कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.४ ऑक्टोबर रोजी डिस्चार्ज दिलेले १० आहे तर कोरोना पॉझिटिव्ह २९ आहे…
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १९६३२९ झाल्या असुन १४५३० कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४१८४ आहे तर उपचार सुरू असलेले १२७ आहे व मयत झालेले २१९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.४ ऑक्टोबर २०२१ आज १० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ८३९ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १० रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]
Read More