आज दिनांक १८ फेब्रुवारी कोरोना अपडेट्स चा रिपोर्ट…

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. १८ फेब्रुवारी २०२१ आज एकूण तब्बल १० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ३ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ४ रुग्ण आढळले.तसेच खाजगी लॅब मधील ०० रुग्णांचे अहवाल.रँपिड टेस्ट मधील पुढीलप्रमाणे:-राम मंदिर रोड को. ३तर नगर येथील ४ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-कोपरगाव २जेऊर पाटोदा १पोहेगाव १आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ७ आहे.तसेच आज […]

Read More

बाळशास्त्री जांभेकरांची 20 फेब्रुवारीला जयंती प्रथमच शासकीय स्तरावर साजरी होणार..!

कोपरगाव प्रतिनिधी मुंबई:-आद्य पत्रकार,दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा राज्य सरकारने थोर पुरूषांच्या यादीत समावेश केल्याने येत्या 20 फेब्रुवारी 2021 रोजी बाळशास्त्री जांभेकरांची 209 वी जयंती प्रथमच राज्यभर शासकीय स्तरावर साजरी केली जात आहे..उशिरा का होईना सरकारने बाळशास्त्री जांभेकरांचा थोर व्यक्तीच्या यादीत समावेश करून त्यांची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख […]

Read More

क्रांतिगुरु लहुजींच्या प्रखर राष्ट्रवादाचा देश वाशियानी आदर्श घ्यावा:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-स्वातंत्र्य पूर्व काळात क्रांतिकारी चळवळ उभारताना क्रांतिगुरु लहुजी साळवे यांनी दिलेला राष्ट्रवादाचा मूलमंत्र देशातील तमाम बहुजन वर्गाला प्रेरणादायी असून लहुजींच्या प्रखर राष्ट्रवादाचा देशवासियानी आदर्श घ्यावा असे प्रतिपादन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी व्यक्त केलेलोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने लहुजी साळवे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला परिट महासंघ व मनसे […]

Read More

कोपरगाव दिव्यांगांना लवकरच अंत्योदय कार्ड तहसीलदार योगेशजी चंद्रे…

कोपरगाव प्रतिनिधी:-प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन कोपरगाव दिव्यांग सेना व नि:स्वार्थ फाउंडेशन अहमदनगर जिल्हा यांचे वतीने शासन निर्णयाप्रमाणे दिव्यांग बांधवांना अंत्योदय योजनेत सहभागी करून घेणे बाबत मा.तहसीलदार श्री योगेश जी चंद्र साहेब यांना निवेदन देऊन सोबतच 26 दिव्यांग बांधवांचे रेशन कार्ड संबंधी कागदपत्र समिट करून देण्यात आले यावेळी मा.तहसीलदार साहेब यांनी तात्काळ आमच्या निवेदनाचे गांभीर्य समजून […]

Read More

कोपरगांव शिर्डी महामार्गाची तातडीने दुरूस्ती करावी:- श्री. सुमित कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:- सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचेकडे मागणीकोपरगांवः ‘कोपरगांव – शिर्डी रस्त्यावर अनेक मोठे खड्डे असुन त्यात अपघात घडुन अनेकांना आपले प्राण गमावावे लागले. या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी तातडीने आदेश निर्गमित करावेत’, अशी मागणी संजीवनी फाऊंडेशनचे सचिव व युवा नेते श्री सुमित कोल्हे यांनी राज्याचे बांधकाम मंत्री श्री अशोक चव्हाण यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. […]

Read More

गोदावरी उजव्या व डाव्या कालव्यास २० तारखेला आवर्तन:- आमदार आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- गोदावरी डाव्या-उजव्या कालव्याला तातडीने आवर्तन सोडावे याबाबत मागील पंधरा दिवसांपासून आमदार आशुतोष काळे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडे मागणी करीत होते. त्या मागणीची दखल घेऊन शनिवार (दि.२०) पासून पाटबंधारे विभाग गोदावरी उजव्या व डाव्या कालव्याला आवर्तन सोडणार आहे अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.मागील काही दिवसांपासून सर्वच पिकांना पाण्याची आवश्यकता असल्यामुळे लाभधारक […]

Read More

कोल्हे गटाच्या नगरसेवकांच्या आडमुठेपणामुळे साडे आठ कोटी रुपयांचा निधी परत जाण्याची शक्यता…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव नगरपरिषदेच्या सत्ताधारी कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी पुन्हा एकदा एकदा बहुमताच्या जोरावर सर्वसाधारण सभेत बांधकाम विभागाचे सर्व विषय नामंजूर करून शहरविकासासाठी आलेला अंदाजे साडे आठ कोटी रुपयांचा निधी परत जाण्याची शक्यता असून सत्ताधारी कोल्हे गटाच्या नगरसेवकांकडून शहरविकासाला खीळ घातली जात असल्याचे राष्ट्रवादी-शिवेसना नगरसेवकांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. यापूर्वी झालेल्या दोन स्थायी समितीच्या […]

Read More

बंद केलेले डेडिकेटड कोविड सेंटर पुन्हा सुरु करा:- स्नेहलता बिपीनदादा कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:- दिवसेंदिवस रुग्णांची आकडेवारी कमी झालेली असली तरी कोरोना चे संकट अद्यापही कमी झालेले नाही, सर्वांनी आपले व आपल्या कुटुंबियांची काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोना आटोक्यात आल्याचे चित्र भासवत शासनाने जनतेसाठी मोफत सुरु केलेले डेडिकेटड कोविड सेंटर बंद केल्याने अनेक नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागत असुन बंद केलेले डेडिकेटड कोविड सेंटर त्वरीत सुरु करण्यात […]

Read More

आमदार आशुतोष दादा काळे यांची अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक निवडी बद्दल मुस्लिम समाजा वतीने भव्य सत्कार करण्यात आला…

कोपरगाव प्रतिनिधी:-आमदार आशुतोष दादा काळे यांची अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक पदी जिल्ह्यातुनबिनविरोध निवड झाल्या बद्दल आज कोपरगाव शहर राष्ट्रवादी (युवक )काँग्रेस ने आयोजित केलेल्या सत्कार समारंभात मुस्लिम समाजाच्यावतीने सत्कार करण्यात आला मदरसा मिफ्ताउल उलुम चे सदर हाफिज मोहम्मद खान यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या,प्रसंगी,नगरसेवक हाजी महेमूदभाई सय्यद,माजी. नगरसेवक,फकीर मामू कुरैशी, राष्ट्रवादी युवक शहरध्यक्ष […]

Read More

आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी आज श्री गणेश जयंतीनिमित्त गोकर्ण गणेश मंदिर कापड बाजार व श्री गणेश मंदिर गांधीनगर येथे श्री गणरायाची मनोभावे पूजा करून दर्शन घेतले…

कोपरगाव प्रतिनिधी:-आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी आज श्री गणेश जयंतीनिमित्त गोकर्ण गणेश मंदिर कापड बाजार व श्री गणेश मंदिर गांधीनगर येथे श्री गणरायाची मनोभावे पूजा करून दर्शन घेतले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, राजेंद्र वाकचौरे, नवाज कुरेशी, मंदार पहाडे, राहुल देवळालीकर, संदीप कपिले, वाल्मिक लहिरे, संदीप देवळालीकर, सागर लकारे, […]

Read More