“विरोधकांच्या निष्क्रियतेला कंटाळून धामोरीच्या गावातील शेकडो कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश”:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-जिल्हा बँकेचे संचालक व कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष युवानेते विवेक कोल्हे तसेच उपसरपंच प्रभाकर विठ्ठल मांजरे यांचे उपस्थितीत अविनाश बाळासाहेब आहिरे, अमोल आहिरे,आकिल शेख, सूरज आहिरे यासह धामोरीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी विरोधकांच्या फसव्या धोरणाला झुगारत,सत्तेत येऊन विरोधकांनी कुठलेही ठोस आश्वासन पूर्ण केले नाही याबद्दल तीव्र रोष व्यक्त करत खऱ्या अर्थाने विकासासाठी झटणाऱ्या कोल्हे कुटूंबियांवर विश्वास […]

Read More

उजनी उपसा सिंचन योजना अंतर्गत तलाव गोदावरी ओव्हरफ्लोच्या पाण्याने भरून द्यावे:- सौ.स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव पश्चिमेच्या भागाला वरदान असलेल्या उजनी उपसा सिंचन योजनेचे सर्व तलाव गोदावरी उजव्या कालव्याच्या ओव्हरफ्लो पाण्याने भरून द्यावे अशी मागणी भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहेत्यांनी आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, कोपरगाव तालुक्यात चालू वर्षी बहुतांश ठिकाणी पर्जन्यमान कमी आहे. सध्या नाशिक त्रंबकेश्वर […]

Read More

कोपरगावात गांधी जयंती निमित्त भाजपाच्या वतीने स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार…

कोपरगाव प्रतिनिधी:-राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने शहर व तालुका भाजपच्या वतीने शहराचे आरोग्य अबाधित राखणारा स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करून गांधी जयंती साजरी करण्यात आली.भाजपचे नेते पराग संधान यावेळी बोलताना म्हणाले की जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे व भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे या शहर व मतदार संघाच्या प्रत्येक आपत्तीत धावून […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.३ ऑक्टोबर रोजी डिस्चार्ज दिलेले ४१ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह २६ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १९४७४५ झाल्या असुन १४५०१ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४१७४ आहे तर उपचार सुरू असलेले १०८ आहे व मयत झालेले २१९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.३ ऑक्टोबर २०२१ आज ४१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५६१ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात २ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

आ. आशुतोष काळेंनी पं. स. पदाधिकारी व अधिकाऱ्यांची ऑनलाईन पद्धतीने साधला संवाद…

कोपरगाव प्रतिनिधि:-कोळपेवाडी वार्ताहर :- सध्या कोरोनावर उपचार घेत असलेल्या आ. आशुतोष काळे यांनी जबाबदारीला प्राधान्य देवून नुकतीच पंचायत समिती पदाधिकारी व अधिकाऱ्यांची ऑनलाईन पद्धतीने बैठक घेत त्यांच्याशी संवाद साधत विविध विषयांवर संवाद साधून मार्गदर्शन केले. फोटो ओळ- आ. आशुतोष काळे यांनी घेतलेल्या ऑनलाईन बैठकीत सहभागी झालेले पंचायत समिती पदाधिकारी व अधिकारी.

Read More

‘शिर्डी’ येथे नूतन भावफलकाचे अनावरण करण्यात आले:- श्री.मनोजभाऊ वाघ…

कोपरगाव प्रतिनिधी:-‘शिर्डी’ येथे नूतन भावफलकाचे अनावरण करण्यात आले. बऱ्याच दिवसांपासून शिर्डी शहर नाभिक संघटनेचे सदस्यांची दरवाढीची मागणी होती ती मागणी शहराध्यक्ष श्री दिपकभाऊ बिडवे व उपाध्यक्ष मुस्ताकभाई शेख यांनी पूर्णत्वास नेली. सर्व रेट बोर्ड शिर्डी शहरातील प्रसिद्ध उद्योगपती श्री सुनीलभाऊ गायकवाड यांच्या विशेष सहकार्याने प्राप्त झाले. दर फलक अनावरण राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाचे संपर्कप्रमुख श्री […]

Read More

हॅलो! मी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलतोय ;सर्वसामान्य कार्यकर्त्याशी साधला फोनवरून संवाद…

संवाद कार्यकर्त्यांशी… पक्षाच्या केंद्रबिंदूशी… कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):- दिंडोरी दि. २ ऑक्टोबर – हॅलो मी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलतोय… तुम्ही राष्ट्रवादीच्या बुथवर सदस्य म्हणून काम करता का… असा थेट फोन करत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ग्रामीण भागातील बुथ सदस्याशी संवाद साधला. पक्षासाठी सर्वसामान्य कार्यकर्ता किती महत्त्वाचा आहे हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिले. दरम्यान दिंडोरी तालुक्यातील ज्या […]

Read More

महात्मा गांधींनी देशात लोकशाहीची बीजे रुजविली:- न्या. स. बा. कोऱ्हाळे…

कोपरगाव प्रतिनिधी : महात्मा गांधींनी देशात लोकशाहीची बीजे रुजविली आहे. आपल्या लोकशाही प्रधान देशामध्ये गांधीजींचे योगदान वादातीत आहे. आज त्यांच्या जयंती निमित्त “आजादीका अमृत महोत्सव” या उपक्रमाद्वारे कायद्याचे ज्ञान सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा सत्र न्यायाधीश स. बा. कोऱ्हाळे यांनी केले.आज कोपरगाव सत्र न्यायालय येथे केंद्र सरकार,सर्वोच्च न्यायालय, विधी व न्यायविभाग महाराष्ट्र राज्य, जिल्हा […]

Read More

श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांची जयंती उत्साहाने संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव शहरांतील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत २आॕक्टोबर २०२१ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांची जयंती उत्साहाने संपन्न झाला.श्री.गो.विदयालयात महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पुजन विदयालयाचे जेष्ठ शिक्षक श्री.दीलीप तुपसैंदर यांच्या हस्ते झाले.या वेळी विदयालयाचे चेअरमन चंद्रकांत ठोळे, कोपरगांव एज्युकेशन सोसा.अध्यक्ष कैलास ठोळे ,सचिव दीलीप अजमेरे ,सहसचिव सचिन […]

Read More

महात्मा गांधी जयंती निमित्त देवळालीत मोफत ७/१२ वितरण सोहळा संपन्न:- आप्पासाहेब ढुस…

कोपरगाव प्रतिनिधी:-देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षा निमित्ताने महात्मा गांधी जयंती दिवशी देवळाली प्रवरा येथे मोफत संगणकीकृत ७/१२ वितरण सोहळा संपन्न.महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार साहेब आणि महसूलमंत्री मा. ना. बाळासाहेब थोरात साहेब आदी मंत्रीमहोदयांच्या प्रयत्नातून व निर्णयानुसार आज दि ०२ ऑक्टोबर २१ महात्मा गांधी जयंती दिनी देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त […]

Read More