सोमवार (दि.०८) रोजी तहसील कार्यालयात आ.आशुतोष काळेंचा जनता दरबार…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- कोपरगाव मतदार संघातील नागरिकांना महसूल आणि महावितरण विभागाबाबत येणाऱ्या विविध अडी-अडचणी समजून घेवून संबंधित कार्यालयांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसमवेत समक्षपणे चर्चा घडवून या अडीअडचणी सोडविण्यासाठी आ.आशुतोष काळे सोमवार (दि.०८) रोजी सकाळी १०:३० वा. कोपरगाव तहसील कार्यालयात जनता दरबार घेणार आहेत अशी माहिती आ.आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे.मतदार संघातील बहुसंख्य नागरिकांचे […]
Read More