
तालुक्यात आजपर्यंत स्वॅब टेस्ट २४२९० झाल्या असुन ४४३० कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ३९०६ आहे तर उपचार सुरू असलेले ५२८ आहे व मयत झालेले ५२ आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. २९ मार्च २०२१
डिस्चार्ज दिलेले १४० आहेत.
आज एकुण ७८ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ३२ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी २४ रुग्ण आढळले.
खाजगी लॅबमधील २४ रुग्णांचे अहवाल.
रॅपिड टेस्ट मधील ३२ जण पुढीलप्रमाणे:-
जेऊर पाटोदा १ कोपरगाव १० अंबिका नगर को. १ मालेगाव को. १ धारणगाव को. ३ संजीवनी २ संवत्सर १ सुभद्रानगर को. ४ धज को. २ पोहेगाव को. २ निमगाव १ धामोरी को. १ शारदा नगर को. २
खाजगी लॅब मधील २४ रुग्णांचे अहवाल पुढीलप्रमाणे:-
कोकमठाण को. १ जेउर पाटोदा को. ३ पोहेगाव को. १ ब्राम्हणगाव को. १ साखरवाडी १ कोळपेवाडी को. २ विवेकानंदनगर को. १ सप्तर्षी मळा को. १ चांदेकसारे को. १ मढी बु. १ जुना टाकळी रोड को. १ साखरवाडी को. १ राम मंदिर रोड को. १ मालेवाडी संगमनेर १ शिवाजी रोड को. २ इंदिरापथ को. ३ संजीवनी को. १ गोरोबानगर को. १
नगर येथील स्वॅबपैकी २४ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:- जनार्दन आश्रम १ कोळपेवाडी को.१ धारणगाव रोड को. १ इंदिरापथ को. १ मुर्शतपुर को. १ येवला रोड को. १ करंजी को. १ ब्राम्हणगाव को. १ अन्नपुर्णा नगर को. २ सडे को. १ वारी को. १ कोपरगाव ४ जेऊर पाटोदा को. १ ओगदी को. १ संजीवनी को. ३ करंजी को. १ खडकी को. २
असे आज एकुण कोरोना कोरोना पाँझिटीव्ह ८० आहे.
तसेच आज नगर येथे पाठवलेले ३७ स्वॅब आहे.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ. क्रुष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
