आज दिनांक १८ जानेवारी कोरोना अपडेट्स चा रिपोर्ट…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १९६१० झाल्या असुन २८३३ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले २७५० आहे तर उपचार सुरू असलेले ३९ आहे व मयत झालेले ४५ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. १८ जानेवारी २०२१ आज १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल १२ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात २ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या […]

Read More

श्री क्षेत्र पुणतांबा येथे हिंदूंचे हृदय स्थान प्रभू श्री राम जन्म भूमी तीर्थक्षेत्र आयोध्या मंदिर जीर्णोद्धार, मनामनातील राम जागून राष्ट्र मंदिर घडवूया:- परमपूज्य स्वामी रामानंदगिरीजी महाराज….

कोपरगाव प्रतिनिधी:-श्री क्षेत्र पुणतांबा येथे हिंदूंचे हृदय स्थान प्रभू श्री राम जन्म भूमी तीर्थक्षेत्र आयोध्या मंदिर जीर्णोद्धार, मनामनातील राम जागून राष्ट्र मंदिर घडवूया !श्री राम जन्मभूमि मंदिर निर्माण राष्ट्रिय स्वाभिमानाची पुनर प्रतिष्ठापना ब्रीद नजरेसमोर ठेवून समस्त ग्रामस्थ पुणतांबा यांच्या सहकार्याने श्रीराम मंदिर श्रीक्षेत्र पुणतांबा येथे परमपूज्य स्वामी रामानंदगिरीजी महाराज श्री मुक्ताई ज्ञानपीठ पुणतांबा यांच्या प्रमुख […]

Read More

सर्व सामान्य कोपरगाव च्या गोर गरीब जनतेसाठी सामाजिक कार्यच करीत आलो राजकारण हे रक्तात नाही:- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी:-आहो माननीय .नगराध्यक्ष विजयराव वहाडने साहेब, मी कधीही तुमच्या वर राजकीय हेतूंनी टीका केली नाही , जनतेला होणारात्रास न बघून व विनंती करून ही कामे होत नाही म्हणून शेवटी बोलवयास तुमीच भाग पाडले……माजी.नगराध्यक्ष. मंगेश पाटील………..काल तुम्ही माझ्यावर खोचक शब्दात टीका केले की माझ्या नगराध्यक्ष पदाच्या काळात नगराध्यक्ष पदाच्या खुर्ची ची ऊब मी घेतली व […]

Read More

संजीवनी एसएपीच्या २२ विध्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या :-श्री अमित कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:- एसएपी प्रशिक्षणातुन विध्यार्थ्यांनी मिळविले यशकोपरगांवः संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित एमबीए, इंजिनिअरींग, पाॅलीटेक्निक, फार्मसी, सिनिअर काॅलेज मधिल विध्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळवुन देवुन पालक व विध्यार्थ्यांची नोकरदार होण्याची स्वप्ने पुर्ण करण्यासाठी संजीवनीच्या माध्यमातुन अनेक प्रयत्न करण्यात येतात. याचाच एक भाग म्हणुन संजीवनीने एसएपी या प्रशिक्षण देणाऱ्या जागतिक पातळीवरील कंपनीशी सामंजस्य करार […]

Read More

कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायत निवडणुक मतमोजणी करिता प्रशासन सज्ज…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायत निवडणुक मतमोजणी करिता प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली असून तहसिल कार्यालयात २९ ग्रामपंचायतींची स्वतंत्रपणे एकाचवेळी मतमोजणी होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य निवडणूक प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार योगेश चंद्रे यांनी दिली आहे. २९ ग्रामपंचायत मतमोजणी करिता तहसिल कार्यालय परिसरात भव्य शामियाना उभारण्यात आला आहे. शामियाना अंतर्गत ग्रामपंचायत निहाय २९ मतमोजणी कक्ष तयार […]

Read More

कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायत निवडणुक मतमोजणी करिता प्रशासन सज्ज…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायत निवडणुक मतमोजणी करिता प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली असून तहसिल कार्यालयात २९ ग्रामपंचायतींची स्वतंत्रपणे एकाचवेळी मतमोजणी होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य निवडणूक प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार योगेश चंद्रे यांनी दिली आहे. २९ ग्रामपंचायत मतमोजणी करिता तहसिल कार्यालय परिसरात भव्य शामियाना उभारण्यात आला आहे. शामियाना अंतर्गत ग्रामपंचायत निहाय २९ मतमोजणी कक्ष तयार […]

Read More

पालिकेने ठरवले तर शहर एक महिन्याच्या आत धूळ मुक्त होऊ शकते:- माजी नगराध्यक्ष मंगेशराव पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव शहराची रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली असून धुळीचे मोठे साम्राज्य सर्वत्र पसरल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे या महत्त्वाच्या मूलभूत प्रश्नी नगरपालिका जातीने लक्ष घालीत नाही असा परखड सवाल माजी नगराध्यक्ष मंगेशराव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला कोपरगाव तालुक्याला ऐतिहासिक पौराणिक संदर्भ आहेत शैक्षणिक हब मोठ्या प्रमाणात येथे आहे […]

Read More

कोपरगावच्या नेत्यांना नागरी समस्या सोडवण्यासाठी सुबुद्धी मिळो:- अँड नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहराच्या विकास कामाच्या श्रेयवादा वरून कोपरगाव शहरात सध्या कलगी तुरा रंगात आला असून श्रेय वादाच्या लढाईची आता किळस येत असून नेत्यांना विकास कामाची सुबुद्धी मिळो मत लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहेआपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले कीकोपरगाव शहरातील विस्तापित टपरी धारक रस्ते,पाणी,स्वच्छता व नागरी समस्या […]

Read More

नगर पालिका शाळेच्या शौचालयाची दुरुस्ती करावी:- सुजल चंदनशिव…

कोपरगाव प्रतिनिधी:-गेल्या आठ दहा महिन्यापासून शाळा बंद असून शासनाने लवकरच शाळा सुरू करणार असल्याचे जाहीर केले त्या पूर्वी नगरपालिकेने शाळेच्या शौचालयाची दुरुस्ती करावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे युवा शहर अध्यक्ष सुजल चंदनशिव यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.लोक स्वराज्य आंदोलनच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात चंदनशिव पुढे म्हणाले की, गेल्या आठ दहा महिन्या पासून […]

Read More

संजीवनी एम.बी.ए.च्या १४ विध्यार्थ्यांना नोकऱ्यांची नियुक्ती:- श्री अमित कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-एम.बी.ए.ला ऑटोनॉमस दर्जा प्राप्त असल्यामुळे विध्यार्थ्यांना फायदाकोपरगांव – संजीवनी एम.बी.ए.ला २०१९ मध्ये ऑटोनॉमस (स्वायत्त) दर्जा प्राप्त झाला असुन आता २०२१ मध्ये ऑटोनॉमस अंतर्गत शिक्षण घेत असलेली बॅच बाहेर पडत आहे. उद्योग जगताला आवश्यक असलेले मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी संजीवनी एम.बी.ए.ने अभ्यासक्रम रचना त्या अनुषंगाने केलेली असल्यामुळे चालु शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये ओम लाॅजिस्टिक्स […]

Read More