आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी आज श्री गणेश जयंतीनिमित्त गोकर्ण गणेश मंदिर कापड बाजार व श्री गणेश मंदिर गांधीनगर येथे श्री गणरायाची मनोभावे पूजा करून दर्शन घेतले…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी आज श्री गणेश जयंतीनिमित्त गोकर्ण गणेश मंदिर कापड बाजार व श्री गणेश मंदिर गांधीनगर येथे श्री गणरायाची मनोभावे पूजा करून दर्शन घेतले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, राजेंद्र वाकचौरे, नवाज कुरेशी, मंदार पहाडे, राहुल देवळालीकर, संदीप कपिले, वाल्मिक लहिरे, संदीप देवळालीकर, सागर लकारे, धनंजय कहार, ऋषीकेश खैरनार, दादा चवंडके, आकाश डागा, महेश उदावंत, मनोज नरोडे, विजय जोशी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *