
कोपरगाव प्रतिनिधी:-
ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या लढाईसाठी व मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढाईसाठी.!!
आपल्या हक्का साठी..!!
भव्य रस्तारोको आंदोलन..!!
“भाजपा प्रदेश सचिव मा.आ.सौ.स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली होणार आंदोलन..!!
शनिवार दि-26 जून 2021 सकाळी-10 वाजता
श्री साईबाबा कॉर्नर,नगर मनमाड महामार्ग कोपरगाव..!!
आपलाच
डी.आर.काले
शहराध्यक्ष
भारतीय जनता पार्टी.कोपरगांव
