कोपरगावच्या ग्रामीण रस्त्यासाठी जिल्हा नियोजनमधून २ कोटी निधींचा मंजूर निविदा प्रक्रिया पूर्ण, लवकरच होणार कामाला सुरुवात:- आमदार आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव तालुक्यातील रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ग्रामीण रस्त्यांसाठी जिल्हा नियोजन समिती मार्फत २ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे.या रस्त्यांच्या कामाच्या निविदा प्रक्रिया देखील पूर्ण झाल्या असून लवकरच या रस्त्याच्या कामास सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.कोपरगाव विधानसभा मतदार संघातील बहुतांश […]

Read More

आज दिनांक ५ मार्च तब्बल २८ कोरोना पॉझिटिव्ह सापडले…

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. ५ मार्च २०२१उपचार सुरू असलेले ७०आज एकुण ८ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ६ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी १५ रुग्ण आढळले.खाजगी लॅबमधील ७ रुग्णांचे अहवाल.रॅपिड टेस्ट मधील ६ जण पुढीलप्रमाणे:-करंजी ४कोपरगाव १निवारा को. १खाजगी लॅब मधील ७ रुग्णांचे अहवाल पुढीलप्रमाणे:-ब्राम्हणगाव १गुरुद्वारा रोड को. १शिवाजी नगर को. १कोपरगाव ३वारी […]

Read More

कोल्हे गटाची श्रेयासाठी केविलवाणी धडपड:- नगराध्यक्ष विजय वहाडणे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते छ. श्री.संभाजी महाराज सर्कल पर्यंतच्या रस्त्याचे एस्टीमेट तयार करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे ” तांत्रिक मान्यतेसाठी” पाठविले होते.शहरातील हा अत्यंत महत्वाचा व जास्त रहदारीचा रस्ता आहे.खोदकाम करून या रस्त्याचे काम करावे लागणार आहे.साडेतीन कोटी रुपये एस्टीमेट असलेला हा रस्ता करणे अत्यंत गरजेचे आहे. साडेचार वर्षे ज्यांना MJP त […]

Read More

सौ.सोनलताई मंगेश रसाळ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा:- महाराष्ट्र नाभिक महामंडळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-महाराष्ट्र नाभिक महामंडळ मावळ तालुका महिला अध्यक्ष सौ.सोनलताई मंगेश रसाळ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाशुभेच्छूक….सौ.अनिता अशोक मगर(पुणे जिल्हा महिला अध्यक्ष महाराष्ट्र नाभिक महामंडळ )सौ.सविताताई दोडके(महिला कार्याध्यक्ष पुणे जिल्हा व महिला अध्यक्ष ता.इंदापुर महाराष्ट्र नाभिक महामंडळ)अॅड. मोनिकाताई निकम सदस्य राज्य कार्यकारिणी महाराष्ट्र नाभिक महामंडळ मुंबई.सौ.शुभदाताई राऊत(महिला सचिव पुणे जिल्हा व महिला अध्यक्ष महाराष्ट्र नाभिक महामंडळ पिंपरी […]

Read More

पंचायत समिती विस्तारीकरण ७० लक्ष व पशुवैद्यकीय चिकित्सालयासाठी २२ लक्ष निधी उपलब्ध:- आमदार आशुतोष काळे….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- महाविकास आघाडी सरकारने सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतींच्या बांधकामासाठी लेखाशीर्ष २५१५ अंतर्गत कोपरगाव पंचायत समितीच्या विस्तारीकरण बांधकामासाठी ७०.०० लक्ष रुपये तसेच जिल्हा नियोजन समिती अंतर्गत पशुवैद्यकीय चिकित्सालयासाठी २२ लक्ष असा एकूण ९२ लक्ष रुपये निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.पंचायतराज संस्थांचे […]

Read More

विकासकामांच्या निविदा जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर कराव्या राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना,कॉंग्रेस, मनसे तसेच विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या विकासकामांच्या निविदा कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी बहुमताच्या जोरावर नामंजूर केल्या आहे. या नामंजूर करण्यात आलेल्या विकासकामांचे ठराव जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकारात कलम (३०८) अन्वये मंजूर करण्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविल्या आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून हे विकास कामांचे ठराव तातडीने मंजूर करावे अशी मागणी कोपरगाव […]

Read More

संजीवनी पाॅलीटेक्निकला मेंटर संस्थेचा दर्जा:-श्री अमित कोल्हे….

एआयसीटीई कडून संजीवनीची दखल… कोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निक ही सन २०१६ पासुन सलग एन.बी.ए. मानांकन प्राप्त संस्था असुन अशा प्रकारच्या संस्था हाताच बोटावर मोजण्या इतक्याच आहे. संजीवनी सारखीच शैक्षणिक गुणवत्ता व दर्जा इतर संस्थांनी राखावा, अशा संस्थांना मार्गदर्शन व्हावे, यासाठी आखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद , नवी दिल्लीने (एआयसीटीई) संजीवनी पाॅलीटेक्निकडुन विहित नमुन्यात प्रस्ताव […]

Read More

आज दिनांक ४ मार्च तब्बल १० कोरोना पॉझिटिव्ह सापडले…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २१५४५ झाल्या असुन ३०४७ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले २९५४ आहे तर उपचार सुरू असलेले ४८ आहे व मयत झालेले ४५ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. ४ मार्च २०२१ आज एकुण १ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ५ रुग्ण आढळले.खाजगी लॅबमधील […]

Read More

कोपरगाव येथे तहसीलदार या पदावर काम करून गेलेले किशोर कदम यांची अहमदनगर जिल्ह्याचे सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी पदी नियुक्ती झाली….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव येथे तहसीलदार या पदावर काम करून गेलेले किशोर कदम यांची अहमदनगर जिल्ह्याचे सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी पदी नियुक्ती झाली असून त्यांनी आपल्या पदाचा पदभार नुकताच अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांची भेट घेऊन तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांच्या उपस्थितीत सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी पदाचा कार्यभार […]

Read More

तरीही वीज कनेक्शन तोडाल तर आक्रमक भूमिका घेऊ:- विवेक कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:- विधानसभा अधिवेशनात कृषी पंपाचे वीज कनेक्शन तोडू नका असे उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार यांचा आदेश असतांनाही कोपरगाव मतदारसंघात अनेक ठिकाणी वीजवितरण कर्मचारी हे शेतकरी बांधवांची पिळवणूक करत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे तात्काळ शासन आदेश मान्य करून विजवितरणाने कृषी पंपाचे विज कनेक्शन तोडणे थांबवावे अन्यथा शेतकऱ्यांसाठी आक्रमक भूमिका घ्यावी लागेल अशी प्रतिक्रिया अहमदनगर जिल्हा […]

Read More