स्वच्छ विचार खेळाडू वृत्तीतून तयार होतात:- स्वच्छतादूत व कोविड योध्दा सुशांत घोडके…

शिवसुत्र युवा प्रतिष्ठानचे वतीने क्रीकेट स्पर्धेचा शुभारंभ…कोपरगाव प्रतिनिधी:- प्रत्येकाचे जीवनात संघर्ष असतो मात्र आरोग्य हिताचे खेळ खेळणे गरजेचे असून त्यातून होणारी खेळाडू वृत्तीची जोपासना स्वच्छ विचारांना प्रेरीत करत असते.असे मनोगत सूर्यतेज संस्थापक व भारत सरकारचे स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी व्यक्त केले. कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील हनुमान मंदिर ट्रस्ट मैदानावर शिवसुत्र युवा प्रतिष्ठान वतीने प्लास्टिक […]

Read More

पशु वैद्यक दवाखान्याच्या संरक्षक भिंतीला पडलेले भगदाड त्वरित बुजवावे:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरात येवला रोड लगत असलेल्या पशु वैद्यक दवाखान्याच्या भिंतीला मोठे भगदाड पाडले असून पशु वैद्यक दवाखाना प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्ष केल्याने ते त्वरित बुजवावे अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहेआपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की कोपरगाव शहराच्या वैभवात भर घालणारे पशु वैदयक दवाखान्या साठी माजी […]

Read More

समता इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी कुलदिप कोयटे याने समुद्रापार कोपरगावचा झेंडा फडकविला…

कोपरगांव प्रतिनिधी:- समता इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी कुलदिप संदीप कोयटे याने केयॉन विझकिड्स या नामांकित जागतिक पातळीवरील स्पर्धेत अंतिम स्पर्धकांमध्ये म्हणजे टॉप १० मध्ये स्थान मिळविल्याची माहिती स्कूलच्या प्राचार्या सौ.लिसा बर्धन यांनी दिली.या बाबत अधिक माहिती देतांना समता स्कूलचे उप प्राचार्य श्री विलास भागडे म्हणाले कि, ‘केयॉन विझकिड्स हि एक नामांकित जागतिक संस्था असून या संस्थेतर्फे […]

Read More

टाकळी ते रवंदे अडीच किलोमीटर रस्त्यासाठी अडीच कोटी निधी मंजूर:- आमदार आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील मागील पाच वर्षापासून रस्ते विकासाचा अनुशेष खूप मोठा असून या रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी निधी मिळावा यासाठी आमदार आशुतोष काळे यांचा पाठपुरावा सुरु असून त्या पाठपुराव्यातून (प्रजिमा ५) च्या टाकळी ते रवंदे या अडीच किलोमीटर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी व मजबुतीकरणासाठी नाबार्डकडून २ कोटी ५० लाख ५३ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात […]

Read More

जीएसटी कायद्यामधील जाचक तरतुदी रद्द होणे बाबत नगर जिल्हा कर सल्लागार असोसिएशन चा निषेध…

कोपरगाव प्रतिनिधी:-केंद्र सरकारच्या जीएसटी कौन्सिल कडून वस्तू व सेवा कर कायद्यात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या जाचक अटी व तरतुदी रद्द व्हाव्यात, जीएसटी कायदा सुटसुटीत व्हावा याकरितासंपूर्ण भारतभर आज दि.२९ जानेवारी रोजी निषेध दिन पाळण्याचे आवाहन वेस्टर्न महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टीशनर्स असोसिएशन ने केलेले होते, त्यानुसार अहमदनगर जिल्हा कर सल्लागार असोसिएशन ने पुढाकार घेऊन अहमदनगर येथील राज्य […]

Read More

शहरातील वाळू वाहतुक प्रश्नी नगराध्यक्षांनी बोलावलेली बैठक निष्फळ..!

कोपरगाव प्रतिनिधी : आधीच शहरातील रस्त्यांची असलेली वाईट परिस्थिती पाहता शहरातून होणारी वाळूची जडवाहतूक रोखावी याकरिता नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी बोलावलेली बैठक काहीही तोडगा न निघताच संपली . राज्याच्या महसूल विभागाने नव्याने केलेल्या वाळू साठा लिलावामध्ये कोपरगाव तालुक्यातील वाळू साठ्यांचाही समावेश आहे. या वाळूच्या जड वाहतुकीमुळे शहरातील रस्ते पूर्णपणे खराब होईल अशी भीती व्यक्त करून […]

Read More

वाळू वाहतुकीच्या बैठकीचा फार्स नेमका कशासाठी?:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरातून वाळू वाहतूक होऊ नये म्हणून बोलावलेली बैठक वाळू ठेका हा शासकीय असून शहरातून वाहतूक होऊन द्यावी लागेल या निर्णयावर पोहचली असून वाळू वाहतुकी विषय बोलावलेल्या बैठकीचा फार्स नेमका असा सवाल लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड. नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केला आहेमागील आठ दिवसांपूर्वी कोपरगाव नगर पालिकेचे नगराध्यक्ष यांनी […]

Read More

देवळाली प्रवरा येथे भव्य क्रीडा संकुल उभारण्याची गरज:-आप्पासाहेब ढुस…

कोपरगाव प्रतिनिधी:-देवळाली प्रवरा – देवळाली प्रवरा हद्दीत भव्य क्रीडा संकुल उभारण्याची गरज असल्याचे व त्यासाठी सामूहिक प्रयत्न होण्याची आवश्यकता असल्याचे मत आप्पासाहेब ढुस यांनी व्यक्त केले.क्रीडा संकुल उभारणीसाठी शासन निधी देत असताना व नगरपालिकेच्या एकूण वार्षिक अर्थसंकल्पाच्या दोन टक्के निधी क्रीडा वर खर्च करण्याची तरतूद असताना सुद्धा देवळाली प्रवरा नगरपालिका क्रीडा संकुल उभारणी साठी प्रयत्न […]

Read More

वारीत आर्मीचे जवान नायक राजेंद्र टेके यांचे हस्ते ध्वजारोहण…

कोपरगाव प्रतिनिधी:- तालुक्यातील वारी येथे ७२ व्या प्रजासत्ताक दिनी वारीचे भूमिपुत्र देशसेवेत असणारे इंडियन आर्मीचे जवान नायक राजेन्द्र काशिनाथ टेके यांचे हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले तर ग्रामपंचायत कार्यालया समोर उपसरपंच सौ. मनीषाताई गोर्डे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले जि प प्राथमिक शाळा येथे मुख्याध्यपक कराळे सर तर रामेश्वर विद्यालय वारी येथे […]

Read More

कोपरगाव तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतीचे सन २०२० ते २०२५ या कालावधीकरिता सरपंच पद आरक्षण प्रक्रीया संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतीचे सन २०२० ते २०२५ या कालावधीकरिता सरपंचपद आरक्षण प्रक्रीया उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, तहसिलदार योगेश चंद्रे यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली आहे. तहसिल कार्यालय कोपरगाव येथील सभागृहात सरपंच पद आरक्षण प्रक्रीया संपन्न झाली. सुरुवातीला कोपरगाव तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतीच्या गत २५ वर्षातील आरक्षण उपस्थित ग्रामपंचायत सदस्यांना निदर्शनास आणून दिले.त्या नंतर निवडणूक […]

Read More