अ.भा. मराठी पत्रकार परिषदेच्या 44व्या अधिवेशनाची जय्यत तयारी; अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी पत्रकारांनी खारीचा वाटा उचलावा:- अ.भा. मराठी पत्रकार परिषद मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख…

कोपरगाव प्रतिनिधी (धुळे):- पत्रकारांना असलेले अधिकार, बंधने, संधी, समस्या, अडचणी यांचा उहापोह अधिवेशनात होत असतो. अधिवेशनातून संघटनेची ताकद सरकार व प्रशासनाला कळते व दबाव निर्माण होतो. त्यासाठी अशी अधिवेशने गरजेची आहेत. त्यामुळे अधिवेशन यशस्वीतेसाठी आपला खारीचा वाटा उचलून प्रत्येक पत्रकाराने जबाबदारीची जाणीव स्विकारावी, असे आवाहन अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी […]

Read More

ऐन सणासुदीत वीज पुरवठा खंडीत केल्याने कोपरगावातील पाणी योजना व पथदिव्यांवर संकात, वीज पुरवठा पुर्ववत करा:- सौ.स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-कोपरगांव विधानसभा मतदार संघातील विविध ग्रामपंचायतींच्या पिण्यांच्या पाणी पुरवठा योजना व पथदिव्यांचा वीज प्रवाह वीज वितरण कंपनीने कुठलीही पुर्वसुचना न देता खंडीत केल्याने या पाणी योजना व पथदिव्यांवर संकात आली असुन ऐन सणासुदीत काळी दिवाळी साजरी करण्यांची पाळी आली आहे तेव्हा हा वीजपुरवठा तातडीने पुर्ववत करावा या मागणीचे निवेदन भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे […]

Read More

देवळालीतील सर्वसामान्य जनतेला व्यासपीठ मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न:- दत्तात्रय कडू पाटिल…

कोपरगाव प्रतिनिधी:-गांवगाडा आज तसा संथ सुरु झाला न् संथ अस्ताला गेला. आज नुतन मुख्याधिकारी न् शाळेच्या प्राचार्यांची नियोजित भेट झाली नाही. प्राचार्य संस्थेच्या कामासाठी अहमदनगरला होते फोनवरुन चर्चा केली. शाळेची सद्यस्थिती , कोराना संसर्गाची घेत असलेली खबरदारी.मुलांच्या घटक न् सत्र परिक्षांचे नियोजन याबाबत चर्चा केली.बाकीचे महत्वाचे विषय समक्ष भेटीत बोलण्याचे ठरवले. नुतन मुख्याधिकारी यांना गावाचा […]

Read More

स्पर्धेच्या नियमाप्रमाणे मैत्रिणींनी नऊ रंगाच्या नऊ साड्या भारतातील विविध प्रांतातील साडी नेसण्याच्या प्रकारांमध्ये नेसल्या; ह्या स्पर्धेत सांगलीची आपली सखी मनीषा संदीप खिलारे हि विजेती:- शुभांगी थोरात…

कोपरगाव प्रतिनिधी:- सख्यानो नमस्कार नुकताच नवरात्रीचा सण झाला आणि नवरात्री म्हणजे नऊ दिवस नऊ साड्या वेगवेगळ्या रंगात नेसण्याची रेलचेल आणि चढाओढ, याच संधीचा फायदा घेऊन आम्ही ठरवलं… मैत्रिणी साड्या तर नऊ रंगामध्ये रोजनेसणार, मग याच नऊ रंगाच्या साड्या भारतातील विविध प्रांतातील वेगवेगळ्या प्रकारात नेसल्या तर अजून बहार येईल चला तर मग याच नऊ रंगांना कॅमेरा […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१९ ऑक्टोबर रोजी डिस्चार्ज दिलेले २२ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ११ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २१३०६० झाल्या असुन १४७६० कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४४३३ आहे तर उपचार सुरू असलेले १०२ आहे व मयत झालेले २२५ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१९ ऑक्टोबर २०२१ आज २२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ४०१ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ४ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

जबाबदारीची जाणीव ठेवा:- विजय वहाडणे…

कोपरगांव प्रतिनिधी:- कोपरगाव शहरात अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणांत गाई फिरतांना दिसतात. काही गाई घोळक्याने रस्त्यांवर बसलेल्या आढळतात. त्यामुळे रहदारीला अडथळे निर्माण होतात. अनेकदा काही गायी उधळल्याने अपघातही होतात, नागरिक जायबंदी झाल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. नगरपरिषदेने अनेकदा शहरात भटकणाऱ्या गायींना पकडून कोकमठाण येथील गोशाळेत व कुंभारी येथे आदरणीय उंडे महाराजांच्या गो शाळेतही ठेवल्या. तरी आजही शहरात […]

Read More

पेट्रोल डिझेलचे दर कमी करा; अन्यथा ट्रान्सपोर्ट व्यावसायिक जाणार संपावर:- राजेंद्र फड…

दरवाढ रोखण्यासाठी पेट्रोल डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याची नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनची मागणी… कोपरगाव प्रतिनिधी नाशिक):-पेट्रोल डिझेलने आजवरच्या इतिहासातील उच्चांक गाठला असून ट्रान्सपोर्ट व्यावसायिक परिणामी सर्वसामान्य नागरिक अडचणीत आलेला आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेलची दरवाढ रोखण्यात यावी अन्यथा संपावर जाण्याचा इशारा नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने देण्यात आला आहे. तसेच दरवाढ रोखण्यासाठी पेट्रोल डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याची […]

Read More

परराज्यातून धान आणणाऱ्यांवर कडक कारवाई करा:- मंत्री छगन भुजबळ…

गडचिरोली जिल्ह्यातील अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचा छगन भुजबळ यांनी घेतला आढावा..!! कोपरगाव प्रतिनिधी:-महाराष्ट्रातील धानाची खरेदी किंमत पाहून चुकीच्या पध्दतीने शेजारील राज्यातून कमी प्रतीचे धान आणले जाते. यातून राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होते. यावर पोलीस यंत्रणा तसेचजिल्हा प्रशासनाने योग्य तपासणी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी असे निर्देश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण […]

Read More

श्रम हेच भांडवल आणि इच्छा ही ताकद या बळावर आज समर्थपणे समाजात ताठ मानेने उभ्या असलेल्या आपल्या या सख्यांना श्रम देवतेचा फार मोठा आशिर्वाद लाभलेला आहे:- शुभांगी थोरात…

कोपरगाव प्रतिनिधी:-नवरात्री म्हणजे दुर्गा मातेची आळवणी तिने आपल्यावर केलेल्या कृपा दृष्टीची थोड्या प्रमाणात का होईना उतराई होण्याची एक संधी कारण समस्त स्त्री जातीचे प्रतीक आहे ही दुर्गा आई, अश्याच दुर्गा आपल्या भोवताली आहेत, श्रमाला आपली ताकद करून प्रतिकूल परिस्थितीतही खंबीर पणे आपली कर्तव्य भूमिका पार पडणारी….श्रम हेच भांडवल आणि इच्छा ही ताकद या बळावर आज […]

Read More

निसर्गाची साथ अजून ४-५ वर्षे कायम राहिल्यास पूर्वभागात जलसमृद्धी होईल:- सौ.स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:- तालुक्याच्या पूर्व भागाला वरदान असलेल्या कोळनदीचे तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने व जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत पुर्नरज्जीवन केल्याने त्याचा मोठा फायदा याभागातील शेतकऱ्यांना यंदाचे पावसाळी हंगामात होत असून यावरील सर्व साठवण बंधारे ओव्हरफ्लो होऊन वहात आहे.पूर्व भाग हा नेहमीच पाण्यांपासून वंचित राहिलेला आहे., येथे जलसमृध्यी व्हावी यासाठी […]

Read More