संजीवनी पतसंस्थेस ४ कोटी निव्वळ नफा :-विवेकभैय्या कोल्हे…
कोपरगांव प्रतिनिधी:-ग्रामिण अर्थकारणाला पाठबळ मिळावे यासाठी माजीमंत्री स्व. शंकररावजी कोल्हे यांनी ४२ वर्षापुर्वी संजीवनी पतसंस्थेची स्थापना केली. २०२५.२६ याआर्थीक वर्षात संस्थेला ४ कोटी १ लाख रूपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती युवानेते व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी एका पत्रकाद्वारे दिली.त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, संजीवनी पतसंस्थेस २०२५.२६ […]
Read More