ग्रामीण भागात आपत्कालीन परिस्थितीत भ्रमणभाष संदेश प्रणाली महत्वाचे कार्य करेल:- ग्रामसुरक्षा यंत्रणेचे संचालक दत्तात्रेय गोर्डे…
कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यशाळेचे आयोजन… कोपरगाव प्रतिनिधी:-ग्रामीण भागातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत वेगवेगळ्या संकटांना सामोरे जावे लागते.अशा परिस्थितीत ग्राम पातळीवर ग्राम सुरक्षा यंत्रणेची भ्रमणभाष संदेश प्रणाली कार्यान्वित असेल तर संकट निर्मुलनासाठी महत्वाचे कार्य ठरु शकते.असे ग्रामसुरक्षा यंत्रणेचे संचालक गोर्डे यांनी सांगितले. कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनचे वतीने […]
Read More