कोपरगावात प्रशासनाच्या उत्कृष्ट कामगिरी मुळे लाडक्या गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला; शहराध्यक्ष सतिश काकडे यांनी मानले प्रशासनाचे आभार…
कोपरगाव प्रतिनिधी:-प्रत्येक घरा मध्ये दहा दिवसा पुर्वी गणपती बाप्पा चे आगमन झालेसगळ्यांनी आपल्या लाडक्या बाप्पा चे भक्ती भावाने पुजा आरचा करतदि. १९ सप्टेंबर रोजी बाप्पाचे विसर्जन करतांना चेहऱ्यावर एक आगळा वेगळा आनंद होतापण मनात एक दु,:खपण होते कि,मागिल वर्षी बाप्पा चे विसर्जन करत असतांना बाप्पा च्या मुर्त्या पाण्यात फेकत असल्याचा एक व्हिडिओ काढून व्हायरल केल्या […]
Read More