भाजपाला भंगारचे गोडाऊन बनवू नका:- विजय वहाडणे…

कोपरगाव प्रतिनिधी:-महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष खेड्यापाड्यात,सर्वसामान्य जनतेत पोहचविण्यासाठी स्व.उत्तमराव पाटील,वसंतराव भागवत,रामभाऊ म्हाळगी,हशू अडवाणी,सूर्यभानजी वहाडणे,राम नाईक,राम कापसे,गंगाधर फडणवीस,प्रमोदजी महाजन, गोपीनाथजी मुंडे,डॉ.लेले,भाऊराव अत्रे अशा अनेक नेत्यांनी अथक परिश्रम घेतले.त्यामुळेच अनेकांना सत्ता मिळून काम करण्याची संधी मिळाली,राज्यात-देशात सत्ताही मिळाली.पण कालच भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी काँग्रेसमधून आलेले,भ्रष्टाचाराच्या अनेक चौकश्या चालू असलेले माजी मंत्री कृपाशंकरसिंह यांची नेमणूक करण्यात आली.मते मिळविण्यासाठी इतका […]

Read More

वारी येथील सामाजिक सभागृहाचे लोकार्पण माजी आमदार सौ.स्नेहलताताई कोल्हेंच्या हस्ते करण्यात आले…

कोपरगांव प्रतिनिधी:-सांस्कृतिक ठेव्याची जपवणूक सामाजिक उपक्रमातुन व्हावी या प्रामाणिक हेतुने कोपरगांव विधानसभा मतदार संघात सर्वाधिक सामाजिक सभागृहे मंजुर करून ती पुर्णत्वास आणली असे प्रतिपादन भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केले. फोटोओळी- कोपरगांव-तालुक्यातील वारी-कान्हेगांव परिसरात ग्रामविकास निधी अंतर्गत 60 लाख रूपये खर्चाची तीन सामाजिक सभागृहे असुन त्यापैकी एका सभागृहाचे लोकार्पण शनिवारी सौ. स्नेहलता कोल्हे यांच्या […]

Read More

नवनाथ पारायण यज्ञ आहुती सोहळा व श्री नवनाथ महागायत्री १००८ यज्ञ आहुती सोहळा:- श्री श्री१००८ गुरु पिर योगी शामनथजी सोनारी भैरव व श्री श्री१००८ मठाधिपती महंत योगी माऊली राजेंद्र नाथ महाराज दक्षिण भारत…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथे आयोजित श्री.नवनाथ महागायत्री १००८ यज्ञ आहुती सोहळा मिती श्रावण कृ ६ शके १९४३ शनिवार दि.२८ / ८ /२०२१ ते मिती श्रावण कृ ११ शुक्रवार दि.०३ / ९ / २०२१ पर्यंत आयोजित केला आहे. तरी या धार्मिक कार्यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे. कार्यक्रमाची रुपरेषा खालील प्रमाणे आहे वार. शनिवार दि.२८/८/२०२१ […]

Read More

बहादराबाद येथील जि.प प्राथमिक शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील बहादराबाद येथील  जि. पप्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये नेत्रदीपक यशसंपादन केल्याबद्दल त्यांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानकरण्यात आला आहे. प स सदस्य बाळासाहेब रहाणे,केंद्रप्रमुख आर.के ढेपले,सरपंच विक्रमपाचोरे आदि प्रमुख यावेळी उपस्थित होते.यावेळी यु ट्युब चॅनल द्वारे महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित स्पर्धेतप्रोत्साहन पर पारितोषिक कु कार्तिकी सचिन पाचोरे व कु ज्ञानेश्वरी योगेशपाचोरे या विद्यार्थ्यीनिंना […]

Read More

गरज भासल्यास प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करू:- आ. आशुतोष काळे…

प्राथमिक आरोग्य केंद्राचे भूमिपूजन संपन्न, अकरा गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी..!कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख, कोळपेवाडी, कोळगाव थडी, सुरेगाव, शहाजापूर, मळेगाव थडी, कुंभारी, धारणगाव, हिंगणी, मुर्शतपूर, सोनारी आदी गावातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोपरगाव तालुक्याच्या पश्चिमेकडील गावात प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे यासाठी माजी आमदार अशोकराव काळे यांनी पाठपुरावा केला होता. परंतु २०१४ ला राज्यात […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२८ ऑगस्ट रोजी डिस्चार्ज दिलेले ६ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह २२ आहे तसेच मयत ०० आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १५४२९२ झाल्या असुन १३६४६ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १३२९१ आहे तर उपचार सुरू असलेले १४१ आहे व मयत झालेले २१४ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२८ ऑगस्ट २०२१ आज ६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५०१ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १४ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे यावर सर्वांचेच एकमत; प्राप्त सूचना, उपलब्ध पर्यायांचा अभ्यास करून शुक्रवारी पुन्हा बैठक..!

कोपरगाव प्रतिनिधी (मुंबई):- ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे या विषयावर सगळ्याच पक्षांचे एकमत आहे. यासंदर्भात सर्वपक्षीय बैठकीत प्राप्त झालेल्या सूचना, विविध पर्यांयाचा अभ्यास करून येत्या शुक्रवारी यावर सर्वानुमते निर्णयाप्रत येण्यासाठी बैठक घेऊ असे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले.ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस […]

Read More

को-केअर ॲपचे माध्यमातून आरोग्य सेवा केंद्रांची माहिती तातडीचे सेवेसाठी सर्वांना उपयुक्त ठरेल:- तहसिलदार योगेश चंद्रे…

१२ वर्षांच्या मनस्वी मंदार आढाव हिने निर्मिती केलेल्या कोपरगाव तालुक्यातील वैद्यकीय सेवेची माहिती देणारा KoCARE ॲपचे तहसिलदार योगेश चंद्रे साहेब यांचेकडून कौतुक…कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील नागरिकांना कोविड आणि कोविड व्यतिरिक्त आजारांवर रुग्णालयांची इत्यंभूत माहिती देणारा को-केअर ॲपचे माध्यमातून रुग्णांना दिलासा मिळेल.कु.मनस्वी आढाव हिने को-केअर ॲपचे निर्मितीतून कोविड हाॅस्पिटल आणि रुग्णसेवेशी निगडित इतर माहितीचे नागरिकांना उपलब्ध केलेले […]

Read More

आपेगावात कोरोना प्रतिबंध शिबिरात 201 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोरोना जागतिक महामारीत स्वतःच्या आरोग्याबरोबरच गावचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे लसीकरण महत्त्वाचे असून गावकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच मंगल ज्ञानेश्वर भुजाडे व उपसरपंच किसन सोपानराव गव्हाळे यांनी केले. कोरोना प्रतिबंध शिबिरात 201 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.गेल्या पावणेदोन वर्षांपासून कोरोना महामारीचा संसर्ग वाढला आहे. त्यात संजिवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे […]

Read More

मंजूर बंधाऱ्याचे डिझाईन पूर्ण, अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरु:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील मंजूर येथील मंजूर, चास, हंडेवाडी,धामोरी, मोर्वीस, मायगाव देवी, कारवाडी, वेळापूर, बक्तरपूर आदी गावांच्या शेतीसाठी वरदान ठरणारा गोदावरी नदीवरील कोल्हापूर टाईप बंधारा महापुरामध्ये दोनदा वाहून गेला होता. या बंधाऱ्याचे शाश्वत व टिकाऊ काम होण्यासाठी जास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी जलसंपदा मंत्री ना.जयंतराव पाटील यांची भेट घेवून मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी निधी […]

Read More