आमदार आशुतोष काळेंच्या पुढाकारातून ऊस वाहतूक वाहनांना रेडियम रिफ्लेक्टर…
कोपरगाव प्रतिनिधी:- रस्ता सुरक्षा सप्ताह अभियानांतर्गत कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व चेअरमन आमदार आशुतोष काळे पुढाकारातून कारखाना कार्यस्थळावर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीच्या वतीने रेडियम रिफ्लेक्टर वाटप करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीश जगताप यांनी दिली आहे.
Read More