लौकीत कोल्हे गटाला मोठे भगदाड, आ.आशुतोष काळेंच्या उपस्थितीत कोल्हे गटाच्या १७ कुटुंबाचा एकाचवेळी काळे गटात प्रवेश…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मागील २५ वर्ष चुकीच्या मार्गावर होतो परंतु आम्हाला आता चांगली बुद्धी सुचली. मदतीच्या अपेक्षेने ज्यावेळी सुदामा आपला मित्र भगवान श्री कृष्णाकडे गेले होते त्यावेळी ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने सुदाम्याला भरभरून दिले तसाच काहीसा अनुभव आम्हाला आ.आशुतोष काळे यांच्या बाबतीत आला. ज्या रस्त्यासाठी आम्ही त्यांच्याकडे गेलो जो आजपर्यंत कधीच झाला नव्हता त्यावेळी त्यांनी […]

Read More

जिल्हास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत गौतमच्या मुलींचा विजय; विभागीय स्पर्धेत गौतमच्या मुलींचा संघ करणार जिल्ह्याचे नेतृत्व…

कोपरगाव प्रतिनिधी :-कोळपेवाडी वार्ताहर :- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर आयोजित जिल्हास्तरीय मुलींच्या शालेय हॉलीबॉल स्पर्धा दिनांक १० ऑक्टोबर रोजी अहिल्यानगर येथे पार पडली. गौतम पब्लिक स्कूलच्या मुलींच्या १४ वर्षाखालील संघाने संपूर्ण स्पर्धेत आपले वर्चस्व राखून हि स्पर्धा जिंकली. स्पर्धेत खेळतांना गौतमच्या मुलींनी उपांत्यपूर्व सामन्यात कर्जत संघाचा सरळ सेटमध्ये २५-१३ असा पराभव केला तर उपांत्य […]

Read More

पाच ग्रामपंचायतीच्या इमारतीसाठी १.१५ कोटी निधी निधी मंजूर :-आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघातील अनेक ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीसाठी निधी मिळावा यासाठी केलेल्या पाठपुराव्याची महायुती शासनाने दखल घेवून मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजने अंतर्गत कोपरगाव मतदारसंघातील पाच ग्रामपंचायत कार्यालयाच्या नूतन इमारतीसाठी रु. १ कोटी १५ लाख निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे. यामध्ये कोपरगाव […]

Read More

शेतीच्या यांत्रिकीकरणामध्ये आपले सर्वोत्कृष्ठ योगदान द्या:- सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-(राहुरी विद्यापीठ):-शेतीमध्ये यांत्रिकीकरण गरजेचे झाले आहे. शेतीक्षेत्रात ट्रॅक्टर्सचे महत्व वाढले आहे. त्याचबरोबर ट्रॅक्टर्सचलीत अवजारांच्या तंत्रज्ञानात मोठी क्रांती घडत आहे. शेतीमधील महत्वाच्या कामांकरीता लागणार्या अवजारांमध्ये कृत्रिम बुध्दीमत्तेवर आधारीत तंत्रज्ञानाचा वापर होत असून यासाठी आपलेही सर्वोत्कृष्ठ योगदान द्या असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठातील डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन […]

Read More

रांजणगांव देशमुख उपबाजार समिती केंद्र निर्मीतीसाठी शासकीय जमीन मंजुर :- स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव शहरासह तालुक्याचा परिसर विस्तीर्ण असुन येथील शेतक-यांना त्यांचा शेतमाल नजिकच्या केंद्रावर खरेदी-विक्री करता यावा यासाठी कोपरगांव कृषी उत्पन्न बाजार समितीने रांजणगांव देशमुख येथे उपबाजार समिती केंद्र निर्मीतीसाठी आवश्यक त्या कागदपत्रासह गट नंबर ५०५ मधील १ हेक्टर ६० आर जागा मिळावी म्हणून मागणी केली होती त्यास पणनमंत्री नामदार जयकुमार रावल यांनी मंजुरी दिल्याची माहिती […]

Read More

‘कोपरगाव दिवाळी हाट’मुळे कोपरगावकरांचीदिवाळी सणाची खरेदी सोपी:- सौ.पुष्पाताई काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- ‘कोपरगाव दिवाळी हाट’ च्या माध्यमातून कोपरगावकरांना एकाच ठिकाणी दिवाळी सणाची सर्व प्रकारची खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. पारंपरिक दिवे, पूजेचे साहित्य, फराळाचे तयार पदार्थ, हाताने तयार केलेल्या सजावटीच्या वस्तू, तयार कपडे अशा अनेक उपयुक्त वस्तू येथे माफक दरात मिळत आहेत. त्यामुळे दिवाळीच्या सणाला खरेदीसाठी नागरीकांच्या चिंता दूर होवून ग्राहकांचा वेळ, […]

Read More

पंचायत समिती कार्यालयात सोमवार (दि.१३) रोजी आ. आशुतोष काळेंचा जनता दरबार….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर-जनता दरबाराच्या माध्यमातून विविध शासकीय कार्यालयात मतदार संघातील जनतेला येणाऱ्या समस्या आ.आशुतोष काळे यांनी सोडविल्या आहेत. त्यासाठी विविध विभागांचे नियमितपणे जनता दरबार ते घेत आहेत. त्याप्रमाणे पंचायत समितीच्या सर्व विभागातील तसेच पशु संवर्धन व शासकीय पशु पैदास केंद्र (वळूमाता) या विभागाच्या ज्या नागरीकांच्या समस्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडविण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा जनता […]

Read More

कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचा मंगळवार (दि.१४) रोजी बॉयलर अग्निप्रदीपन..

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- सहकारी साखर कारखानदारीत राज्यात आदर्शवत असणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा सन २०२५/२६ या वर्षाच्या ७१ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ मंगळवार (दि.१४) रोजी सकाळी १०.०० वाजता उद्योग समुहाचे मार्गदर्शक व जेष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली व कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांच्या […]

Read More

भाजपा (वसंत स्मृती कार्यालय) येथे भाजपाच्या निवडक कार्यकर्त्यांची बैठक संपन्न….

कोपरगाव प्रतिनिधी:-भाजपा (वसंत स्मृती कार्यालय)येथे भाजपाच्या निवडक कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद व सर्व प्रभागातील नगरसेवक पदाची निवडणूक लढविण्याचे यावेळी ठरविण्यात आले.यावेळी माजी नगराध्यक्ष श्री. विजयराव वहाडणे व श्री. विनायकराव गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.उपस्थित सर्वच भाजपा कार्यकर्त्यांनी आपापले विचार मांडून नगरपरिषद निवडणूक लढविण्याचे ठरविण्यात आले.कोपरगाव नगरपरिषदेचा कारभार करतांना श्री. विजयराव वहाडणे यांनी कुठलाही पक्षीय […]

Read More

सहकार क्षेत्राला नवी दिशा ; राष्ट्रीय सहकार धोरण उच्चस्तरीय समितीत राज्य फेडरेशन अध्यक्ष काका कोयटे यांची निवड…

कोपरगाव प्रतिनिधी :- भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या आदेशान्वये महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय सहकार धोरण २०२५ जाहीर केले आहे. या धोरणानुसार राज्यांनी जानेवारी २०२६ पूर्वी आपल्या राज्यस्तरीय सहकार धोरणांची आखणी करणे आवश्यक आहे. यासाठी केंद्र शासनाचे सहकार मंत्री म्हणजे अमितभाई शहा यांच्या सूचनेनुसार गठीत झालेल्या उच्चस्तरीय समितीत (High Level Committee) महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश […]

Read More