कोपरगावात प्रशासनाच्या उत्कृष्ट कामगिरी मुळे लाडक्या गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला; शहराध्यक्ष सतिश काकडे यांनी मानले प्रशासनाचे आभार…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
प्रत्येक घरा मध्ये दहा दिवसा पुर्वी गणपती बाप्पा चे आगमन झाले
सगळ्यांनी आपल्या लाडक्या बाप्पा चे भक्ती भावाने पुजा आरचा करत
दि. १९ सप्टेंबर रोजी बाप्पाचे विसर्जन करतांना चेहऱ्यावर एक आगळा वेगळा आनंद होता
पण मनात एक दु,:खपण होते कि,
मागिल वर्षी बाप्पा चे ‍विसर्जन करत असतांना बाप्पा च्या मुर्त्या पाण्यात फेकत असल्याचा एक व्हिडिओ काढून व्हायरल केल्या मुळे भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या
ह्या ही वर्षी असेचं होते कि काय एक शंका मनात होती
परंतु या वर्षी
कोपरगाव शहर पोलिस स्टेशन चे निरिक्षक
मा.श्री. वासुदेवजी देसले साहेब
कोपरगाव शहर पोलिस स्टेशन सर्व स्टाफ
कोपरगाव नगरपालीकेचे मुख्याधिकारी
मा.श्री. शांतारामजी गोसावी साहेब
कोपरगाव नगरपालीकेचे नगराध्यक्ष
मा.श्री. विजयरावजी वाहडणे साहेब
तसेच
कोपरगाव नगरपालीकेचे सर्व कर्मचारी
कोपरगाव नगरपालीकेचे संपुर्ण ठेकेदार
तसेच
न्युज रिपोर्टर
ज्यांनी वेळो वेळी नागरिकांना आपल्या न्युज व्दारे योग्य मार्गदर्शन केले
लोकांन मध्ये संभ्रम न होऊ देता
कुठे व कोणत्या भागांतील नागरिकांनी कोणत्या ठिकाणी गणपती बाप्पाची मुर्ती विसर्जन करावे हे सांगितल्या मुळे खुप मोठे सहकार्य झाले
तसेच गणपती बाप्पाच्या विसर्जन तलाव तयार करून त्यात नदीच्या पात्राचे पाणी या मुळे प्रत्येकाला आपल्या बप्पाचे विसर्जन करण्याचा आनंद घेता आला
आणि त्याच
गणपती बाप्पाच्या मूर्तीचे कुठल्याही प्रकारची विटंबना होणार नाही याची काळजी घेतली
त्याच बरोबर
गावांमध्ये शांतता ठेवण्यात आली कुठलाही अनुचित प्रकार घडू दिला नाही
आशा
नियोजन बध्द कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचे, न्युज रिपोर्टर चे तसेच ठेकेदारांचे करावे तेवढे कौतुक कमीचं आहे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर व तालुक्याच्या वतीने
सर्व अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे मनसे आभार, आभार, आभार,,,,!
आपला
सतिश आण्णा काकडे
कोपरगाव मनसे शहराध्यक्ष
हिंदु सम्राट संघटना कोपरगाव
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
कोपरगाव शहर व तालुका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *