के. जे सोमैया महाविद्यालयामध्ये सेबी मार्फत गुंतवणूक मार्गदर्शन ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-के . जे . सोमैया वरिष्ठ महाविद्यालयामध्ये वाणिज्य विभाग भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड अर्थात सेक्युरिटीज अँन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) यांच्या संयुक्त विद्यमाने गुंतवणूक मार्गदर्शन ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे आयोजन सेबीच्या इन्व्हेस्टमेंट अवरेनेस प्रोग्राम या उपक्रमाअंतर्गत घेण्यात आले. या कार्यक्रमासाठी सेबीचे अधिकृत मार्गदर्शक डॉ. रवी अहुजा, पुणे यांनी मार्गदर्शन […]

Read More

भारतीय जनता पार्टी वसंत स्मृती चे कोपरगावला आंदोलन..!

कोपरगाव प्रतिनिधी:-ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण नाकारणाऱ्या व मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठीनाकरत्या महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ आज कोपरगाव याठिकाणी मा. नगराध्यक्ष श्री विजयराव वहाडणे पा . व भारतीय जनता पार्टी उत्तर नगर ओ बी सी चे सचिव मा.श्री. किरण जी वडनेरे यांच्या प्रमुख उपस्थितीत धरणे अंदोलन करण्यात आले. या प्रसंगी मा शहराध्यक्ष श्री विनायकराव गायकवाड भाजपा […]

Read More

रस्तारोको,धरणे, चक्काजाम,जेलभरो आंदोलने हा कोल्हे परिवाराचा पिंड असुन अन्यायाविरूध्द सतत संघर्श करून न्याय देण्याची आमची परंपरा आहे:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:- राज्यात असलेले सरकार हे लबाडीने सत्तेत आलेले आहे . त्यांनी राज्यातील ओ बी सी आणि मराठा समाजाचं आरक्षण घालवण्याचे पाप केले असल्याचा आरोप भाजपाच्या प्रदेश सचिव व माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी केला . कोपरगांव शहर,तालुका भारतीय जनता पक्ष व सर्व सेलच्यावतींने महाविकास आघाडी शासनांने ओबीसी वर्गाचे आरक्षण रद्द केले त्या निषेधार्थ व […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२६ जुन रोजी डिस्चार्ज दिलेले १७ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ९ आहे तसेच मयत ०० आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ९०१३१ झाल्या असुन १२४०४ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १२१०९ आहे तर उपचार सुरू असलेले ९२ आहे व मयत झालेले २०३ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२६ जुन २०२१ आज १७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५३१ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ८ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

कोपरगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवांना पिवळे रेशन कार्ड वाटप:- तहसीलदार योगेश चंद्रे…

कोपरगाव प्रतिनिधी:-सन्माननीय राज साहेब यांच्या प्रेरणेने व मनसे उपजिल्हा अध्यक्ष श्री संतोष भाऊ गंगवाल मनसे तालुका अध्यक्ष श्री अनिल भाऊ गायकवाड मनसे तालुका मार्गदर्शक श्री सुनील भाऊ फंड यांच्या मार्गदर्शनाने कोपरगाव भर तालुक्यातील दिव्यांग बांधवांना महाराष्ट्र नवनिर्माण दिव्यांग सेना अहमदनगर जिल्हा अध्यक्ष योगेश गंगवाल व प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनचे कोपरगाव शहराध्यक्ष प्रवीण भुजाडे यांच्या प्रयत्नातून […]

Read More

“कोपरगाव नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी यांचा कोरोना योद्धा सन्मान”:- नगराध्यक्ष विजय वहाडणे…

कोपरगाव प्रतिनीधी:-दिनांक.२५ जून २०२१ शुक्रवार रोजी कोपरगाव नगरपरिषद कार्यालय येथे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या वर्ग अ पदी पदोन्नती व बदली औचित्य प्रसंगी, कोरोना महामारीत पहिल्या व दुस-या लाटेत आपल्या जीवाची पर्वा न करता कोपरगाव शहराचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी अहोरात्र कष्ट घेणारे नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा कै.खा.श्री.सूर्यभानजी पाटील वहाडणे प्रतिष्ठाणच्या वतीने कोरोना योद्धा सन्मानपत्र […]

Read More

लायन्स क्लब ऑफ कोपरगाव अध्यक्ष पदी रामदास थोरे यांची निवड..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-लायन्स क्लब ऑफ कोपरगाव अंतर्गत अनेक सामाजिक उपक्रम तसेच कोविड काळात समाजोपयोगी कामे करत समाजाशी आजही घनिष्ट संबंध प्रस्थापित केले आहे. या वर्षी लायन्स क्लब ऑफ कोपरगाव ५१ व्या वर्षात पदार्पण करीत असून २०२१-२२ या वर्षाकरिता लायन्स क्लब ऑफ कोपरगाव चे अध्यक्ष पदी श्री. रामदास थोरे, उपाध्यक्ष पदी श्री. परेश उदावंत, सेक्रेटरी पदी श्री.अक्षय […]

Read More

कोपरगाव येथे राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन:-डी.आर.काले भाजपा शहराध्यक्ष…

कोपरगाव प्रतिनिधी:- ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या लढाईसाठी व मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढाईसाठी.!!आपल्या हक्का साठी..!!भव्य रस्तारोको आंदोलन..!!“भाजपा प्रदेश सचिव मा.आ.सौ.स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली होणार आंदोलन..!!शनिवार दि-26 जून 2021 सकाळी-10 वाजताश्री साईबाबा कॉर्नर,नगर मनमाड महामार्ग कोपरगाव..!! आपलाचडी.आर.कालेशहराध्यक्षभारतीय जनता पार्टी.कोपरगांव

Read More

लायन्स क्लब ऑफ कोपरगाव अध्यक्ष पदी रामदास थोरे यांची निवड..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-लायन्स क्लब ऑफ कोपरगाव अंतर्गत अनेक सामाजिक उपक्रम तसेच कोविड काळात समाजोपयोगी कामे करत समाजाशी आजही घनिष्ट संबंध प्रस्थापित केले आहे. या वर्षी लायन्स क्लब ऑफ कोपरगाव ५१ व्या वर्षात पदार्पण करीत असून २०२१-२२ या वर्षाकरिता लायन्स क्लब ऑफ कोपरगाव चे अध्यक्ष पदी श्री. रामदास थोरे, उपाध्यक्ष पदी श्री. परेश उदावंत, सेक्रेटरी पदी श्री.अक्षय […]

Read More

राज्य मार्ग ६५ कोपरगाव –पढेगाव-वैजापूर रस्त्यासाठी अडीच कोटी निधी मंजूर:- आ.आशुतोषदादा काळे…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव विधानसभा मतदार संघातून जात असलेल्या राज्य मार्ग ६५ वरील कोपरगाव–पढेगाव रस्त्याच्या नूतनीकरणासाठी अडीच कोटी रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.कोपरगाव तालुक्यातून राज्यमार्ग ६५ जात आहे. कोपरगावहून वैजापूरला जाण्यासाठी या मार्गाचा कोपरगाव तालुक्यातील नागरिकांना उपयोग होत असतो. मात्र मागील काही वर्षापासून कोपरगाव ते पढेगाव या […]

Read More