समृद्धी महामार्ग उत्खनन, सुपिक जमिनी खचू लागल्या संपादित नसलेल्या जमिनीवर उत्खनन केल्याचे गंभीर प्रकार उघडकीस , आमदार आशुतोष काळेंची विधानसभेत चौकशीची मागणी… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- राज्याची जीवन वाहिनी ठरलेल्या समृध्दी महामार्गाच्या अंडर पास मध्ये पावसाळ्यात पाणी साचते. शेतक-यांच्या दळणवळण करतांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. या महामार्गाच्या उभारणीसाठी जेथे उत्खनन करण्यात आले. आता त्याच्या शेजारच्या […]
Read MoreCategory: Uncategorized
सेवा निवृत्ती नोकरीची; नात्याची नाही- आ.आशुतोष काळे ; कर्मवीर शंकरराव काळे कारखाना व उद्योग समुहातील निवृत्त कर्मचाऱ्यांना भावनिक निरोप… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहात कर्मचारी आणि व्यवस्थापन यांचे नाते केवळ कामापुरते मर्यादित नाही. काळे परिवाराने प्रत्येक कर्मचाऱ्याला कुटुंबातील सदस्य मानले आहे. सुख-दुःखात एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्याची परंपरा […]
Read Moreऑलिम्पियाड मध्ये आत्मा मालिक चा दबदबा कायम ; ‘गोल्डन स्कूल’ अवॉर्ड ने केले सन्मानीत…. कोपरगाव प्रतिनिधी:-इंडियन टॅलेंट ऑलंपियाड तर्फे घेण्यात आलेल्या आॅलिम्पियाड परिक्षेत आत्मा मालिक सेमी इंग्लीश मिडीयम गुरूकूलने देशपातळीवर आपला दबदबा कायम ठेवला. या विद्यालयाच्या तब्बल १३१ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादित स्थान मिळवीत राष्ट्रीय पातळीवरील आपले अव्वल स्थान यंदाही कायम ठेवले. हि कामगीरी लक्षात घेऊन […]
Read Moreदिव्यांगांसाठीच्या ५ टक्के निधीचे ४९० लाभार्थ्यांना १४.९६ लाखांचे वितरण; भाजप दिव्यांग विकास आघाडीकडून नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार… कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे दिव्यांग बांधवांसाठी राखीव असलेल्या ५ टक्के निधीचे वितरण करण्यात आले.याअंतर्गत शहरातील सुमारे ४९० दिव्यांग बंधू-भगिनींना एकूण १४ लाख ९६ हजार रुपयांची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे.कोपरगाव शहरातील दिव्यांग बांधवांना […]
Read Moreआमदार आशुतोषदादा काळेंच्या विशेष प्रयत्नातून विद्यार्थिनींसाठी नपावाडी ते शिर्डी विशेष बससेवा सुरु… कोळपेवाडी वार्ताहरग्रामीण भागातील विद्यार्थिनींना सुरक्षित नियमित आणि वेळेत शाळेत पोहोचता यावे या उद्देशाने आमदार आशुतोष काळे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि अशोक धनवटे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नपावाडी ते साईबाबा कन्या विद्यालय, शिर्डी या मार्गावर विद्यार्थिनींसाठी विशेष एसटी बससेवा सुरू करण्यात आली आहे. या बससेवेचा […]
Read Moreमाहेगाव देशमुख येथून पायी दिंडीचे भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे प्रस्थान, माजी आमदार अशोकराव काळे यांनी वारकऱ्यांना दिल्या शुभेच्छा… कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव तालुक्यातील श्री अमृतेश्वर भजनी मंडळ व समस्त माहेगाव देशमुख ग्रामस्थ यांच्या सहकार्याने आयोजित श्री क्षेत्र माहेगाव देशमुख (साकुरी) ते श्री क्षेत्र पंढरपूर या आषाढी पायी दिंडीचे शुक्रवार (दि.१०) रोजी मोठ्या भक्तिमय वातावरणात विठोबा-रुखुमाईच्या जयघोषात […]
Read Moreमंजूर कर्ज द्या, नाहीतर उताऱ्यावरील बोजा तरी हटवा; आमदार आशुतोष काळे यांची विधिमंडळात मागणी… कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर :– विविध सरकारी महामंडळांकडून ज्यांना कर्ज मंजूर झाले मात्र कर्ज वितरीत करण्यापूर्वीच त्यांच्या उता-यावर बोजा चढविण्यात आला. त्यामुळे त्यातील शेतक-यांना पिक कर्ज मिळेनासे झाले. एक तर मंजूर कर्ज त्वरीत द्या किंवा उता-यावरील बोजा तरी कमी करा. अशी मागणी […]
Read Moreस्व. अजितदादांच्या अपघाताची चौकशी लवकरात लवकर पूर्ण करावी; आ. आशुतोष काळेंची विधिमंडळात सरकारकडे मागणी… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- केवळ देशातीलच नव्हे तर जगात जिथे-जिथे मराठी माणुस रहातो त्यांच्या मनात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित(दादा) पवार यांच्या अपघाती मृत्यु बाबत संशयाचे वातावरण आहे. त्यांच्या दुर्दैवी अपघाती मृत्युला पाच महिने पूर्ण झाले. लोक आम्हाला विचारतात हा अपघात कसा झाला, […]
Read Moreकोपरगाव नगरपरिषदेचा अजब कारभार ‘सेमी-इंग्लिश’ आणि ‘प्रशासन अधिकारी’ पदासाठी ‘माझा गाव माझा अभिमान कोपरगावकर’ संघटनेचा थेट इशारा; अन्यथा तीव्र ठिय्या आंदोलन… कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव नगरपरिषदेचा अजब कारभार! ‘सेमी-इंग्लिश’ आणि ‘प्रशासन अधिकारी’ पदासाठी ‘माझा गाव माझा अभिमान कोपरगावकर’ संघटनेचा थेट इशारा; अन्यथा तीव्र ठिय्या आंदोलन!“कोपरगाव नगरपरिषदेच्या शिक्षण विभागाच्या अजब कारभारामुळे आणि प्रशासनाच्या अनास्थेमुळे शहरातील गरीब विद्यार्थ्यांचे भविष्य […]
Read Moreमहात्मा फुले कृषि विद्यापीठात उद्योजकता व उच्च तंत्रज्ञान शेती विषयक जनजागृती कार्यशाळा संपन्न… कृषि उद्योजकता फोरम हा विद्यापीठाचा विद्यार्थ्यांसाठी आशादायक उपक्रम:- कुलगुरू डॉ. विलास खर्चे…कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ ):-विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेला कृषि उद्योजकता फोरम हा विद्यार्थ्यांसाठी फार महत्त्वाचा आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील 15 महाविद्यालयांच्या मार्फत हा फोरम कार्यरत राहणार आहे. महाविद्यालयात प्रवेश होणार्या दीक्षारंभ […]
Read More