“समता युथ पार्लमेंट २०२५” – उद्याचे नेतृत्व घडविणारा अविस्मरणीय अनुभव…
कोपरगाव प्रतिनिधी: समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये नुकतेच “समता युथ पार्लमेंट २०२५” या संसदीय चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले. शाळेतील इयत्ता ६ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. संसदेच्या पवित्र व्यासपीठावर उभे राहून विद्यार्थ्यांनी समस्यांना भिडत उपाय योजना सुचवल्या आणि घणाघाती भाषण केले. त्यांच्या तडफदार शैली व आत्मविश्वासामुळे उपस्थितांना “हेच खरे भारताचे भावी […]
Read More