कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याची ६७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने संपन्न…

केंद्र शासनाने ने ५० लाख मे टनाचा बफर स्टॉक करण्याबाबतचे धोरण जाहीर करावे :- आमदार आशुतोष काळे… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- अतिरिक्त साखर उत्पादनामुळे बाजारपेठेत साखरेचा पुरवठा स्थिर राहावा व साखरेच्या दारात घसरण होवू नये व त्याचा परिणाम ऊस दरावर होवू नये यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेवून केंद्र शासनाने २०२०-२१ करिता ५० लाख मे. […]

Read More

महावितरणचा शॅाक! १७ पाणी पुरवठा योजना बंद; आमदार करतात काय ?:-स्नेहलता कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-ऐन उन्हाळ्यात महावितरणचा शॅाक,१५ ग्रामपंचायतीच्या १७ पाणी पुरवठा योजना बंद झाल्यात मग आमदार करतात काय ? असा संतप्त सवाल भाजपा प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी एका पत्रकाद्वारे केला आहे.मतदार संघात थकीत वीज बिल न भरणाऱ्यांच्या विरोधात महावितण विज कंपनीने आक्रमक भूमिका घेत सरसकट वीज तोड मोहीम सुरू केली आहे. या मोहीमेंतर्गत महावितरणने […]

Read More

कोपरगाव तालुका अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने शरद तांदळे यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध:- शहराध्यक्ष ह.भ.प.गणपत महाराज लोहाटे…

कोपरगाव प्रतिनिधी:-सोशल मीडियावर अत्यंत मोठया प्रमाणावर वारकरी संप्रदायाविषयी अपशब्द वापरणारे शरद तांदळे यांच्या वक्तव्याचा कोपरगाव शहर व तालुका अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने निषेध करण्यात आला आहे.महाराष्ट्रातील संत परंपरेने ,वारकरी संप्रदायाने अतिशय सोप्या भाषेत भक्तीची व्याख्या सर्व सामान्य माणसापर्यंत पोहोचवली.ज्ञानोबा,तुकोबांपासुन निर्माण झालेल्या संत परंपरेने, वारकरी संप्रदायाने सर्व मानवजातीला समता,बंधुता व विश्वशांती चा संदेश दिला. वास्तविकपणे […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स कोपरगावात आज ५२ कोरोना पॉझिटिव्ह….

तालुक्यात आजपर्यंत स्वॅब टेस्ट २४०९० झाल्या असुन ४१८४ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ३६६८ आहे तर उपचार सुरू असलेले ४५६ आहे व मयत झालेले ५१ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. २६ मार्च २०२१डिस्चार्ज दिलेले ६९ आहेत.आज एकुण ८० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात २४ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ०० रुग्ण […]

Read More

माजी मंत्री शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्राचे वाटप….

कोपरगाव प्रतिनिधी:६माजी मंत्री शंकररावजी कोल्हे साहेब यांचा वाढदिवस मतदार संघात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला.भारतीय जनता पार्टी दिव्यांग सेलच्या वतीने मतदार संघातील दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. अहमदनगर येथील जिल्हा रूग्णालय येथे पाठपुरावा करून मतदार संघातील दिव्यांग बांधवांना या योजनेचा लाभ मिळवून दिला. आॅनलाईन उपलब्ध झालेल्या प्रमाणपत्राचे वाटप दिव्यांग सेलचे तालुकाध्यक्ष […]

Read More

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे अचूक पंचनामे करावे:- आमदार आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील काही भागात रविवार (दि.२१) रोजी सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे व काही ठिकाणी गारपीठ झाल्यामुळे काढणीला आलेल्या गहू, कांदा पिकांचे तसेच द्राक्ष, चिक्कू, डाळींब, टरबूज आदी फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी झालेल्या नुकसानीचे अचूक पंचनामे करावे अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी कृषी […]

Read More

विदयमान आमदारांनी कोपरगावच्या नाटय रसिकांना बंदिस्त नाटय गृहापासून वंचित ठेवण्याचे काम केले:- सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-नाटय रसिकांच्या आग्रहाखातर कोपरगावकरांसाठी आधुनिक बंदिस्त नाटयगृह व्हावे म्हणून राज्याचे तत्कालीन नगरविकास मंत्री तथा मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचेकडे पाठपुरावा करून बंदिस्त नाटयगृहासाठी निधी व जागा मिळावी म्हणून मागणी केली होती. त्यानुसार नाटयगृहासाठी 2 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला तसेच पाटबंधारे विभागाची सुमारे एक एकर जागाही दिली. परंतु मतदार संघाचा विकास करीत असल्याच्या फक्त […]

Read More

बुलेट ट्रेनसाठी अधिग्रहीत होणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीला जास्तीत जास्त मोबदला मिळवून देवू:- आमदार आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- समृद्धी महामार्गाच्या लगत मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन जाणार आहे. शासनाकडून कोपरगाव तालुक्यात बुलेट ट्रेनसाठी अधिग्रहीत होणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीला जास्तीत जास्त मोबदला मिळवून देवू अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी बुलेट ट्रेनसाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत अशा संभाव्य शेतकऱ्यांना दिली.समृद्धी महामार्गाच्या लगत मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन जाणार आहे. त्यासाठी नव्याने जमीन अधिग्रहीत कराव्या लागणार […]

Read More

मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख रशीद यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले पक्षात स्वागत…

कोपरगाव प्रतिनिधी:-आज राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयाात मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख रशीद यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. यावेळी राज्याचे मंत्री व नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी माजी आमदार आसिफ शेख रशीद यांचे पक्षात स्वागत केले व मालेगावच्या […]

Read More

कोरोना अपडेट्स आज एकाच दिवसात १३३ कोरोना पॉझिटिव्ह..! आत्ता तरी कोपरगाव करांनी सावध व्हा, प्रशासनास सहकार्य करा…

तालुक्यात आजपर्यंत स्वॅब टेस्ट २३९१४ झाल्या असुन ४१३२ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ३५९८ आहे तर उपचार सुरू असलेले ४८५ आहे व मयत झालेले ५० आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. २५ मार्च २०२१डिस्चार्ज दिलेले ६९ आहेत.आज एकुण १०८ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ४० रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ६९ रुग्ण […]

Read More