कोरोना अपडेट्स आज एकाच दिवसात १३३ कोरोना पॉझिटिव्ह..! आत्ता तरी कोपरगाव करांनी सावध व्हा, प्रशासनास सहकार्य करा…

अहमदनगर

तालुक्यात आजपर्यंत स्वॅब टेस्ट २३९१४ झाल्या असुन ४१३२ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ३५९८ आहे तर उपचार सुरू असलेले ४८५ आहे व मयत झालेले ५० आहे.

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. २५ मार्च २०२१
डिस्चार्ज दिलेले ६९ आहेत.
आज एकुण १०८ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ४० रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ६९ रुग्ण आढळले.
खाजगी लॅबमधील २४ रुग्णांचे अहवाल.
रॅपिड टेस्ट मधील ४० जण पुढीलप्रमाणे:-
दहिगाव बोलका ५
निवारा को. २
सुभद्रा नगर को. १
अंबिका नगर को. १
खिर्डी गणेश १२
सुरेगाव १
कोपरगाव ५
हनुमान नगर को. १
अन्नाभाऊ साठे नगर को. १
संवत्सर ५
येवला रोड को. १
वारी २
तळेगाव १
माहेगाव देशमुख २
खाजगी लॅब मधील २४ रुग्णांचे अहवाल पुढीलप्रमाणे:-
शिंगणापूर २
मढी २
राम मंदिर रोड को. १
कोळपेवाडी ३
नाटेगाव १
लक्ष्मीनगर को. २
सडे २
कुंभारी १
जवळके १
चांदेकसारे १
सांगवी भुसार १
डाऊच खु. १
सुभद्रा नगर को. १
बॅंक रोड को. १
महादेव मंदिर जवळ को.१
गुरुद्वारा रोड को. १
द्वारका नगरी को.१
दहिगाव बोलका १
नगर येथील स्वॅबपैकी ६९ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
दहिगाव बोलका ३
टिळकनगर को.१
माहेगाव देशमुख १
साईनगर को. ६
लक्ष्मीनगर को. १
खोपडी १
दत्तनगर को १
तिळवणी १
कासली १
जेऊर पाटोदा ३
माहेगाव देशमुख ३
कोकमठाण २
कोळपेवाडी २
वारी ३
बेट को. १
ओमनगर को.१
खडकी को. १
कोपरगाव २१
येसगाव ३
कुंभारी ४
मुर्शतपुर १
कोकमठाण १
टाकळी २
चांदगव्हाण १
धारणगाव १
शिंगणापूर १
अंबिका नगर को. १
असे आज एकुण कोरोना पॉखोपडि
झिटिव्ह १३३ आहे.
तसेच आज नगर येथे पाठवलेले ९६ स्वॅब आहे.
तसेच १ मयत ६५ वर्षीय पुरुष शहाजापूर.

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ. क्रुष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *