महाराष्ट्रातील पत्रकारांचा आधारवाड हरपले..!

पुणे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे आज पहाटे पुण्याच्या ससून रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास..! कोपरगाव प्रतिनिधी (पुणे):-पुणे -महाराष्ट्रातील हजारो पत्रकारांचे जिवलग मित्र,एक प्रसिद्ध व्यंगचित्रकार व पुणे जिल्ह्या माहिती अधिकारी म्हणून गेली अनेक वर्षे काम करणारे मा राजेंद्र सरग यांचा आज पहाटे कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला असून त्यांच्या मागे पत्नी,दोन मुले(एक अमेरिकेत)असा परिवार असून पुणे […]

Read More

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या कोरोना आढावा बैठकीनंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे यांना तासाभरातच पाठवले सक्तीच्या रजेवर…

कोपरगाव प्रतिनिधी:-नाशिक शहर व जिल्हा कोरोना सद्यस्थिती व उपाययोजना आढावा बैठक राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत काल पार पडली. या बैठकीनंतर मंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा रुग्णालयातील दिरंगाई आणि गलथान कारभाराबाबत तातडीने आरोग्य मंत्र्यांशी फोनद्वारे संवाद साधला. त्यानंतर तासाभरातच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रत्ना रावखंडे यांना […]

Read More

मांजरपाडा प्रकल्पाचे गुजरातकडे वाहून जाणारे पाणी वळण योजनेद्वारे गोदावरी खोऱ्यात वळवणार; मराठवाड्याची तहान भागवणारी महत्वपूर्ण योजना:- पालकमंत्री छगन भुजबळ…

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ व पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून मांजरपाडा प्रकल्पाची पाहणी… कोपरगाव प्रतिनिधी:-मांजरपाडा (देवसाने) प्रकल्पाचे काम मे अखेर पर्यंत पूर्ण होणार असून यंदाच्या पावसाळ्यात येवला, चांदवडला पूर्ण क्षमतेने पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच भविष्यात या प्रकल्पाच्या माध्यमातून गुजरातकडे वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून भविष्यात मराठवाड्यासह महाराष्ट्राची तहान भविण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत उपयोगी ठरणार […]

Read More

अशक्य ते शक्य करून दाखविण्याची हीच वेळ; या आव्हानाचा संपूर्ण ताकतीने सर्वजण मुकाबला करू:- पालकमंत्री छगन भुजबळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोरोनाचे संकट हे संपूर्ण समाजासाठी एक आव्हान असून ते गेल्या वर्षभरापासून आपल्यासमोर येवून ठाकले आहे; आता झुंज रूप बदलणाऱ्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी आहे, अशक्य ते शक्य करून दाखविण्याची हीच वेळ आहे, या परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नांची शिकस्त करावी, असे प्रतिपादन आज पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. ते आज जिल्ह्यातील कोरोना आढावा बैठकीत […]

Read More

गोवंश हत्त्या करुन शहर वासीयांच्या भावनांशी खेळण्याचे काम सुरू:- नगराध्यक्ष विजय वहाडणे….

कोपरगांव प्रतिनिधी:- कोपरगाव शहरातील संजयनगर येथील बेकायदा कत्तलखाना शहराच्या आरोग्यासाठी हानिकारक होता. म्हणून औद्योगिक वसाहती जवळील “मनाई” येथे सोयीसुविधा युक्त कत्तलखाना “स्लॉटरहाऊस” सुरू करून म्हैसवर्गीय जनावरे कत्तल करण्याची सोय करून दिलेली असतांनाही संजयनगर येथे बेकायदेशीरपणे गोवंश हत्त्या होत आहे. नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी सांगूनही असे प्रकार सुरू आहेत. याच कसाई वर्गाला विक्रीसाठी जागाही उपलब्ध करून दिली. अनेकांनी […]

Read More

सर्व वकिलांना कोविड लसीकरण उपलब्ध करून घ्यावे:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-मागील एक वर्षांपासून डॉक्टर,पोलीस व वैद्यकीय अधिकारी यांच्या प्रमाणेच वकील देखील तारेवरची कसरत करून करोना साथीच्या काळात आपली सेवा देण्याचे काम करत असून शासकीय कर्मचारी व पत्रकार यांच्या प्रमाणेच सर्व वकिलांना कोविड लस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहेआपल्या पत्रकात पोळ पुढे […]

Read More

जिल्ह्यातील दहावी व बारावी सोडून सर्व वर्गाच्या शाळा ३० एप्रिल पर्यंत राहणार बंद…!

कोपरगाव प्रतिनिधी:- अहमदनगर जिल्ह्यातील दहावी व बारावी सोडून सर्व वर्गाच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या दि. 30 मार्चपासून हा निर्णय लागू करण्यात येणार असून ३० एप्रिल पर्यंत शाळा बंद ठेण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. तर दहावी आणि बारावीच्या परिक्षा असल्याने त्यांच्या शाळा सुरू राहणार आहेत. पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौर्‍यावर आले […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स २९ मार्च रोजी ८० कोरोना पाँझिटीव्ह ची संख्या तर डिस्चार्ज दिलेले आजचे १४० ….

तालुक्यात आजपर्यंत स्वॅब टेस्ट २४२९० झाल्या असुन ४४३० कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ३९०६ आहे तर उपचार सुरू असलेले ५२८ आहे व मयत झालेले ५२ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. २९ मार्च २०२१डिस्चार्ज दिलेले १४० आहेत.आज एकुण ७८ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ३२ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी २४ रुग्ण […]

Read More

अनाथ भगिनींनी जपला १५ वर्षांपुर्वीचा स्नेहालयाचा रुणानुबंधन…!

कोपरगाव प्रतिनिधी:-स्नेहालय मध्ये 15 वर्षांपूर्वी कोपरगाव येथील साईनाथ नाका परिसरातून 2 अनाथ बहिणी सामाजिक कार्यकर्ते विजयराव वहाडणे घेऊन आले होते. काल दि . २६/०३/२०२१ रोजी त्यातील एक माजी विद्यार्थिनी कु.निशा भामा खैरनार ही स्नेहालय भेटीसाठी आली होती. निशा सध्या पुणे येथील एका नामांकित कंपनीमध्ये मार्केटिंग ऍण्ड पी.आर.ओ डिपार्टमेंट मध्ये मुख्य व्यवस्थापक ,या पदावर कार्यरत आहे. […]

Read More

कोपरगाव नियमाचे उल्लंघन केल्या प्रकरणी शहरातील दोन बियर बार हॉटेल केली सील….

कोपरगाव प्रतिनिधी:- कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता अहमदनगर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार कोपरगाव पोलीस हे ॲक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्ण हे झपाट्याने वाढत असून कोपरगाव शहारासह तालुक्यात देखील रुग्ण संख्या ही शतकापार वाढताना दिसत आहे.म्हणून प्रशासना कडून व जिल्हाधिकारी यांच्या कडून सूचना करण्यात आल्या नंतर निर्बंध लावण्यात आले आहे.जिल्ह्यातील सर्व आस्थापने […]

Read More