कोपरगावातील वाढत्या चोऱ्या व गुन्हेगारीवर तातडीने कठोर कारवाई करा – आमदार विवेकभैय्या कोल्हे यांच्या पोलिस प्रशासनाला सूचना… कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरात गेल्या दोन दिवसांत घडलेल्या सलग तीन गुन्हेगारी घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चैन स्नॅचिंग तसेच विविध ठिकाणी घरफोडी या घटनांची आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी गंभीर दखल घेत पोलिस प्रशासनाला तातडीने कठोर कारवाई करण्याच्या […]

Read More

वाढत्या गुन्हेगारीवर आळा घाला आमदार आशुतोष काळेंच्या पोलीस प्रशासनाला सूचना…. कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरात वाढत असलेली गुन्हेगारी, चेन स्नॅचिंगच्या घटना तसेच बंद घरफोडीच्या वाढत्या प्रमाणाच्या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहर व ग्रामीण पोलीस निरीक्षकांची संयुक्त आढावा बैठक घेत कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.या बैठकीत आमदार आशुतोष […]

Read More

संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांनी तातडीने ई-केवायसी करून घ्यावी :-आमदार आशुतोष काळे… कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर :- राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजने अंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांनी शासनाच्या निर्देशानुसार तातडीने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी […]

Read More

खरीप हंगामात उत्पादनवाढीसाठी कृषी विभागाच्या शिफारशीनुसार पेरणी करावी…. कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- राहाता तालुक्यातील सर्व सहा मंडळांमध्ये १०० मि.मी. पावसाची नोंद होऊन जमिनीत वापसा स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर खरीप हंगाम २०२६ मध्ये हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन पिकांचे नियोजन करावे व कृषी विभागाने शिफारस केलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शास्त्रीय पद्धतीने पेरणी करावी, असे आवाहन तालुका […]

Read More

अत्याधुनिक तंत्रज्ञान व सोनेतारण कर्जामुळे समताचा कारभार प्रगती पथावर :- सी.ए.मिलिंद काळे”… कोपरगाव प्रतिनिधी:-“सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सोनेतारण कर्ज क्षेत्रात समताने उल्लेखनीय पराक्रम केला असून, ही बाब आमच्यासाठी देखील प्रेरणादायी आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान व सोनेतारण कर्जामुळे समताचा कारभार प्रगती पथावर असून संदीप कोयटे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून सभासदांना त्वरित सेवा देण्यासाठी सातत्याने नवे उपक्रम […]

Read More

के. बी. रोहमारे महाविद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात संपन्न… कोपरगाव प्रतिनिधी :- जिल्ह्यातील अग्रगण्य अश्या कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीच्या के. बी. रोहमारे महाविद्यालयात जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे, उपप्राचार्य प्रा. बाळासाहेब सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी प्रा. जावेद शाह यांनी योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. योग आपल्या […]

Read More

समृद्धी महामार्गावरील शिर्डी एक्झिट क्रमांक २० येथील धोकादायक खड्डे तातडीने बुजवावेत; आ.विवेक कोल्हे यांचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास निवेदन… कोपरगाव प्रतिनिधी:-मुंबई-नागपूर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील शिर्डी एक्झिट क्रमांक २० परिसरात मोठ्या प्रमाणात पडलेल्या धोकादायक खड्ड्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी. तसेच दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत आवश्यक सुरक्षा उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशी मागणी आमदार विवेक […]

Read More

संजीवनीच्या युनिव्हर्सिटीच्या १६ विध्यार्थ्यांना रशियामध्ये इंटर्नशिपची सुवर्णसंधी, संजीवनी इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाच्या प्रयत्नामुळे २५० पेक्षा अधिक विध्यार्थ्यांना संधी… कोपरगाव प्रतिनिधी :- ग्रामीण भागाच्या उन्नतीसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्याचे माजी मंत्री व संजीवनीचे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांचे दूरदर्शी स्वप्न साकार करण्याच्या दिशेने संजीवनी युनिव्हर्सिटीने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. संजीवनी युनिव्हर्सिटी मधील एकूण १६ […]

Read More

कोपरगावात झाड पडण्याच्या घटनेचेही राजकारण, स्थानिक व्यावसायिकांनी काळे गटाला सुनावले खडेबोल…. कोपरगाव शहरात एक झाड अचानक कोसळल्याने या घटनेची माहिती मिळताच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पडलेले झाड हटवण्यासाठी आवश्यक यंत्रणा त्वरित कार्यरत करण्यात आली.नगरपरिषदेची अत्याधुनिक गोरखा गाडीही घटनास्थळी पोहोचविण्यात आली होती. झाडाचा आकार मोठा असल्याने ते सुरक्षितपणे हटवण्यासाठी क्रेनचीही मागणी संबंधित […]

Read More

कोपरगावच्या मुख्य रस्त्यावर झाड कोसळले; आमदार आशुतोष काळेंकडून तातडीने मदत…. कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी प्रतिनिधी : कोपरगाव शहरातील मुख्य रस्त्यावर शनिवारी (दि.११) दुपारी साधारण २ वाजण्याच्या सुमारास एक मोठे लिंबाचे झाड अचानक कोसळून शेजारील दुकानांवर पडले. या घटनेत दुकानाचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.घटनेची माहिती मिळताच आमदार आशुतोष काळे यांनी तातडीने घटनास्थळी मदतीची […]

Read More