पाच नंबर साठवण तलावासाठी ना.नितीनजी गडकरी व मा.श्री. शरदरावजी पवार यांचेच सहकार्य:-विजय वहाडणे…
कोपरगाव प्रतिनिधी:-पाच नंबर साठवण तलाव व्हावा यासाठी मी स्वतः नोव्हेंबर 2018 मध्ये दिल्ली येथे जाऊन केंद्रीय मंत्री ना.नितीनजी गडकरी यांची श्री.श्यामजी जाजू यांच्यासमवेत भेट घेतली.पाच नंबर साठवण तलाव मुंबई-नागपूर एक्सप्रेस हायवेचे काम करणाऱ्या ” गायत्री”कंपनीच्या माध्यमातून व्हावा यासाठी ना.गडकरी साहेबांना कोपरगाव शहराच्या पाण्याची भीषण दुरावस्था अवगत केली.त्यांनीही त्वरित दखल घेऊन गायत्रीच्या रेड्डी यांना हैदराबादला फोन […]
Read More