कोपरगाव तालुक्यात कोविड उपचार केंद्र कार्यान्वित तहसिलदार योगेश चंद्रे यांची माहिती….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील कोरोना संसर्ग बाधित रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर आणि कोविड हेल्थ केअर सेंटर कार्यान्वित केली असल्याची माहिती तहसिलदार तथा घटना व्यवस्थापक योगेश चंद्रे यांनी दिली आहे. कोपरगाव तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी यांनी कोरोना नियंत्रणासाठी प्रत्यक्ष कोविड केअर आणि हेल्थ केअर केंद्रावर भेट देवून पहाणी केली.पुढील उपाययोजना कार्यान्वित करण्यासाठी सुरुवात केली आहे.तहसिलदार […]

Read More

आज दिनांक ३ मार्च तब्बल १० कोरोना पॉझिटिव्ह सापडले…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २१५२० झाल्या असुन ३०३७ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले २९४४ आहे तर उपचार सुरू असलेले ४८ आहे व मयत झालेले ४५ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.३ मार्च २०२१ आज एकुण ०० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ०० रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ०० रुग्ण आढळले.खाजगी लॅबमधील १० […]

Read More

कोपरगावमध्ये उद्यापासून पुन्हा कोविड केअर सेंटर सुरु :- आमदार आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने तालुकास्तरावर पुन्हा कोविड केअर सेंटर सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. कोपरगाव तालुक्यात देखील दररोज कोरोना रुग्ण आढळून येत असून कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी गुरुवार (दि.४) पासून लायन्स मुकबधीर विद्यालय कोपरगाव येथे पुन्हा कोविड केअर सेंटर सुरु करण्यात येणार असल्याची […]

Read More

अहमदनगर जिल्हा अध्यक्ष महिला समिती मा.सौ शोभा वर्पे व साईआश्रया यांच्यामुळे एका निराधार बेवारस मनोरुग्ण मुलीला तिचे आईवडील मिळाले…

कोपरगाव प्रतिनिधी:-दिनांक 21 फेब्रुवारी 2021 रोजी अहमदनगर जिल्हा अध्यक्ष महिला समिती मा.सौ शोभा वर्पे यांना सावळीवीर फाट्याला सकाळी 11 वाजता एक निराधार मनोरुग्ण मुलगी नाव ज्योती रायबरन गौतम वय अंदाजे 18 वर्षे 7 महिने ही बेवारस अवस्थेत सापडली तेव्हा त्यांनी या मुलीला शिर्डी पोलीस स्टेशन येथे आणले तेव्हा या मुलीने सांगितले की आई औरंगाबादला असते […]

Read More

पोलीस कॉन्स्टेबल संदिप शांताराम काळे वय 29 वर्ष यांनी खात्या अंतर्गत घेण्यात आलेल्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले….

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गेल्या पाच वर्षापासून कार्यरत असलेले आणि महिनाभरापूर्वी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात बदलून गेलेले पोलीस कॉन्स्टेबल संदिप शांताराम काळे वय 29 वर्ष यांनी खात्या अंतर्गत घेण्यात आलेल्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून पोलीस उपनिरीक्षकाची परीक्षा उत्तीर्ण झाले आहे.सन २०१७ मध्ये राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा झाली होती याचा […]

Read More

अहमदनगर जिल्हा अध्यक्ष महिला समिती मा.सौ शोभा वर्पे यांच्यामुळे एका निराधार बेवारस मनोरुग्ण मुलीला तिचे आईवडील मिळाले….

कोपरगाव प्रतिनिधी:-दिनांक 21 फेब्रुवारी 2021 रोजी अहमदनगर जिल्हा अध्यक्ष महिला समिती मा.सौ शोभा वर्पे यांना सावळीवीर फाट्याला सकाळी 11 वाजता एक निराधार मनोरुग्ण मुलगी नाव ज्योती रायबरन गौतम वय अंदाजे 18 वर्षे 7 महिने ही बेवारस अवस्थेत सापडलीी तेव्हा त्यांनी या मुलीला शिर्डी पोलीस स्टेशन येथे आणले तेव्हा या मुलीने सांगितले की आई औरंगाबादला असते […]

Read More

सावळीविहीर-कोपरगाव रस्ता रखडलेली निविदा प्रक्रिया पूर्ण होणार:- आमदार आशुतोष काळे….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मृत्यूचा सापळा बनलेल्या सावळीविहीर-कोपरगाव रस्त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येत असलेल्या अडचणीबाबत आमदार आशुतोष काळे यांनी नुकतीच सार्वजनिक बांधकाम विभाग (रस्ते) सचिव उल्हास देबडवार यांची भेट घेतली असून निविदा प्रसिद्ध करण्यासाठी येत असलेल्या सर्व तांत्रिक अडचणी दूर करून लवकरात लवकर निविदा प्रक्रिया पूर्ण करणार असल्याची ग्वाही सचिव उल्हास देबडवार यांनी आमदार […]

Read More

सावळीविहीर-कोपरगाव रस्ता रखडलेली निविदा प्रक्रिया पूर्ण होणार:- आमदार आशुतोष काळे….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मृत्यूचा सापळा बनलेल्या सावळीविहीर-कोपरगाव रस्त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येत असलेल्या अडचणीबाबत आमदार आशुतोष काळे यांनी नुकतीच सार्वजनिक बांधकाम विभाग (रस्ते) सचिव उल्हास देबडवार यांची भेट घेतली असून निविदा प्रसिद्ध करण्यासाठी येत असलेल्या सर्व तांत्रिक अडचणी दूर करून लवकरात लवकर निविदा प्रक्रिया पूर्ण करणार असल्याची ग्वाही सचिव उल्हास देबडवार यांनी आमदार […]

Read More

आज दिनांक २ मार्च तब्बल १० कोरोना पॉझिटिव्ह सापडले…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २१५०६ झाल्या असुन ३०२४ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले २८९२ आहे तर उपचार सुरू असलेले ९१ आहे व मयत झालेले ४५ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२ मार्च २०२१ देण्यात आला. आज एकुण २रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ०० रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ०० रुग्ण आढळले.खाजगी लॅब […]

Read More

शेवगाव ता. श्रीकांत बाळासाहेब सुसे यांची लेह जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे…

कोपरगाव प्रतिनिधी:-मुळचे नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील श्रीकांत बाळासाहेब सुसे Shrikant Suse यांची लडाख या केंद्रशासित प्रदेशातील लेह जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. नुकताच त्यांनी पदभार स्वीकारला. सुसे यांची २०१६ मध्ये आयएएस म्हणून निवड झाल्यानंतर जम्मू काश्मीर केडरमध्ये नियुक्ती झाली. प्रांताधिकारी आणि नंतर अतिरिक्त जिल्हाधिकारीपदी काम केल्यानंतर आता ते जिल्हाधिकारी झाले आहेत.सुसे मुळचे शेवगाव तालुक्याचे […]

Read More