफत निदान, मार्गदर्शन अभिमानास्पद:- आमदार आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोरोना विषाणूमुळे अगोदरच संपूर्ण विश्व त्रस्त असतांना कोरोनामुक्त झालेल्या काही रुग्णांना म्युकरमायकोसिस हा आजार होत असल्याचे आढळून येत आहे. हा आजार सर्वच कोरोना बाधित रुग्णांना होणार नाही तरीदेखील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये त्यामुळे काहीसे काळजीचे वातावरण पसरत आहे. अशा परिस्थितीत श्री लाईफ हॉस्पिटलचे संचालक डॉ. योगेश लाडे व डॉ. मयूर तीरमखे यांनी म्युकरमायकोसिस […]

Read More

तालुक्याच्या आरोग्य व्यवस्थेला बळकटी मिळणार:-आमदार आशुतोष काळे, तीन रुग्णवाहिकांचे लोकार्पण…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोरोनाच्या संकटात नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी वेळेत योग्य त्या उपाययोजना केल्यामुळे कोपरगाव तालुक्यात सकारात्मक परिणाम दिसून येत असून जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषदेच्या निधितून तालुक्यातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यामुळे तालुक्याच्या आरोग्य व्यवस्थेला निश्चितपणे बळकटी मिळणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे. कोपरगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा परिषदेकडून […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२६ मे रोजी डिस्चार्ज दिलेले ६८ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ४३ आहे तसेच मयत १ आहेत…

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२६ मे २०२१ आज ६८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ६५९ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ३० रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ०० रुग्ण आढळले.तसेच खाजगी लॅब मधील १३ रुग्णांचे अहवाल .रँपिड टेस्ट मधील ३० पुढीलप्रमाणे:-अन्नपूर्णा नगर २कोपरगाव १चांदगव्हाण १पुणतांबा १कर्मवीर नगर १जेऊर कुंभारी १ब्राम्हणगाव १कारवाडी १वारी ४मालेगाव ४मोहिनीराज […]

Read More

कोपरगावचे माजी नगराध्यक्ष मंगेशराव पाटील यांचे सुपुत्र शिवराज BEcivil-MS (USA) व कन्या शिंवाजली BEcivil, PDGM – ACM हया विषयात पदवी मिळाल्या बदल यांचे हार्दिक अभिनंदन..!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगावचे सुपुत्र चि.शिवराज मंगेशराव पाटील हे BE सिव्हिल नंतर एम.एस. ( MS ) पदवी संपादन करणारे कोपरगाव तालुक्यातील पहिले विद्यार्थी ठरले आहे .. तर कु.शिवांजली मंगेशराव पाटील ही बी.ई.सिव्हिल नंतर PDGM-ACM ( ॲडव्हान्स कन्ट्रक्शन मॅनेजमेंट) पदवी संपादन करणारी कोपरगाव तालुक्यातील पहिली विध्यार्थीनी ठरली आहे… कोपरगावचे माजी नगराध्यक्ष मंगेशराव पाटील व सौ.प्रियालक्ष्मी मंगेशराव पाटील यांचे […]

Read More