कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२५ ऑक्टोबर रोजी डिस्चार्ज दिलेले १४ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ९ आहे…

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२५ ऑक्टोबर २०२१ आज १४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ३८८ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ३ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ६ रुग्ण आढळले.तसेच खाजगी लॅब मधील ०० रुग्णांचे अहवाल .रँपिड टेस्ट मधील ३ पुढीलप्रमाणे:-मल्हारवाडी २, ब्राम्हणगाव १तर नगर येथील ६ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-कोपरगाव १, चांदगव्हाण १, मढी […]

Read More

विनायक खडांगळे व नरेंद्र मंडळ यांचा स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते सत्कार…

कोपरगांव प्रतिनिधी:-कोपरगाव शहर सलून असोसिएशनच्या अध्यक्षपदी विनायक भरत खडांगळे तर उपाध्यक्षपदी नरेंद्र दत्तात्रय मंडळ यांची तर अहमदनगर जिल्हा कर सल्लागार संघटनेच्या उपाध्यक्षपदी नितीन डोंगरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा भाजपाच्यावतीने प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलायाप्रसंगी शहराध्यक्ष डी.आर.काले, अमृत संजीवनीचे अधक्ष्र पराग संधान, अतुल काले, कोल्हे कारखान्याचे संचालक प्रदिप नवले, सेनेचे कैलास जाधव, […]

Read More

सकल जैन समाजाचे विशाल ताराचंद बडजाते व सुयोग चंपालाल ठोळे यांचा स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते सत्कार…

कोपरगांव प्रतिनिधी:-औरंगाबाद शहरापासून जवळ असलेल्या व २५० वर्षे पुरातन १००८ चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र कचनेरच्या पंच पदावर कोपरगांव येथील सकल जैन समाजाचे विशाल ताराचंद बडजाते व सुयोग चंपालाल ठोळे यांची नुकतीच निवड झाल्याबदल त्यांचा भाजप व संजीवनी उद्योग समुहाच्यावतीने प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला., बडजाते व ठोळे यांनी या […]

Read More

नाशिक मध्ये होणारे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ३, ४ व ५ डिसेंबरला:- स्वागताध्यक्ष मंत्री छगन भुजबळ…

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक) :- लोकहितवादी मंडळ, नाशिक आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ‘कुसुमाग्रज नगरी’, भुजबळ नॉलेज सिटी, आडगाव नाशिक येथे दि. ३, ४ व ५ डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलानाचे स्वागताध्यक्ष, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा […]

Read More

आशा सेविकांच्या प्रश्नात तातडीने लक्ष्य घालावे:- सौ.स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीत आशा सेविकांनी जिवावर उदार होत घरोघर जात रुग्णांची काळजी घेऊन कोरोना जनजागृतीत मोठे काम केले पण त्यांची दिवाळी अधांतरीच आहे, शासनाने त्यांचे प्रलंबित प्रश्नांत तातडीने घालून ते सोडवावे, त्यांना नियमित वेतन द्यावे अशी मागणी भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे एका […]

Read More

कोपरगांवकरांनी स्थानिकाकरवीच खरेदीला प्राधान्य द्यावे:- सौ. स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-कोरोना महामारीत सर्वांचीच आर्थिक परिस्थीती खालावली आहे; दिवाळसण उंबरठयावर आहे, याही परिस्थीतीत कोपरगांव शहर व मतदासंघवासिय दिवाळीसाठी नैमित्तीक खरेदी करणार आहे, ती येथील छोट्यामोठ्या व्यापाऱ्याकडूनच खरेदी करावी, ऑनलाईनचा मोह टाळावा, जेणेकरून आपल्याच बांधवांना त्याचा अप्रत्यक्षरित्या फायदा होणार आहे तेव्हा मतदारसंघातील रहिवासियांनी स्थानिक व्यापारी खरेदीला प्रथम पसंती देऊन तालुक्यातच आर्थिक उलाढाल करावी व येथील थांबलेल्या […]

Read More

कर्मवीर शंकरराव काळे कारखाना ऊसाला २,५०० रुपये भाव देणार:- आ. आशुतोष काळे…

कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचा ६७ वा गळीत हंगाम सुरु…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांचा चालू वर्षाचा गळीत हंगाम सुरु होत असून ऊस दराबाबत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उत्सुकता असतांना कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांनी ऊस दराबाबत निर्णय जाहीर करून २०२१-२२ च्या गळीत हंगामात गाळपाला येणाऱ्या ऊसाला २५००/- रुपये दर […]

Read More

कोपरगावच्या उद्योग व्यवसायाला चालना देण्यासाठी सर्वोतोपरी मदत करू:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव शहरात निर्माण झालेल्या पाणी व रस्त्यांच्या समस्यांमुळे बाजारपेठेत होणारी आर्थिक उलाढाल थंडावली आहे. शहराच्या व्यापाऱ्यांना येत असलेल्या पाणी व रस्त्यांच्या समस्या सोडवून कोपरगावच्या उद्योग व्यवसायाला चालना देण्यासाठी सर्वोतोपरी मदत करून व्यापाऱ्यांची जास्तीत जास्त आर्थिक उन्नती कशी होईल यासाठी प्रयत्न करणार असे प्रतिपादन साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी केले आहे. चौकट […]

Read More

कोपरगाव मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आल्याच्या द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या कार्यकर्त्यांनी फुलांची व गुलालाची उधळण करून जल्लोष केला..!!

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आल्याच्या द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कोपरगाव शहरातील नागरिकांच्या वतीने आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले तसेच कार्यकर्त्यांनी फुलांची व गुलालाची उधळण करून जल्लोष केला. […]

Read More

मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्यावरती कोरोना रुपी आलेले विघ्न दुर व्हावे यासाठी विघ्नेश्वर मंदिरात कोपरगाव मनसे च्या वतीने महाआरती:- सतिश काकडे…

कोपरगाव प्रतिनिधी:- मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्यावरती कोरोना रुपी आलेले विघ्न दुर व्हावे यासाठी विघ्नेश्वर मंदिरातकोपरगाव मनसे च्या वतीने होणार महाआरती कोपरगाव शहर व तालुक्यातील सर्व मनसैनिकांना कळविण्यात येते कि तमाम महाराष्ट्रातील मनसैनिकांचे आराध्या दैवतमनसे अध्यक्ष मा.श्री. राजसाहेब ठाकरेतसेच त्यांचीआई व बहिणयांना देखील सौम्य प्रमाणात कोरोनाची लागन झालेली असुन संपुर्ण महाराष्ट्राचे संकट आपल्या एका फोनवर […]

Read More