कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.६ ऑक्टोबर रोजी डिस्चार्ज दिलेले १० आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ९ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १९९५५८ झाल्या असुन १४५४९ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४२०७ आहे तर उपचार सुरू असलेले १२३ आहे व मयत झालेले २१९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.६ ऑक्टोबर २०२१ आज १० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ७९२ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ५ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

कोपरगाव येथे नगर परिषदेमार्फत विविध ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लसीकरण संपन्न:- अनिरुद्ध काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील रचना पार्क साई सिटी, निवारा परिसरातील दादप्पा कोयटे शाळा, तसेच येवला रोड येथील शाळा क्रमांक १० मंगळवार (दि.५) रोजी कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने व कोपरगाव ग्रामीण रुग्णालय अधिक्षक डॉ.कृष्णा फुलसौंदर यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात आले. या लसीकरण मोहिम सत्रात कोविशिल्ड व कोवॅक्सिन या दोन्ही लसीचे पहिला व दुसरा डोस असे […]

Read More

लक्ष एंटरप्राइजेस / अर्णव एंटरप्राइजेस चौधरी बिल्डिंग , बँक रोड , भाजी मार्केट शेजारी कोपरगाव येथे केंद्र सरकारची श्रमिक/लेबल कार्ड योजना “ई श्रम” नोंदणी करून मिळेल…

कोपरगाव प्रतिनिधी:- केंद्र सरकारची श्रमिक / लेबर कार्ड योजना  “ई श्रम” नोंदणी करुन मिळेल देशातील मोठ्या प्रमाणावर असलेल्या असंघटित सर्वच  क्षेत्रातील कामगारांना मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांना सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळुन देण्यासाठी केंद्र  सरकारने ” ई श्रम” नोंदणी सुरु झाली असुन  ज्यांना नोंदणी करायची आहेत त्यांनी संपर्क करुन योजने मध्ये सहभागी लाभ घ्यावा.  कोणासाठी:-घरगुती […]

Read More

कृष्णाई मंगल कार्यालय कोपरगाव येथे ५ ऑक्टोबर रोजी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ आयोजित ‘जागर स्त्री शक्तीचा – नवरात्रौत्सव २०२१’ चे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते पार पडले…

कोपरगाव प्रतिनिधी:-दि.५.ऑक्टोबर रोजी सुप्रसिद्ध योग प्रशिक्षक श्री. अभिजितजी शहा यांच्याकडून महिलांना योगासने शिकवण्यास सुरुवात करण्यात आली. हे योग प्रशिक्षण शिबीर विजयादशमीपर्यंत सुरू असणार असून ‘जागर स्त्री शक्तीचा’ कार्यक्रमाअंतर्गत प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने महिलांसाठी विविध कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी नगरसेविका सौ. प्रतिभाताई शिलेदार, सौ. रमाताई पहाडे, सौ. रश्मीताई कडू, सौ. सुनीताताई […]

Read More

वेळापूरातील ३८ लाख रुपये खर्चाच्या विकासकामांचे विवेक कोल्हे यांच्या हस्ते भूमिपूजन…

कोपरगाव प्रतिनिधी:-तालुक्यातील वेळापूर ग्रामपंचायत अंतर्गत ३८.४५ लक्ष रु. च्या विविध विकासकामांचे भूमीपूजन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या हस्ते नुकतेच पार पडले.याप्रसंगी सरपंच वैशाली सतीश भोसले, उपसरपंच सतीश बोरावके, सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याचे संचालक विलासराव वाबळे, संचालक राजेंद्र कोळपे, भास्करराव तिरसे, मोहनराव वाबळे, दिलीप बनकर, वसंत लकडे, डी.के. भोसले, कोपरगाव बाजारसमिती संचालक माधवराव गोसावी, अशोक […]

Read More

को.ता.संभाजी ब्रिगेड अध्यक्षपदी शिवश्री.चंद्रशेखर म्हस्के व शहर अध्यक्षपदी शिवश्री. निखील डांगे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार मंगेश पाटील व बाळासाहेब देवकर यांच्या हस्ते करण्यात आला…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुका संभाजी ब्रिगेड अध्यक्ष पदी शिवश्री. चंद्रशेखर म्हस्के व शहर अध्यक्ष पदी शिवश्री.निखिल डांगे यांची निवड झाल्याबद्धल त्यांचा सत्कार माजी.मराठा सेवा संघ तालुकाअध्यक्ष मंगेश पाटील व मराठा महासंगाचे माजी. उपतालुकाप्रमुख बाळासाहेब देवकर यांचे हस्ते सत्कार कऱण्यात आलाया वेळी , प्रत्येक तरुण आर्थिकदृष्ट्या सक्षम असावा हे ध्येय उराशी बाळगून मराठा सेवा संघ – […]

Read More

माथाडी कामगारांना कायद्याचे संरक्षण मिळवून देऊ:- आप्पासाहेब ढुस…

कोपरगाव प्रतिनिधी:-देवळाली प्रवरा हद्दीतील सर्व माथाडी कामगारांना कायद्याचे संरक्षण मिळवून देऊ असे आज येथील माथाडी कामगारांच्या बैठकीत बोलताना आप्पासाहेब ढुस यांनी सांगितले.देवळाली प्रवरा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांच्या उपस्थिती मध्ये आज दि. ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.०० वाजता देवळाली प्रवरा हद्दीतील सर्व माथाडी कामगारांनी त्यांच्या मागण्यांसाठी देवळाली हेल्प टीमचे आप्पासाहेब ढुस […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.५ ऑक्टोबर रोजी डिस्चार्ज दिलेले १३ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १० आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १९७९६६ झाल्या असुन १४५४० कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४१९७ आहे तर उपचार सुरू असलेले १२४ आहे व मयत झालेले २१९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.५ ऑक्टोबर २०२१ आज १३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ७३८ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ८ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

मुंबई- नाशिक सहापदारी महामार्गासाठी ५ हजार कोटी रुपये खर्च करणार- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे छगन भुजबळ यांच्या मागणीवर आश्वासन…

सारडा सर्कल ते नाशिकरोड त्रिस्तरीय उड्डाणपूलाचा नागपूरच्या धर्तीवर होणार विकास..! कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):- मुंबई- नाशिक सहापदारी महामार्गास बरोबरच भारतमाला प्रोजेक्ट मध्ये समाविष्ट झालेल्या नाशिक शहरातील सारडा सर्कल ते नाशिक रोड उड्डाणपूल नागपूरच्या धर्तीवर थ्रि टायर स्वरूपात विकसित करण्यात येईल. त्याचे पुढील सहा महिन्यात भूमिपूजन देखील करण्यात येईल आश्वासन केंद्रीय रस्ते व महामार्ग विकास मंत्री नितीन […]

Read More

निळवंडे शिर्डी कोपरगांव शहर संयुक्त पाणी पुरवठा योजना तातडीने कार्यान्वीत करावी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहराचा पाणीप्रश्न कायमचा सुटावा यासाठी तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिर्डी कोपरगाव अशी वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली असून ती तातडीने कार्यान्वित करावी या मागणीचे निवेदन श्री साईबाबा संस्थान च्या कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानाईत यांना सोमवारी देण्यात आले त्यात ही मागणी करण्यात आली आहे.याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात माजी […]

Read More